हस्तकला
समर कॅम्प
तब्बल दोन महिने उन्हाळ्याची सुट्टी लेक कशी घालवणार ह्या चिंतेत मी असताना http://www.treehouseplaygroup.net/ इथल्या समर कॅम्पची माहिती मिळाली. तिथे नीरजाने शिकलेल्या काही वस्तूंचे हे फोटो:-
१. बोट
अगदी सुरुवातीला मुलांना चिकटवणे, कापणे इत्यादींची सवय व्हावी म्हणून ही बोट शिकवली. ही बोट करण्यासाठी पेपर कप आणि आईसक्रिम कँडी वापरली आहे.
२. पेन्सिल कॅप - डान्सिंग स्नेल
३. अॅपल गॉगल
फुलांच्या रांगोळ्या !!
ह्या माझ्या बाबांनी काढलेल्या फुलांच्या काही रांगोळ्या
काही फोटो मोबाईल कॅमेरा ने काढल्याने resolution थोडं कमी आहे.
माझी हरहुन्नरी आई - बदलून ( मोठे फोटो )
नमस्कार !
सौ. रेखा सुरेश चित्रे, पूर्वाश्रमीची पद्मा दत्तात्रय प्रधान. वय ७७. दोन्ही डोळ्यांची मोतीबिंदूची ऑपरेशन १९८५च्या आसपास झाली. अन तेव्हापासून दोन्ही डोळ्यांना + १० नंबर आहे. डोळ्यांची ऑपरेशन्स झाल्या नंतर तिचे वाचन हळूहळू कमी होत गेले. वाचायला त्रास होतो म्हणून तिने मग आपला एक जुना छंद पुन्हा नव्याने सुरू केला.
तसे तर आम्ही मुली ( ४ बहिणी ) लहान असताना आमचे सर्व कपडे तीच शिवत असे. अगदी त्यावेळच्या फॅशनप्रमाणे दि ट्रेन या चित्रपटातील फ्रॉक्स पासून शरारा पर्यंत, अन माझ्या बहिणीच्या कथ्थक आणि भरतनाट्यमच्या ड्रेस पर्यंत सर्व ड्रेस ती स्वतः शिवत होतीच.
म्युरल- काळोखातला स्त्रीचा चेहरा - बदलून
शिलालेख वाचायला येतो का कुणाला ?
कोकणातल्या एका मंदिराच्या गाभा-यावर हा शिलालेख कोरलेला आहे. कुणाला हा शिलालेख वाचता येयील का ?
किंवा हा शिलालेख कोण वाचु शकेल यासंबंधि माहिती दिल्यास आभारी....
इतिहासातील आजपर्यंत अबोल असलेल्या शिलालेखाल बोलतं करण्यास मद्त करा,,,,,
गणपती
दोन प्रकारचा गणपती करायचा प्रयत्न केलाय..
एकात छोट्या बाळासारखे पाय पसरून
आणि एकात मांडी घालून..
पहिलाच प्रयत्न.. कसा वाटतोय सांगा..
(डोळे आणि इतर finishing नाहीये अजून... पण remoldable clay असल्यानं नाही करणारे..)
टोटो
मागच्या आठवड्यात लेकीच्या डेकेअर मधे किड्स वीक होता. त्यात रोज काहीतरी नविन नविन गमती जमती ठेवल्या होत्या. पिकनीक, बार्बेक्यु, कॉस्च्युम पार्टी आणि फॅन्सी हॅट डे
आता फॅन्सी हॅट काय करावी हा माझ्यापुढे पडलेला मोठ्ठा प्रश्न??? तेच ते पिसं लावुन आणि झिरमिळ्या लावुन टोप्या सगळेच करतिल माहित होतं. मग वेगळं काहितरी करावं असं डोक्यात होतं. पण काय?
असा विचार करत सुपर्मार्केटात ब्रेड इ.इ. आणायला गेले होते. तर समोर लॉलीज दिसल्या आणि माझ्या डोक्यात आयडिया सुचली आणि आमची फॅन्सी हॅट रात्री १.३० वाजेपर्यंत जागुन तय्यार झाली.
वांग्याला शेंडी
१४ नोव्हेंबर रोजी असणार्या बालदिनानिमित्त नीरजाच्या (माझी मुलगी ) शाळेत तो पूर्ण आठवडा बरेच कार्यक्रम असतात. त्यापैकी एक कार्यक्रम म्हणजे वेशभुषा दिवस. शुक्रवारी म्हणजे ६ नोव्हेंबरला ह्या कार्यक्रमाबद्दल नीरजाबरोबर घरी चिठ्ठी आली. लगेचच १० नोव्हेंबरला कार्यक्रम... मध्ये फक्त एक रविवार. त्यात सुद्धा रविवारी सकाळी मायबोलीकरांचं गटग ठरवलेलं.. म्हणजे अख्खी सकाळ त्यात जाणार हे निश्चित होतं.
Boo! (हॅपी हॅलोवीन)
Pumpkin Carving
साहित्य: एक मोठा भोपळा. (मोठा तेवढा चांगला, आतून पोकळ असतो. जरा वाजवून बघून घ्यावा.)
कार्व्हिन्ग किट. (यात छोट्या करवतीसारख्या २ सुर्या, स्क्रेपर, एक जाड सुईसारखे ज्याच्या छिद्र पाडायला उपयोग होतो. त्यावर १ इन्चाची खूण असते त्यावरुन भोपळ्याची जाडी मोजता येते.