अरे वा! काय सही भरत काम केलेय! बर्यापैकी किचकट वाटतेय हे काम!
कोणते कोणते टाके वापरलेत? किती वेळ लागला सगळे पूर्ण करायला? मीनू, सगळी माहिती लिहिणार का? मस्तच झालेय अगदी!
खूप वेळ लागला. तरी ६० तास वगैरे असतील. उलटी टीप आणि व्हिप्ड (मराठीत काय म्हणायचं?) उलटी टीप. काही ठीकाणी सीड स्टीच, स्टेम स्टीच पण वापरली आहे. धन्यवाद.
अरे वा! काय
अरे वा! काय सही भरत काम केलेय! बर्यापैकी किचकट वाटतेय हे काम!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कोणते कोणते टाके वापरलेत? किती वेळ लागला सगळे पूर्ण करायला? मीनू, सगळी माहिती लिहिणार का? मस्तच झालेय अगदी!
सही, मीनू!
सही, मीनू! भरून वारलीशैलीतलं चित्र बनवणं ही छान कल्पना आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश
मस्तच मीनू
मस्तच मीनू![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूपच किचकट काम आहे हे..
उलटी टीप वापरुन भरले आहेस का ?
खूप वेळ
खूप वेळ लागला. तरी ६० तास वगैरे असतील. उलटी टीप आणि व्हिप्ड (मराठीत काय म्हणायचं?) उलटी टीप. काही ठीकाणी सीड स्टीच, स्टेम स्टीच पण वापरली आहे. धन्यवाद.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
~~~~~~~~~
मीनू, एकदम
मीनू, एकदम सही आहे...
चित्र काढताना फारच पटकन काढून होते. पण भरतकाम म्हणजे.. केवढा वेळ.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
==================
मिनू, सहीच.
मिनू,
सहीच. मला ही वारली विणायची आयडीयाच भारी वाटली.
ए मस्तच
ए मस्तच झालंय गं..... !!
मस्तच
मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)