माझे सु (?) लेखन !
Submitted by ultimatebipin on 21 June, 2009 - 23:23
मला नक्की माहित नाही असा प्रकार ईथे टाकता येतो कि नाही. पण सगळ्यांना त्याचा आस्वाद घेता यावा म्हणुन टाकले आहे.
आमच्या शेजारच्या घरात छोट्या बाळाचे आगमन झाले. तिच्यासाठी मी केलेला बेबी फ्रॉक (नसत्या शंका येण्याआधीच त्याचे निरसन करत आहे.). सध्या हस्तकलांकडेच कल आहे.
लागलेला वेळ : अंदाजे तीन तास.
आमच्या व्हरांड्याला लागून असलेल्या छोट्याश्या जागेचा असा मेकओव्हर केला. इथे पूर्वी लॉन होतं, जे उन्हाळ्यात अक्षरशः पाणी पितं. पाण्याची बचत व्हावी म्हणून हा बदल केला. आम्हीच सर्व काम केल्याने लँड्स्केपर ने सांगितलेल्या किंमतीपेक्षा खर्च खूपच कमी आला.
मेकओव्हरच्या आधी
आणि नंतर.