हस्तकला
डिझायनर स्टाईल फ्रॉक: क्रोशाने विणलेला दोऱ्याचा फ्रॉक
कॉटन दोरा वापरून बहिणीच्या सहा वर्षाच्या नातीसाठी हा फ्रॉक क्रोशाने विणलाय
हस्तकला स्पर्धा - शिवणकाम(मास्क) - Sonalisl
कुर्त्याच्या बाह्या ज्या वापरल्या गेल्या नाहीत पण कापड चांगले आहे म्हणून टाकूनही द्याव्याशा वाटल्या नाहीत. अशाच बाह्यांचे कापड वापरून मी मास्क हातशिलाईने शिवला आहे.
हस्तकला स्पर्धा १ - शिवणकाम (मास्क) - ओजस
साहित्य- पेपर, स्केल, पेन्सिल, कात्री, इलेस्टीक, शिवण यंत्र
आधी 26 सेमी चे वर्तुळ काढून पेपर कटिंग केले
फोटो दाखवल्याप्रमाणे पेपर कट केले
आता कॉटन कापडावर ठेवून कटिंग केले
आत घालण्याचे अस्तरही कट केले
*श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा*- ब गट - वृषाली
नाव - वृषाली
गट - ब
मायबोली आयडी - वृषाली
बुकमार्क स्पर्धा : वीरु (निधी, गट अ, वय : १० वर्ष)
गट: अ
नाव: निधी
वय : १० वर्ष
साहित्य: कार्डबोर्ड, वॉटर कलर, गुगली आईज, मार्कर पेन.
सर्वप्रथम स्पर्धेसाठी मुदत वाढवुन दिल्याबद्दल संयोजकांचे आभार.
लेकीने तयार केलेला कोरोना बुकमार्क:
पेपर क्विलिंग इयरिंगज्
हस्तकला स्पर्धा - शिवणकाम ( मास्क ) - शुगोल
मी क्रोशे विणकाम करुन मास्क बनवला आहे.
खालील साहित्यात अस्तराचं कापड दाखवलं नाहीये. इथे muslin cloth या नावाचं अगदी तलम आणि porous असं १००% कॉटनचं कापड मिळतं ते वापरलं आहे.
लोकर सुद्धा पूर्णपणे कॉट्नची अशीच वापरली आहे. Variegated color असलेली लोकर आहे.
प्रकाशचित्रात चार ओळी विणून झालेला अपूर्ण मास्क दिसतोय.
हस्तकला स्पर्धा २- बुकमार्क बनवणे- ओजस
यावर्षी बुकमार्क बनवणे हि जरा वेगळी स्पर्धा वाटली. आंतरजालाचा आधार घेत बुकमार्क बनवले आहेत. कसे वाट्ले ते जरुर सांगा.
कलर पेपर, स्केच पेन वापरुन बनवला आहे.
मधुबनी बुकमार्क बनवण्याचा प्रयत्न:-
कार्ड्शीट , क्रेयान कलर, स्केच पेन वापरुन बनवला आहे.
हस्तकला स्पर्धा २- बुकमार्क बनवणे- गट अ-पाल्य-ओजस
चिरंजीवांनी बनविलेला कार्नर बुकमार्क .
साधा पेपर, क्रेयान कलर वापरुन बनवला.
नाव - भृगु
वय- ९ वर्षे