एक म्युरल

Submitted by अवल on 30 July, 2009 - 09:51

2_0.jpg

गुलमोहर: 

छान आहे ग .कंन्सेप्ट आवडला .

धन्यवाद !
आधी थर्माकोलचा एक तुकडा घेतला. मग त्यावर सगळ्या वाद्यांची आउट्लाईन काधून घेतली.
सतार, पेटी, बासरी आणि तबला-डग्य्याची किनार आणि उभ्या वादींसाठी नाडी फेविकॉलने चिकटवली. मग टॉईनचा धागा वापरून तंबो-याच्या तारा अन पेटीचा भाता या चिकटवल्या.सतारीच्या तारा होल्ड करणा-या स्लॉट साठी आणि तबला ड्ग्य्याच्या वरच्या अन खालच्या काळ्या भागांसाठी एम सील वापरले.
मग सगळे रंगवून घेतले. शेवटी वॉरनीशच एक हात दिला. वजनाला हलके असल्याने कोठेही हँग करणे सोपे जाते.

आरती अजुन एक प्रश्न फ्रेम घरी केलीस का ? कशी केलीयस ? मस्त झालीय , पेटी चे स्वर ड्रॉ केलेस का ? तंबोर्याच आणि बाकी डिटेलींग एकदम मस्तय ग !!

स्मिता थॅक्स, तंबो-याला सतार केली की मी Happy
अगं फ्रेम केलीच नाहीये. फक्त बाजूनी काळी बॉर्डर रंगवलीय. अन मागे फेविकॉलने नाडी चिटकवून दिली टांगायला Happy
धन्यवाद लिंबूटिंबू !

छान वाटतय. हि वाधे जड असल्याने, एकंदर म्यूरलला, वजन प्राप्त झालेय.
प्रत्यक्षातला आकार काय आहे ?