ग्रेस.....

Submitted by जयदीप. on 2 April, 2012 - 04:53

ग्रेसना श्रद्धांजली......
Grace.jpeg

गुलमोहर: 

ग्रेस यांच्या साहित्यावर आधारित "साजणवेळा" या कार्यक्रमाचे रुपांतर मी बोलक्या पुस्तकात (audiobook) केले आहे. "पूर्वार्ध" आणि "उत्तरार्ध" अशा दोन भागात हे बोलके पुस्तक अॅपल आयफोन तसेच आयपॅड स्टोअरवर उपलब्ध झाले आहे.
जरुर पहा...
https://itunes.apple.com/in/app/sajanvela-part-1/id586514412?mt=8
https://itunes.apple.com/in/app/sajanvela-part-2/id586568619?mt=8

छान आहे ! खरंच सुर्यास्त पाहताना विशेष करून बीचवरून डोळे पाणवतात, आणि मनाची काहीतरी विचित्र अशी शब्दात व्यक्त न करण्यासारखी अवस्था होते !

सुंदर लिहिलंय जोशीबुवा....
ग्रेस दी ग्रेट.....

मस्त लिहिलंय.... मनापासून..

खरंच सुर्यास्त पाहताना विशेष करून बीचवरून डोळे पाणवतात, आणि मनाची काहीतरी विचित्र अशी शब्दात व्यक्त न करण्यासारखी अवस्था होते !>>
अगदी अगदी....