कागदाची फुलं

Submitted by .अदिती. on 17 July, 2009 - 01:44

मागच्या वर्षी क्रेप पेपरची फुलं करायला शिकले. अजूनपर्यंत १३-१४ प्रकारची फुलं शिकले आहे.त्यातली काही फुलं.
गुलाब
paper_flower_1.jpg

झेन्डू
zendu.jpg

कार्नेशन
carnation.jpg

अजुन गुलाब
delicate_darling.jpg

आणखी एक
bud_rose.jpg

ऑर्कीड (शोभेसाठी पानं लावली आहेत)
Orchid.jpg

पॉपी
poppy.jpg

कृष्ण्कमळ
krushnakamal.jpg

जास्वंद
Hibiscus.jpg

वेगळे बांधलेले कार्नेशन
carnation_2.jpg

शिकवणार्‍या काकू ह्याला मधुमालती म्हणायच्या
Madhumalati.jpg

सायली
sayali.jpg

अशीच फुलांची रचना करायला भर म्हणून रानफुलं
beautysheri.jpg

गुलमोहर: 

सुरेख आहेत सगळीच फुलं. कागदाची वाटतच नाहीत.

मस्तच Happy

मी पण डुप्लेक्स पेपरने ग्लॅडिओला, पॉपिज, बेल फ्लॉवर्स, स्टॉक्स, गुलाब, कार्नेशन, जास्वंद हे सगळे साधारण १२-१४ वर्षापूर्वी केले होते. तेव्हा कराडला हे कागद इंचाच्या भावात मिळात त्यामुळे प्रचंड महाग पडे. म्हणुन मग मुंबईहुन क्रॉफर्ड मार्केट्मधुन आणले होते.
इथे येताना कागद आणलेत त्यामुळे ३-४ वेळा केले पण मग राहुनच गेले. तू शिकवायला चालू केलेस तर मला पण परत शिकायला / करायला आवडेल.
~~~~~~~~~~~~~
मराठी रेसिपीज साठी आजच अवश्य भेट द्या: http://vadanikavalgheta.blogspot.com/
~~~~~~~~~~~~~

जबरी आहेत हि फुल.. मस्त वाटतायत.

मस्त Happy
एकदम वरिजीनल वाटतात Happy
************
To get something you never had, you have to do something you never did.

मस्तच ... गुलाब आणि जास्वंद एकदम खास... शाळेतल्या क्राफ्टच्या तासाची आठवण झाली.

वा ! फारच सुंदर आहेत फुलं! अगदी नैसर्गिक.

प्लीज तुम्ही नागपुर च्या क्लास चा पत्ता नक्की सांगा. मी जाइन तेव्हा नक्की शिकेन.
- सुरुचि

सुरेख आहेत फुलं, (सुरवातीला एकच फोटो टाकला होता का? ) सगळीच फुल खरी वाटताएत. कार्नेशन , पॉपी ( असं लिहायला गेले तर मला सगळीच नाव लिहाविशी वाटतायत.)
धनु.

व्वाह !! सुंदर ....कागदाची आहेत अस वाटतही नाहीत !
जास्वंद तर अप्रतिम !!

मधुमालती आणि जास्वंद अफाट!

खूपच सुरेख! अप्रतिम आहेत सगळीच फुलं.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संतों की बातें मान भी ले, इस मे ही भलाई तेरी है...
तकदीर का सारा खेल है ये, और वक्त की हेराफेरी है...

अदिती, एकदम सुरेख गं फुलं! सही आहेत! Happy

सांगितलं नसतं तर खरंच कळलं नसतं की ही कागदी फुलं आहेत. सगळीच फुलं सुरेख जमलीत.

क्रान्ति
मुक्त तरीही बंधनात मी
फुलाफुलाच्या स्पंदनात मी
http://www.agnisakha.blogspot.com/
http://ruhkishayari.blogspot.com/

खुपच सुंदर!!!!!!!

वेड लागेल ही फुले बघितल्यानंतर्..खरोखर अप्रतिम.

मस्तच! सगळी फुलं अगदी खरी वाटताहेत.

खूपच छान जमली आहेत फुलं.. देर से आये.. Happy

क्र. ४ मध्ये गुलाबाची कळीसुद्धा किती हुबेहूब झाली आहे!!!
खोपच छान!!

अरे वा ......!
खुपच छान .मालहि शिकयला आवडेल्...

झभरधस्थ! (मला जबरदस्तं म्हणायचय... पण एकदम जोर्राsssssत).
कुणीतरी खात्री करून घ्या रे खरी नाहीत ह्याची...

ऐ वॉव.. तू तर आर्टिस्ट आहेस्..काय सुरेख ,खरीखुरी दिस्तायेत फुलं..
सुंदर्,अप्रतिम!!! Happy

Pages