ललित

"The Debt" च्या निमित्ताने... : पुर्वार्ध

Submitted by विशाल कुलकर्णी on 4 May, 2012 - 08:58

नौशाद अली

Submitted by टवाळ - एकमेव on 4 May, 2012 - 01:50

उद्या म्हणजे ५ मे २०१२ ला नौशादजींना जाऊन ६ वर्षे होतील. ईस्लाम धर्मात पुण्यतिथी वगैरे असते की नाही ते माहिती नाही पण मी आणि माझे काही मित्र दरवर्षी जितक्या श्रद्धेने ३१ जुलैला रफींची पुण्यतिथी साजरी करतो तितक्याच श्रद्धेने गेली ४ वर्षे नौशादजींची पुण्यतिथीही साजरी करतो. साजरी करतो म्हणजे काय, एकत्र जमतो. त्यांची गाणी पहातो, ऐकतो, काही प्रमाणात म्हणण्याचाही प्रयत्न करतो. वैयक्तिक आयुष्यात माझ्यावर नौशादजींच्या संगीताचा जास्त पगडा आहे.

गुलमोहर: 

पापपुण्याचा जमाखर्च

Submitted by माता on 3 May, 2012 - 03:36

"आनंदाचे डोही आनंद तरंग "
माणूस नेहमी आनंदाच्या शोधात असतो.घरदार,नोकरी पैसा,गाडी,जमीनजुमला,मूलबाळ यातच खरा आनंद आहे असे त्याला वाटते.परंतु हे सगळे मिळाल्यावरही माणूस अतृप्तच असतो.कारण तो शोधात असतो सच्चिदानंद आणि हा सच्चिदानंद ऐहिक गोष्टींमधून मिळत नाही.त्यासाठी त्याला शिरावे लागते अध्यात्मामध्ये.
अध्यात्म म्हणजे काय?२४ तास पोथ्या-पुराण करणे म्हणजे अध्यात्म नव्हे.अध्यात्म म्हणजे कुणाच्या अध्यात नाही आणि मध्यात नाही आणि दुसऱ्याच्या मनाचा विचार.भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे
"ममैव अंशो जीवलोके,जीवभूता सनातन:
मानाशाष्ठानी इम्द्रीयांनी ,प्रकृती स्थानिकार्षति /"

गुलमोहर: 

मन्ना डे - नाबाद ९३ !

Submitted by टवाळ - एकमेव on 2 May, 2012 - 02:09

प्रबोधचंद्र डे उर्फ मन्ना डे यांनी काल वयाची ९३ वर्षे पुर्ण केली. त्यांना उदंड आयुष्य लाभो ही देवाकडे प्रार्थना !

गुलमोहर: 

जपानी शिकताना...

Submitted by kanksha on 1 May, 2012 - 00:50

खूप दिवसांपासून, खरं तर खूप वर्षांपासून एखादी परदेशी भाषा शिकायचा विचार करत होते. पण काही न काही कारणानं ते टळतच गेलं. शेवटी मागच्या जून - जुलैत सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि ऑगस्ट मध्ये अस्मादिकांचं जपानी प्रशिक्षण सुरु झालं. जपानी, चीनी भाषा म्हटलं की पहिली आठवते ती किचकट चित्रलिपी. त्यामुळेच बहुदा मी कुठलीही युरोपीय भाषा न निवडता जपानी निवडली. शिवाय शिस्तप्रिय आणि कमी साधनसंपत्तीच्या जोरावरही समृद्ध, प्रगत बनलेल्या, अणुबॉम्बमुळे बेचिराख होऊनही फिनिक्सप्रमाणे उड्डाण करणाऱ्या जपान बद्दल इतर देशांपेक्षा जरा जास्तच आपुलकी होती ती वेगळीच.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

तुम्ही जेथे असाल तेथे देव तुम्हाला आनंदाने आणि सुखाने ठेवो..!!!

