लेकीने केलेल्या (वय ४ वर्षे ८ महिने) पिटुकल्या पुष्परचना

Submitted by मनिम्याऊ on 12 June, 2021 - 12:14

माझ्या मुलीने केलेल्या काही फुलांच्या रचना इथे दाखवते.
या रचना अगदी चिमुकल्या असून तिच्या भातुकलीच्या पॉट्स मध्ये केल्या आहेत. रोज मी ऑफिस मधून घरी आले की एक सुंदर (सरप्राइज) रचना तयार असते. Happy
१.
IMG_20210612_190825.JPG
२.
IMG_20210612_190917.JPG
३.
IMG_20210612_190936.JPG
४.
IMG_20210612_191737.JPG
५.
IMG_20210612_191800.JPG
६.
IMG_20210612_191934.JPG
७.
IMG_20210612_192001.JPG
८.
IMG_20210612_191535.JPG
९.
IMG_20210612_192231.JPG
१०.
IMG_20210612_192253.JPG
ही आजची
IMG_20210613_193342.JPG
माझी मदत म्हणजे काट्यांना फुले खोचून देणे.

आणि ही करणारी
IMG_20210613_193300.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कित्ती गोड आहे हे Happy
स्वत:हून करतेय इतक्या लहान वयात। खरोखर खूप कौतुक

सगळ्यांचे आभार. _/\_
लेकीला प्रतिक्रिया वाचून दाखवल्या. खूष झाली. आता अजून बनवेन म्हणाली. Happy

फक्त ४ वर्षे ८ महीने?..
Submitted by सामो on 13 June, 2021>> हो. खूप काही काही उद्योग चालू असतात. (अभ्यास सोडून Proud )

फुलं कुठून मिळतात तिला ही.. Submitted by ऋन्मेऽऽष on 13 June, 2021>>
फुलं घरच्याच बागेतली आहेत.

खुप छान.
Submitted by Amupari on 12 June, 2021 >>>

अमुपरी, तुमचे नाव खूप आवडले तिला. विचारते आहे कि अमुपरीला मॅजिक येते का?

लहान मुलींना परी खुप आवडतात. मला ही आवडत होत्या परी लहानपणी खुप म्हणून असा id बनवला येथे. मॅजिक नाही येत Wink
येत असते तर एक चॉकलेट पाठवले असते जादूने तिला. Happy
असेच मुलीने बनवलेल्या कलाकृती येथे टाकत रहा खुप मस्त वाटते बघुन.
तुमच्या बागेतिल फुले ही खुप सुंदर आहे मनीम्याऊ.

खूपच सुंदर. तेही इतक्या लहान वयात. तिच्या हातात कला आहे, डोक्यात डिझाईन आहे आणि डोळ्यांत रंगसंगती.
खूप कौतुक वाटले.
तिच्या पाठीवर शाबासकीची एक थाप.

Pages