गणेश मूर्ति - इ.स. १९८१

Submitted by limbutimbu on 1 July, 2009 - 07:11

सॉरी, इट वॉज वर्थलेस

गुलमोहर: 

सुरेख ! कशापासून केला आहे ?
अरे बराच मोठा काळ काम केले आहेस हे. मग बर्‍याच गोष्टी असतील ना ?

    ***
    Assume there is something witty and creative here.

    खूप छान Happy लिंबू, हा फोटोतला मुलगा तू आहेस का?
    ***************
    युद्धकर्ता श्रीरामः मम | समर्थ दत्तगुरु मुलाधारः ||
    साचार वानरसैनिकोSहम | रावण वधः निश्चितः ||
    इति अनिरुद्ध महावाक्यम |

    फारच छान!
    लिंबू, हा फोटोतला मुलगा तू आहेस का?>>> माझ्याकडुनही हा प्रश्न!
    _______________________________
    "शापादपि शरादपि"

    लिंब्या मस्तच. काळ्याहौदाच्या पंतसचिव पिछाडीच्या साईडला बसत होता का हा गणपती. Happy काम पूर्ण झाल्यावरचा पण फोटू दाखव ना? का तेव्हा रंगीत फोटू नव्हते?

    लिंब्या... क्या बात है...
    बाप्पांचा वरदहस्त आहे तुझ्यावर Happy

    अरे वा ! चांगला मोठ्या आकाराचा गजानन बनवलाय की Happy

    लिम्बु, मस्तच रे!!
    गणपती बाप्पा मोरया!! Happy

    पण तू तरी तुला नक्की ओळखले ना? Proud
    माझा ही नाही विश्वास बसत! Happy

    -------------------------------------------------------------
    'ज्याला कलाकार नाही बनता येत तो टीकाकार बनतो'

    मूर्तिशेजारील (केस असलेला) युवक, अर्थातच मी आहे >>> Rofl

    बेष्टच रे मुर्ती.. मी म्हणतो ना नेहेमी, नाना कला(ळा) अंगी असलेला माणूस आहे हा..

    सुरेख! साच्याशिवाय, हाताने केलेली मुर्ती किती रेखीव दिसतेय. आणि हाताने केलीये यावर विश्वास बसणं कठिण जातय. फारच सुरेख, बाप्पाला आणि तुम्हालापण नमस्कार. Happy
    धनु.

    किसी रंजिश को हवा दो, के मै जिंदा हूं अभी
    मुझको एहसास दिलादो के मै जिंदा हूं अभी !

    लिंबू, झकास केली आहेस मूर्ती

    सही लिंब्याभौ.. मस्त मूर्ती..

    छान मुर्ती, आवडली. Happy अजूनही करतोस का अशा मुर्ती?

    ---
    असं एखादं पाखरू वेल्हाळ, त्याला सामोरं जातंया आभाळ!

    लिंब्या साच्याशिवाय छान बनवायचास गणपतींच्या मुर्ती. गणपतीची मुर्ती बनवता स्वर्गीय आनंद मिळत असेल ना?

    मस्तच आहे मूर्ती एकदम. अजूनही बनवता का ?

    ही साचा न वापरता हाताने केलेली आहे? वॉव. सहीच.
    आतुन पोकळ असेल ना ही मूर्ती, नाहीतर वाळायला खुप दिवस लागतील ना.

    साच्याशिवाय मुर्ती? खरच खुप छान आहे..मला पण रंगीत मुर्ती असेल तर पहायला आवडेल अजुन.

    किती सुरेख!
    फार आवडली मूर्ती!
    पूर्ण झालेला फोटो असेल तर डकवा इथे..

    www.bhagyashree.co.cc/

    बाप्पा मोरया ! मुर्ती सुरेख आहेत.

    एकदम बेष्ट.

    फार सुंदर मुर्ती आहे लिंबुदा!
    मुर्तीच्या हाताची आणि पायाची बोटे, गळ्यातला हार इ. डिटेल्स पण छान जमले आहेत.
    साच्याशिवाय मुर्ती म्हणजे बरेच दिवस लागले असतील ना बनवायला?

    साच्याशिवाय मूर्ती एकदम मस्त. पूर्ण झाल्यावर आणि रंग दिल्यावर चा फोटो आहे का? आम्हाला शाळेत एक धडा होता, त्यात त्या लेखकाने गणपतीची मूर्ती बनवण्याबद्दल माहिती दिली होती. त्यात वाचलेले आठवते की मूर्तीचे डोळे बनवणे आणि त्यांना रंग देणे अत्यंत अवघड असते. त्याबद्दल ही लिहीलेस तर आवडेल.

    जबरदस्त Happy साच्याशिवाय म्हणजे खरच कमाल आहे..
    मला पण रंग दिल्यावर चा फोटो पहायला आवडेल Happy

    ०-------------------------------------------०
    दुनिया मे है जंग क्यो...बेहेता लाल रंग क्यो..
    सरहदे है क्यो हर कही ... सोचा है..ये तुमने क्या कभी ?

    जबरीच लिंब्या भौ ..
    --------------------------------------------
    रखरखीत हा रस्ता प्रवास करण्याचा,
    शेवट त्याचा मिळेल तोवर बोलू काही...

    लिंबू छानच रे! अजून आहेत का काही रंगवलेल्या वगैरे?

    सुंदर अप्रतीम
    खरा कलाकार

    सुधीर

    लिंबू भाव एकदम मस्त आहे ही मूर्ती...
    अजूनही असेलच ज्यांच्यासाठी बनवली होतीत त्यांच्याकडे.. ह्याच मूर्तीचा एखादा सध्याचा रंगीत फोटो पण टाका इथेच.. झब्बू म्हणून ...
    =========================
    "हाती घ्याल ते घरीच न्याल"

    Pages