Submitted by वैभववैभव on 28 April, 2012 - 15:50

९ वी ची परीक्षा संपली होती. उन्हाळाच्यी सुट्टी लागली होती. पण हि सुट्टी नेहमी प्रकारची नसणार होती. कारण म्हणजे, पुण्याला पी.जोग क्लास्सेस मध्ये १० वी तयारीच्या समर क्लास्सेस मध्ये प्रवेश घेतला होता. १९९१ मध्ये आयुष्यात पाहिलांद्या उन्हाळाच्यी सुट्टी कुठेतरी दूर...... अनोळख्या ठिकाणी घालवावी लागणार होती. इयत्ता ८ आणि ९ मध्ये NCC च्या १० दिवसांसाठी कॅम्प मध्ये राहिलो होतो. तेथे मात्र आपले मित्र आणि शिक्षक होते. पुण्यात मात्र २ महिन्याच्या वास्तवात मात्र, आपले कोणीच मित्र, शिक्षक, नातेवाईक आपल्या बरोबर नसणार होते. १० च्या परिक्षेच महत्व मनावर बिंबवल्या मूळे, जायचं आणि एकट रहायचं ठरवलं.

गुलमोहर: 

अलिप्त

Submitted by वैशाली अ वर्तक on 26 April, 2012 - 11:21

अलिप्तता
मनुष्याच्या स्वभावाचे अथवा वृत्तीचे अनेक पैलू असतात .हसतमुख वा
उदासीन मुखदुर्लभ अबोल वा बडबड्या ,समाधानी वा असंतुष्ट ,धीर गंभीर वा
खेळकर ,एककल्ली वा मोकळ्या स्वभावाचा तर कधी अलूफ अलिप्त प्रकृतीचा
अशी माणसे आढळतात .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण तो लहानाचा होतो
त्यावर व ज्या माणसात वावरतो त्यावर पण थोडी फार अवलंबित असते .अथवा
काही वृत्ती जन्मताच स्वभावात असतात .तर काही वृत्ती परिस्थितीने अंगीकारल्या
जातात . आता अलिप्त वृत्तीवर बोलावयाचे म्हणजे ही वृत्ती थोडी फार अंगी असते अथवा

गुलमोहर: 

असेच काही, अवती- भवती...!

Submitted by बागेश्री on 26 April, 2012 - 04:00

अपयश झेलण्यासाठी
काही क्षण पुरतात, पण पेलण्यासाठी मात्र
सबंध आयुष्य!

महत्वाकांक्षांचे अपयश एकवेळ
पचतेही, पण नात्यांनी कच खाल्ली, की
सावरणारे हातच दुबळे पडतात...

तिथे 'आपलं' काही उरत नाही
'तुझं-माझं' नावाचा एक विचित्र प्रवास सुरू होतो!
आणि हळूहळू, वाटाच निर्णय घेऊन टाकतात,
विरुद्ध निघून जाण्याचा!
दोन प्रवासी- वेगळ्या वाटा, हुरहूर मात्र आत जपलेली..

ही खाल्लेली कच, रुतणारा सल
आणि लागलेली हुरहूर, मनात घर करून राहते,
नि त्या घरावर अपयशाचा झेंडा!!

आता स्वतःला समजवण्याचे अनेक नवे मार्ग, नवी कारणे, समर्थनाचे लाखो उपाय!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

भागीदारी संस्था करार

Submitted by शरद on 26 April, 2012 - 01:06

.........................................................................................................................................................................................
|| श्री ||

रजिस्ट्रेशन क्रमांक
निवडलेले पॅकेज
इंटरनेट
गोल्ड

अनुबंध विवाह संस्था

मुख्य कार्यालयः

"आरोहिणी", दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर,
एरंडवणे, पुणे: ४११००४

दिनांक:

नोंदणी फॉर्म

प्रथमवर प्रथमवधु
पुनर्विवाहेच्छुक वर पुनर्विवाहेच्छुक वधु

वैयक्तिक माहिती

सद्यस्थिती: प्रथम वर प्रथम वधु पुनर्विवाहेच्छुक वर पुनर्विवाहेच्छुक वधु घटस्फोटित वर घटस्फोटित वधु सापत्य विनापत्य

