हस्तकला
दिवाळीची रांगोळी
सुंगधी फुल
साबणाचे जे छोटे छोटे तुकडे उरतात त्या छोट्या तुकड्याना पाकळ्याचा आकार द्यावा अशा सात ते आठ पाकळ्या एका काठी फुलासारख्या एकञ लावाव्या.यासाठी पुढील रंगाचा वापर करावा (गुलाबी,पिवळा,सफेद्,इ.)
रांगोळीतील गणपती
ह्या वर्षी घरच्या गणपती पुढे रोज काढलेल्या रांगोळ्या.
प्रत्यक्ष रांगोळी अशी असते..
रोज काढलेली रांगोळी...
०३/०९/२००८
०४/०९/२००८
घरचा गणपती
या वर्षी घरचा गणपती मी घरीच बनवला. इथे सिंगापुरात ऑर्चर्ड रोडावरच्या 'आर्टफ्रेंड' दुकानातून कुंभारकामाची माती घेऊन आलो. ही 'अर्दनवेअर क्ले' शाडू मातीसारखी असेल की नाही याबद्दल साशंकच होतो.
घरचा गणपती
नमस्कार मन्डळी,
आम्ही या वर्शि गणपती घरी बनवला.
त्याचे काही फोटो अप्लोड करते आहे.
माझे मातीचे प्रयोग - २
हा अजुन एक प्रयत्न माझ्या कुंभारकामाचा. आपल्या सगळ्यांच्या सुचनांचे स्वागतच आहे.
या सगळ्या वस्तू भाजण्यासाठी bisk firing आणि ग्लेझिंग साठी gas firing केलेल्या आहेत.
१. बॉक्स
या साठी स्लॅब पद्धत वापरली आहे.
साबणातील कोरीवकाम
सिरॅमिक - माझे मातीचे भाजलेले काम
सुपाएवढे कान ... सुपात दिसतात छान ...
अजुन एक बाप्पाबालगणेश...
हाच ना तो पार्वतीमातेच्या स्नानगॄहाबाहेरचा चिमुकला द्वारपाल...
ही चॉकलेट्स वाटतायत का ?
रुनी.. तुला ही उदबत्ती घरं पहायची होती न?
Pages
![Subscribe to RSS - हस्तकला](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/misc/feed.png)