शाम के साये...
ऑलिंपीक नॅशनल पार्क, वॉशिंग्ट्न स्टेट, यु.एस.ए.
ऑलिंपीक नॅशनल पार्क, वॉशिंग्ट्न स्टेट, यु.एस.ए.
ब्राईस कॅनियन अम्फिथिएटर
ब्राईस कॅनियन नॅशनल पार्क, युटा, अमेरिका
ग्रँड कॅनियन किंवा झायॉन नॅशनल पार्क पेक्षा ही जागा तशी कमी प्रसिद्ध...म्हणजे लौकिकार्थानं हा 'पटेल स्पॉट' नाही. पण निसर्गाचा जो काही चमत्कार इथे पाहायला मिळतो तो अवर्णनिय ! भणाणणारा वारा, पाणी आणि बर्फ यामुळे दगडांची झालेली झीज .. हे या सौदर्यांचं रहस्य.
हे अजून काही फोटोज. खूप लांबवर (जवळ जवळ १००-२०० मैल) पसरेलेले कॅनियन आणि अॅम्फिथिएटर
वाळवंटातील संध्यारंग
पक्षी/प्राण्यांचे प्रचि आणि त्याला साजेसं एक मराठी गाणं अशी हि थीम
=======================================================================
=======================================================================
प्रचि ०१
सजणी गं भुललो मी काय जादू झाली, बघुन तुला जीव माझा होई वरखाली
सजणा रं काय सांगू कुणी जादू केली, लाज मला आली बाई लाज मला आली
रविवार ४ मार्चला मायबोलीकर सौ. व श्री. यो रॉक्स आणि सौ. व श्री. सुन्या अंबोलकर यांच्यासोबत मांडवाची एक छोटीशी भटकंती करून आलो. मुंबईहुन गेटवे, तिथुन पुढे मांडवा, मग करमरकर शिल्पालय, आवास बीच आणि परत मुंबई असा छोटासा छानसा बेत होता. ठरल्याप्रमाणे धम्माल पार पाडलाही. त्याचेच हे काही प्रचि.
मुंबईला परत आल्यावर "मॅजेस्टिक" मधल्या खादाडीचा वृतांत योरॉक्स किंवा स्मिरॉक्स लिहतीलच :फिदी:, तो पर्यंत हि मांडवा-आवासची सफर.
हॉटेल ताज
प्रचि ०१