मुलाचे / मुलीचे संपूर्ण नावः
शिक्षणः
शालेय माध्यम इंग्रजी मराठी सेमी
नोकरी / व्यवसायः शहर
हुद्दा:

मासिक उत्पन्न रुपये:
जात : पोटजात :
रक्तगट :
गोत्र :
उंची : फूट इंच
चष्मा : आहे नाही
वर्ण : गोरा गव्हाळ सावळा
जन्मतारीख :
जन्मवेळ :
जन्म वार :
जन्म गाव :
बांधा : बारीक मध्यम सडसडित स्थूल दणकट नाजूक
आहार : शाकाहारी मिश्र आहार अंडे चालते पासपोर्ट आहे नाही

जन्म लग्न कुंडली
रास :
नक्षत्र :
गण : देव मनुष्य राक्षस
चरण प्रथम द्वितिय तृतिय चतुर्थ
नाडी आद्य मध्य अंत्य
मंगळ आहे नाही निर्दोष सौम्य

आई - वडिल व कुटुंबियांविषयी

वडिलांचे नाव
शिक्षण
वडिल हयात आहे नाही
नोकरी व्यवसाय हुद्दा वडिलांचे मूळ गाव

आईचे नाव
शिक्षण
आई हयात आहेत नाहीत
नोकरी व्यवसाय हुद्दा आईचे मूळ गाव
आईचे लग्नापूर्वीचे आडनाव

पत्र व्यवहारासाठी पत्ता

पिनकोड
फोन (एस्.टी.डी. कोडसह) ऑफिस घर
मोबाईल
ईमेल

वर / वधूच्या आई-वडिलांबद्दल, त्यांच्या घराण्याबद्दल संक्षिप्त माहिती

वर / वधू चे एकूण भाऊ विवाहित
वर / वधूच्या एकूण बहिणी : विवाहित
कुटुंबाचा आर्थिक स्तर उच्च मध्यम निम्न
कौटुंबिक मूल्ये पारंपारिक आअधुनिक मुक्त लवचिक

संदर्भ :

१. नातेवाईकाचे नाव :
नाते : मोबाईल नंबर
पत्ता :

.................................................................................................................................................................................. हमारे साथी सैनिक भाईयों,

आयकर के मामले में हमारे अनुभव इस प्रकार हैं;

१. अगर आपका कानूनी तौर पर रिफंड बनता है, तो उसे प्राप्त करने के लिये एक पैसा भी किसीको नहीं देना पड़ता है| आज के कॉम्प्युटर के ज़माने में, विवरण पत्र भरने से लेकर रिफंड का पैसा आपके बँक खाते में जमा होने तक पूरी कार्यवाही कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग द्वारा होती है| उसमें किसी भी आदमी का हाथ नहीं लगता है| कोई आदमी अगर यह कहता है की मुझे रु. ४,००० /- दे दो, मैं आपको रु. ४०,००० /- का रिफंड दिला दूंगा, तो वह आपको ठग रहा है|

गुलमोहर: 

गंध...

Submitted by rar on 25 April, 2012 - 11:34

गेल्या दोन महिन्यात घडलेल्या असंख्य घडामोडी आणि धावपळीनंतर आत्ता कुठे तिला जरा शांतता, फुरसत मिळाली होती. म्हणजे अजून तसा प्रवास संपलेला नाहीच आहे. पण तरीही सकाळपासून रेल्वेचा प्रवास, मग एअरपोर्टवर सिक्युरिटी वगैरे नाटकं संपवून पॅरिसच्या 'चार्ल्स डे गॉल' विमानतळावर ती पुढच्या विमानाची वाट पाहात थांबली होती. दगदग, गडबड होती तरी हातात घेतलेली सगळी काम यथायोग्य पार पडली या विचारानीच तिला शांत वाटत होतं. असं दमून-भागून शांत, स्वस्थ झाली की कायम बसल्या बसल्या 'काय काय घडून गेलं' याची उजळणी, त्यावर विचार करायची तिची नेहेमीची सवय.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - ललित