Submitted by अवल on 17 September, 2020 - 22:48
कॉटन दोरा वापरून बहिणीच्या सहा वर्षाच्या नातीसाठी हा फ्रॉक क्रोशाने विणलाय
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कॉटन दोरा वापरून बहिणीच्या सहा वर्षाच्या नातीसाठी हा फ्रॉक क्रोशाने विणलाय
किती सुंदर दिसत आहे! छानच.
किती सुंदर दिसत आहे! छानच.
मस्त
मस्त
अवल मला बहिण म्हण फार सुंदर!
अवल मला बहिण म्हण
फार सुंदर!
अवल, अतिशय सुंदर विणलायस ग हा
अवल, अतिशय सुंदर विणलायस ग हा फ्रॉक. खूप आवडला.
वाह.एकदम स्टॅयलिश आहे.
वाह.एकदम स्टॅयलिश आहे.
खुपच सुंदर
खुपच सुंदर
वा !खूप सुंदर आणि स्टायलिश
वा !खूप सुंदर आणि स्टायलिश आहे. मी लोकरीचे विणते frocks -स्वेटर वगैरे. दोऱ्याने नाही विणले कधी. खूप वेळ लागला असेल ना हो दोऱ्याने विणायला...
रंगसंगती, वीण आणि सफाई सगळं
रंगसंगती, वीण आणि सफाई सगळं एकदम मस्त
खूपच छान आहे.
खूपच छान आहे.
कसला क्यूट आहे!! सुंदर!
कसला क्यूट आहे!! सुंदर!
मस्त !
मस्त !
थांकु सगळ्यांना
थांकु सगळ्यांना


नानबा नेकी और पुछ पुछ
नादिशा माझे लेखन धुंडाळ। बरेच लोकरीचे फ्रॉक सापडतील
खूपच क्युट आहे. रंग पण आवडला.
खूपच क्युट आहे. रंग पण आवडला.
ही आजी, नातीची फेवरीट होणार. मोठेपणी तर नक्कीच नवनवीन टॉप्सच्या मागण्या करणार. बघशील तू
अहाहा! मस्तच झालाय फ्रॉक
अहाहा! मस्तच झालाय फ्रॉक
कित्ती मस्त आहे हे.
कित्ती मस्त आहे हे.
Cute!
Cute!
सुंदर!
सुंदर!
खूप छान .
खूप छान .
नक्की अवलताई.. मी नक्की पाहीन
नक्की अवलताई.. मी नक्की पाहीन तुमच्या डिझाइन्स.
अवलताई अप्रतिम.
अवलताई अप्रतिम.
आत्ताच सगळे धागे पाहून टाकले
आत्ताच सगळे धागे पाहून टाकले अवलताई.. खूप सुंदर आहेत तुमचे सगळे patterns ! तुमच्या कल्पकतेला सलाम !!
थांकु
थांकु

पण बायो सगळे धागे वर काढलेस की
सगळे फोटो बघितले. खुपच सुंदर
सगळे फोटो बघितले. खुपच सुंदर आहेत सगळे प्रकार.
खरे आहे सर्वच प्रकार फार गोड
खरे आहे सर्वच प्रकार फार गोड आहेत.
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना
सगळे फोटो बघितले. खुपच सुंदर
सगळे फोटो बघितले. खुपच सुंदर आहेत सगळे प्रकार. +1
किती क्युट झालाय फ्रॉक
किती क्युट झालाय फ्रॉक