प्रकाशचित्र

झूम इन..... झूम आउट......

Submitted by पुरंदरे शशांक on 2 April, 2012 - 02:55

झूम इन..... झूम आउट......

कॅमेरा नेहेमी हाताळणार्‍याला झूम इन..... झूम आउटचे फार कौतुक नसते, कारण यात स्वतःचे कौशल्य असे काहीच नसते - कॅमेर्‍यातील झूम इन..... झूम आउट...... या ऑपश्नने हे सहज साधते......

मध्यंतरी कोकणवारीत चिपळूणहून रत्नागिरीकडे जाताना एका वळणावर एक निसर्गरम्य दृश्य नजरेस पडलं....चित्रात काढावे तसे वळणदार नदीचे पात्र, त्यापलिकडे झाडीत लपलेली एक चिमुकली वाडी........ मंत्रमुग्ध झाल्यासारखे गाडी थांबवून पहातच राहिलो..... ...... खाली उतरुन भान हरपून किती वेळ त्या दृश्याकडे पहातच राहिलो.......

गुलमोहर: 

बसंत की बहार आई

Submitted by स्वप्निल्_देशि on 1 April, 2012 - 18:52

टोपिका हे अमेरिकेतल्या कॅन्सस राज्याच्या राजधानीचे शहर. दर वर्षी ईथे वसंताच्या सुरवातीला ट्युलिप टाईम फेस्टीवल असतो. तिथली काही प्रकाशचित्रे...

/

/

/

गुलमोहर: 

छायाचित्र बघा आणि कविता करा......क्रमांक २

Submitted by उदयन. on 1 April, 2012 - 05:01

आपण एक छायाचित्र निवडायचे.. आणि त्यावर कविता, गझल, चारोळी काव्य प्रकार निर्माण करायचे..
आपल्या मायबोलीवर उत्कृष्ट छायाचित्रकार आणि सुरेख कवी आणि कवियत्री आहेत..
.

.
दर १५ दिवसांनी नविन आशयघन छायाचित्र आपल्या आणण्याचा प्रयत्न राहील..
पहिले छायाचित्र

दुसरे छायाचित्र..
.
ganpati pule.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

करमरकर शिल्पालय - सासवणे (अलिबाग)

Submitted by जिप्सी on 1 April, 2012 - 02:41

सासवणे (अलिबाग) येथील करमरकर शिल्पालयाबद्दल बरंच ऐकुन होतो, पण भेट देण्याचा योग काहि आला नव्हता. ३ मार्च रोजी मायबोलीकर परदेसाई यांच्या गटगनंतर योरॉक्स, सुन्या आणि अस्मादिक यांचा प्लान ठरला ४ तारखेला अलिबागला जायचे. कोरलई किल्ला करायचा किंवा गेटवे ऑफ इंडियाला भेटुन बोटीतुन एक फेरी मारायची असा प्लान होता. कोरलईला बराच वेळ गेला असता म्हणुन गेटवेहुन बोटीने मांडवा आणि मांडव्यावरून सासवणे येथील प्रसिद्ध करमरकर शिल्पालय आणि नंतर सासवणे समुद्रकिनारा आणि साधारण तीन-चार वाजेपर्यंत मुंबईला परत असा साधारण बेत होता.

करमरकर शिल्पालयाबद्दल थोडंसः

गुलमोहर: 

असेच काही

Submitted by हिम्सकूल on 31 March, 2012 - 07:27

असेच काही फोटो.. फक्त बॉर्डर टाकण्याचे आणि क्रॉपिंगचे काम पिकासात केले आहे..

१.

२.

३.

४.

५.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सृष्टी धुक्याची...... नवलाईची ......

Submitted by पुरंदरे शशांक on 31 March, 2012 - 06:42

सृष्टी धुक्याची.......
........नवलाईची ........

सृष्टी धुक्याची....
नवलाईची
थेंब ढगांची
जरतारीची
मंद्र गतीची
द्रुत लयीची
अति सुखाची
मृदु स्पर्शाची
छाया वैभव उकलण्याची
अवगुंठनी मिरवण्याची
दिसे ना दिसे जादूगिरीची
गूढ गूढ तरी हवीहवीशी
शब्दी कधी ना गवसायाची
अनुभवण्याची नवलाईची
सृष्टी धुक्याची.....

45_0.jpg

रंग धुक्याचे क्षणाक्षणाला बदलत होते
..........रुप धरेचे मधेच चमकून तरळत होते
पदर धुक्याचा झिरझिरीत का जरा जाडसर

गुलमोहर: 

द्वितीयेसी संकेत जो दाविताहे......

Submitted by पुरंदरे शशांक on 30 March, 2012 - 05:12

मधे एकदा मी एक प्रयोग करत होतो - कॅनन कॅमेर्‍याने ( Canon PowerShot A650 IS ) ट्रायपॉड न वापरता या नाजुक चंद्रकोरीचे (द्वितीयेच्या) फोटो काढायचे - शटरस्पीड कमी जास्त करत - कितपत जमलाय हा प्रयोग हे जाणकार सांगतीलच........

45.jpg94.jpgphp9jSgVRPM.jpg

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - प्रकाशचित्र