हस्तकला
हस्तकला स्पर्धा- मोठा गट - भेटकार्ड बनवणे -2 - धनुडी
1)अजून एक भेट कार्ड दिलं तर चालेल का माहिती नाही, पण देते एन्ट्री
2)
3)
हस्तकला स्पर्धा- छोटा गट - भेटकार्ड बनवणे - मनिम्याऊ - विजयालक्ष्मी
शिक्षकदिना निमित्त बनविलेले भेटकार्ड..
माघ्यम : पेन्सिलीची सालटं
Happy
Teacher's
Day
.
हे एका टिचर साठी बनवलेले. आणखी एक आहे.
स्पर्धा संपली म्हणून दुसरे बनवलेले कार्ड येथे देते आहे.
हस्तकला स्पर्धा- मोठा गट - भेटकार्ड बनवणे - अश्विनी११
वाढदिवसाचे भेटकार्ड !!! surprise box !!!
box उघडल्यावर
आतील मजकूर
स्पर्धेसाठी शुभेच्छापत्रातला मजकूर मराठीत हवा आहे . पण हे इंग्रजी त असले तरी एक वेगळा आकार म्हणून दिले आहे .
हस्तकला स्पर्धा- मोठा गट - भेटकार्ड बनवणे - धनुडी
रेनबो पेस्ट्री
बनी मॅग्नेट
सारस शुभेच्छा
[चित्रः नाओकी ओनोगावा, बोअर्ड पांडा]
सारस शुभेच्छा
शुभेच्छा देणे आणि घेणे अवघड असते.
खोटं नाही - “शुभेच्छा घ्या” म्हणालो तर काय शैलीत दिल्या, का दिल्या, कुणी दिल्या, कुणाला देता, रोज का देता, इथे का देता, कैच्याकै इ सर्व प्रकारचा काथ्याकूट होतो. “धन्यवाद, थँक्यू इ” म्हणून पुढे सरकणे अनेकांना अवघड जाते. तसेच एखादा एखादा दिवस कटकटेश्वरी किंवा मायक्रोमॅनेजेश बरोबर असा जातो की कुणालाही कशाच्याही शुभेच्छा देणे नको वाटते. थोडक्यात, शुभेच्छांचीही प्रॅक्टीस लागते.
म्हणून केवळ शुभेच्छा देण्या-घेण्यासाठी हा धागा!!
"Always!"
लेकीने केलेल्या (वय ४ वर्षे ८ महिने) पिटुकल्या पुष्परचना
माझ्या मुलीने केलेल्या काही फुलांच्या रचना इथे दाखवते.
या रचना अगदी चिमुकल्या असून तिच्या भातुकलीच्या पॉट्स मध्ये केल्या आहेत. रोज मी ऑफिस मधून घरी आले की एक सुंदर (सरप्राइज) रचना तयार असते.
१.
२.
३.