पिटुकल्या पुष्परचना

लेकीने केलेल्या (वय ४ वर्षे ८ महिने) पिटुकल्या पुष्परचना

Submitted by मनिम्याऊ on 12 June, 2021 - 12:14

माझ्या मुलीने केलेल्या काही फुलांच्या रचना इथे दाखवते.
या रचना अगदी चिमुकल्या असून तिच्या भातुकलीच्या पॉट्स मध्ये केल्या आहेत. रोज मी ऑफिस मधून घरी आले की एक सुंदर (सरप्राइज) रचना तयार असते. Happy
१.
IMG_20210612_190825.JPG
२.
IMG_20210612_190917.JPG
३.

Subscribe to RSS - पिटुकल्या पुष्परचना