Submitted by .अदिती. on 17 July, 2009 - 01:44
मागच्या वर्षी क्रेप पेपरची फुलं करायला शिकले. अजूनपर्यंत १३-१४ प्रकारची फुलं शिकले आहे.त्यातली काही फुलं.
गुलाब
झेन्डू
कार्नेशन
अजुन गुलाब
आणखी एक
ऑर्कीड (शोभेसाठी पानं लावली आहेत)
पॉपी
कृष्ण्कमळ
जास्वंद
वेगळे बांधलेले कार्नेशन
शिकवणार्या काकू ह्याला मधुमालती म्हणायच्या
सायली
अशीच फुलांची रचना करायला भर म्हणून रानफुलं
गुलमोहर:
शेअर करा
अरे वा
अरे वा छानच आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आहे
छान आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे वा छान
अरे वा छान आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
पाशासु: एव्हढी वाट पहायला लाउन एकच फोटू
भारीच कला
भारीच कला
एकसे एक बनवलीयेत ...
--------------------------------------------
कैसे मुझे तुम मिल गयी .......
वा ! नं १, ४
वा ! नं १, ४ वाली मी पण शिकलेय बनवायला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हरकत नसेल तर ही फुले कशी बनवायची याचा धागा सुरु करा की !
***************
ॐ नमश्चण्डिकायै |
सही आहेत.
सही आहेत. खुपच सुरेख आहेत.
अरे व्वा!
अरे व्वा! मस्तच आहेत सगळी फुले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अगदी कागदाची आहेत असे वाटतही नाही!
आयला, लिम्बोण्यान्ना ही फुले दाखवलि तर वेड्या होतिल...... (अन माझ्या मागे लागतिल लगेच क्रेप पेपर आणा म्हणून)
सिग्नेचरः
वाचकान्नी माझ्या विपु मधे दिलेल्या लिन्क वर जाउन १७ जुलै च्या आत मला वोट करावे ही विनन्ती
नवीनपण
नवीनपण सुरेख आहेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अप्रतिम!!!! क
अप्रतिम!!!!
कागदाची आहेत हे सांगुनही खरं वाटत नाहीये.
जास्वंदाच
जास्वंदाची फुलं कसली जमलीयं अगदी खरीच वाटतात.
ग्रेट..
ग्रेट.. लाजवाव आहेत सगळीच.. कुठे शिकायला मिळतील ?
अश्विनीला
अश्विनीला अनुमोदन.. कशी करायची त्याचा धागाही सुरु करा... इतकी सुंदर फुले आहेत.. मस्तच
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
वा..खूपच
वा..खूपच मस्त... अश्विनीला अनुमोदन..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा! काय
वा! काय सुंदर कला आहे!
कृष्णकमल अप्रतिम!
स्टेप बाय स्टेप शिकवणार का?
---------------------------------------------
यह दिल बन जाये पत्थरका, ना इसमें कोई हलचल हो..
सर्वांना
सर्वांना धन्यवाद.
माझ्या मैत्रिणीच्या सासूबाईंनी शिकवली.
त्या नागपूर आणि बँगलोरला येऊन्-जाऊन असतात. नागपूरला त्या क्लासपण घेतात.
ही फुलं शिकायला प्रात्यक्षिकच पाहीजे. आम्ही काकूंच्या मागे लागलो आहेत की तुम्ही ह्याची व्हिसीडी काढा म्हणून. बघूया त्यांच्या ह्यावेळच्या भेटीत जमले तर. त्या शिकवत असताना शुटिंग करायचा प्रयत्न करेन.
आम्ही त्यांच्या बरोबर एक फुल करायचो आणि बाकी होमवर्क :-). आम्ही फुलं बांधत असतानाच त्या त्यातले बारकावे सांगायच्या त्यामूळे ती जास्त नैसर्गिक वाटतात. शिकायला तशी अवघड नाही आहेत पण खुप वेळ लागतो.
त्यांना interest नसेल तर मी धागा सुरू करेन. बघुया शिकवायला जमेल का.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच
मस्तच एकदम!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मलाही आवडेल शिकायला!
-------------------------------------------------------------
'ज्याला कलाकार नाही बनता येत तो टीकाकार बनतो'
मस्तच...
मस्तच... गुलाब एकदम खरे वाटत आहेत....
मस्तच ...
मस्तच ... जमल तर कशी करायची त्याचा धागाही सुरु करा मला पण शीकायची आहेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त!
मस्त! जास्वंद खास जमलेय. मला पण शिकायचय.
सुरेख
सुरेख दिसतायत सगळीच फुलं.
-----------------------------------------------![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism!
मस्तच
मस्तच आहेत! गुलाब, जास्वंद, मधुमालती, पॉपी खूप आवडले.
खूप मस्त
खूप मस्त जमली आहेत फुलं. एकदम भारी.
मस्तच!
मस्तच!
फुलं खूपच
फुलं खूपच सुंदर आहेत. फार आवडली.
नागपुरात कुठे क्लासेस घेतात? पुढल्या भेटीत शिकून येईन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इथे शिकवण्याची आयडीया फारच छान आहे. काय सामान लागेल त्याची लिस्ट दिलीत आधी तर आणून ठेवता येईल.
झेंडू,
झेंडू, गुलाब, जास्वंद अगदी खरी वाटतायत! खूपच सुंदर
खुप सुन्दर
खुप सुन्दर अहेत
फुलं एकदम
फुलं एकदम नॅचरल वाटतायत!!!
मस्तच!!
माझ्या आइने अशी सॅटीनची फुलं केली होती. डोंबीवलीतल्या एक बाई शिकवायच्या.
इथे धागा सुरु करण्यासाठी अनुमोदन!
मी धागा
मी धागा सुरू करायला हरकत नाही, पण माझ्याकडून शिकण्यापेक्षा काकूंकडून जास्त छान शिकता येईल.
त्या गेली ३० वर्षे असे क्लास घेत आहेत. ५ व्या फोटोमधल्या कळ्या जेव्हा त्यांनी शिकवल्या, तेव्हा त्यांच्या निरीक्षणाविषयी फार कौतुक वाटले / impress झाले. त्या छोटया छोट्या गोष्टी सांगत,त्यामुळे फुलं जास्त नॅचरल वाटतात.
पुढच्या आठवड्यात त्या इथे येत आहेत तेव्हा मी त्यांना विचारेन.
मृण्मयी नागपूरला कुठे ते विचारून ठेवते. त्यांची मुलगी पण शिकवते. ती नागपूरलाच असते.
वरच्या फुलांपैकी फक्त झेंडू ,सिंगल प्लाय क्रेप पेपरने केले. बाकी सर्व ड्युप्लेक्स(२ प्लाय क्रेप पेपर) वापरुन केले.
खूपच
खूपच सुंदर!!!
कसली मस्त
कसली मस्त आहेत ही फुलं ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages