Submitted by देवकी on 17 September, 2021 - 15:51
हो, तिच्या लग्नात दिलं हे कार्ड
Submitted by धनुडी on 17 September, 2021 - 15:54
संपादन (4 hours left)
काय क्युट कार्ड आहे.
मी मुलगा असते तर हे नक्की कॉपी करून एखाद्या मुलीला दिलं असतं.
Submitted by mi_anu on 17 September, 2021 - 16:13
सुंदर बनवलंय धनुडी..
हार्ट शेप्स एकदम सही.
Submitted by mrunali.samad on 17 September, 2021 - 16:22
अनु Happy
हे चुकून वाहते पान सिलेक्ट झालं, ते कसं बदलू?
तिकडच्या प्रतिक्रिया इथे कॉपी केल्या
सुंदर बनवलंय धनुडी..
सुंदर बनवलंय धनुडी..
हार्ट शेप्स एकदम सही.
सुंदरच झालं आहे कार्ड
सुंदरच झालं आहे कार्ड
छान.
छान.
मस्त केलंय की!
मस्त केलंय की!
भाची खूष झाली असेल ना!
Submitted by देवकी on 17 September, 2021 - 15:51
हो, तिच्या लग्नात दिलं हे कार्ड
Submitted by धनुडी on 17 September, 2021 - 15:54
संपादन (4 hours left)
काय क्युट कार्ड आहे.
मी मुलगा असते तर हे नक्की कॉपी करून एखाद्या मुलीला दिलं असतं.
Submitted by mi_anu on 17 September, 2021 - 16:13
सुंदर बनवलंय धनुडी..
हार्ट शेप्स एकदम सही.
Submitted by mrunali.samad on 17 September, 2021 - 16:22
अनु Happy
हे चुकून वाहते पान सिलेक्ट झालं, ते कसं बदलू?
तिकडच्या प्रतिक्रिया इथे कॉपी केल्या
मी पण घाबरले ना
मी पण घाबरले ना
मला वाटलं मी कोणत्या समांतर विश्वात जाऊन प्रतिसाद लिहिला.किंवा हल्युसिनेशन मध्ये.(बेटस मोटेल बघण्याचा महिमा.)
(No subject)
कार्ड सुंदर दिसते आहे. आवडले.
कार्ड सुंदर दिसते आहे. आवडले.
वाह! सुंदर आहे ग्रीटिंगकार्ड
वाह! सुंदर आहे ग्रीटिंगकार्ड.
सगळ्यांचे आभार
सगळ्यांचे आभार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा, मस्त आहे कार्ड !!
वा, मस्त आहे कार्ड !!
मस्त
मस्त
छान आहे.
छान आहे.
सुंदर
सुंदर
छानच बनव ले आहे कार्ड. अगदी
छानच बनव ले आहे कार्ड. अगदी नीट व सुबक आले आहे.
खूपच सुंदर कार्ड.
खूपच सुंदर कार्ड.
सुंदर भेटकार्ड...!!
सुंदर भेटकार्ड...!!
खूप सुंदर
खूप सुंदर
मस्त झालंय कार्ड! अक्षर पण
मस्त झालंय कार्ड! अक्षर पण सुरेख आहे!
खूप छान आणी कल्पकता वापरून
खूप छान आणी कल्पकता वापरून बनवले आहे कार्ड. एनव्हलप सुद्धा छान आहे.
मस्त आहे कार्ड !
मस्त आहे कार्ड !
सुंदर बनवलंय भेटकार्ड , पाकीट
सुंदर बनवलंय भेटकार्ड , पाकीट .
देवकी,अनु, मृ, ममो, सूर्यगंगा
देवकी,अनु, मृ, ममो, सूर्यगंगा, सोनाली, सामो, अश्विनी, अमुपरी, अमितव, जाई, अमा, जया, रुपाली, रचू, मैत्रेयी, ssj, मनिम्याऊ ,वर्णिता थॅंक्यु सगळ्यांना.