ग्रामपंचायत जमीनीसाठि लोन कसे मिळेल? किंवा मिळवावे?
ग्रामपंचायत हद्दित येत असलेल्या जमिन आणि घर खरेदीसाठी माहिती हवी आहे. तसेच ह्यासाठी कर्ज कुठुन मिळेल.
रियल ईस्टेट
ग्रामपंचायत हद्दित येत असलेल्या जमिन आणि घर खरेदीसाठी माहिती हवी आहे. तसेच ह्यासाठी कर्ज कुठुन मिळेल.
नमस्कार!
मी इथ खुप दिवसान्पासुन फक्त वाचन करत होते. हे कुठे टाकाव कळल नाही. खर तर सल्ला हवा आहे. मायबोलीवर चान्गले सल्ले मिळतात, हे माही त होत.
माझ्या नात्यातली एक मुलगी तिच्या १२ वर्षाच्या मुलासहीत माहेरी पुण्यात रहाते.विधवा आहे. नोकरी करते. महिना १८००० पगारात काटुनकुटुन १४००० हाती पडतात.
गुंतवणुकीच्या दृष्टीने सध्याचे 'हॉट डेस्टीनेशन' कोणते आहे?
वांगणी, नेरळ, कर्जत हे पर्याय रिसेल व्हॅल्यू, व्यवहारांची सुरक्षितता या दृष्टीकोनातून कसे आहेत?
नमस्कार,
मला दिवानखान्यात पाच वा चार पाती दिवे असलेला पंखा लावायचा आहे. असे पंखे सुरक्षित असतात का? उपयोग होतो ना की फक्त शो पीस म्हणून राहत?
कृपया इथे गम्मतजम्मत टाळावी. अन्य बीबींचा त्याकरिता उपयोग करावा
नमस्कार,
पुण्यात एजेन्ट/ब्रोकर ह्यांनी जर घर शोधून देण्यास मदत केली असेल आणि त्यांनी दाखवले घर तुम्ही निवडले असेल तर त्यांना कमिशन किती द्यावे लागते?
घर जर नवीन असेल तर ह्या बाबतीत मी अशी माहिती ऐकली की:
१) बील्डरशी जर एजेन्टचे सबंध असतील तर १ टक्का तुम्ही आणि १ टक्का बील्डर असे एकूण २ टक्के कमिशन एजेन्टला द्यावे लागते.
२)जर एजेन्ट आणि बील्डर ह्यांचे काही सबंध नसतील तर २ टक्के कमिशन घर घेणार्या व्यक्तीला द्यावे लागते.
३) कमिशन वर १० टक्के कर लागतो तो कर घर घेणार्या व्यक्तीकडून एजेन्ट वसून करु पाहतो पण कनिशव वरचा कर हा घर घेणार्या व्यक्तिला द्यावा लागत नाही.
१ मे २०१३ पर्यंत १ बीएचके हवा आहे .. कोथरुड मध्ये...
हा दुवा सोसायटीचे नियम व कायदे विषयक असून, सोसायटीमध्ये राहणा:या अनेकांना अडचणी येत असतात. अनेकवेळा नाहक त्रस सोसावा लागतो. सोसायटी कायदा व नियमांबाबत कोणाला काही माहिती असल्यास, योग्य सल्ला द्यावा. धन्यवाद.
हा प्रश्न कुठे विचारावा समजले नाही म्हणून इथे विचारतेय. आधीच असा धागा असेल तर हा धागा डिलीट करावा किंवा मी करेन.
माझ्या बहीणीला अमेरिकेत घर घ्यायचे आहे. तीला जे घर मिळतंय त्यात एका वृद्ध जोडप्याचं निधन झालंय. जागेचा मालक २००९ ला अणि मालकीण बाई २०१२ ला स्वर्गवासी झाले.
तर हे घर घ्यावं की नाही हा प्रश्न आहे कारण बराच पैसा गुंतवायचा असल्याने जाणकारांना विचारूनच निर्णय घ्यावा. घेतलंच तर काही पूजा वगैरे करून घेता येइल कां?
घर अगदी छान आहे आणि मोक्याच्या जागी आहे पण या प्रश्नावर सगळं घोडं अडतंय.
श्रद्धा- अंधश्रद्धा हा प्रश्न उपस्थित करू नये प्लीज.
पुण्यात वाकड मधे घर घेण्याचे विचार माझ्या मनात रेन्गाळत आहेत. पण मी मात्र पुणेकर नसल्यामुळे फार काही काय काहीच माहिती नाही की वाकड रहायला कसे आहे.
थोडी माहिती मिळेल का ह्यावरः
१) टू बी ऐच के घर कितीला पडेल? ह्यात सर्व सुखसोयी असा एक प्रकार आहे उदा: पोहायला पुल खेळायला टेनिस कोर्ट. मला दोन्हीची गरज नाही. एक चान्गले सभ्य अपार्ट्मेन्ट हवे आहे. लिफ्ट, पाणी, वीज, रस्ते, झाडी ह्या माझ्या आद्य गरजा आहेत.
२) पुण्यात फिरायला यायचे झाल्यास वाकड जवळ आहे का?
३) मराठी लोक वाकड मधे आढळतील का?