Submitted by ओजस on 31 August, 2020 - 12:37
यावर्षी बुकमार्क बनवणे हि जरा वेगळी स्पर्धा वाटली. आंतरजालाचा आधार घेत बुकमार्क बनवले आहेत. कसे वाट्ले ते जरुर सांगा.
कलर पेपर, स्केच पेन वापरुन बनवला आहे.
मधुबनी बुकमार्क बनवण्याचा प्रयत्न:-
कार्ड्शीट , क्रेयान कलर, स्केच पेन वापरुन बनवला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वाह हा पण सुंदर आहे
वाह हा पण सुंदर आहे कलिंगडासारखाच.
सुन्दर आहे
सुन्दर आहे
किती सुंदर!!
किती सुंदर!!
सुंदर
सुंदर
सुरेख आहेत बुकमार्क. ते
सुरेख आहेत बुकमार्क. ते फुलपाखरू कसे केले तेही दाखवा ना.
दोन्ही फार क्युट आहेत.
दोन्ही फार क्युट आहेत.
फार सुरेख आहेत दोन्ही.
फार सुरेख आहेत दोन्ही.
मस्त दोन्ही बुकमार्क.
मस्त दोन्ही बुकमार्क. फुलपाखरू कसं केलं त्याची कृती सांगा ना प्लिज. गोड आणि नाजूक दिसतय
स्पर्धेसाठी ब गटातून एकच
स्पर्धेसाठी ब गटातून एकच प्रवेशिका देऊ शकतो. स्पर्धेसाठी यातील कोणते एक बुकमार्क घेण्यात यावे त्याचा उल्लेख करा.
छान आहे
छान आहे
स्पर्धेसाठी ब गटातून एकच
स्पर्धेसाठी ब गटातून एकच प्रवेशिका देऊ शकतो. स्पर्धेसाठी यातील कोणते एक बुकमार्क घेण्यात यावे त्याचा उल्लेख करा.
नवीन Submitted by संयोजक on 1 September, 2020 - 11:28
>>>>>>>>@संंयोजक, आपण स्पर्धेसाठी यातील फुलपाखरू चे बुकमार्क घ्यावे.
या स्पर्धेच्या निमित्ताने मी खूप दिवसांची मधुबनी शिकायची ईच्छा अंमलात आणली आहे. मधुबनीचा पहिलाच प्रयत्न आहे हा.
@ स्वाती ताई आणि धनुडी लवकरच
@ स्वाती ताई आणि धनुडी लवकरच फुलपाखरू ची कृती लिहिते.
सर्वांना खूप खूप धन्यवाद.
सर्वांना खूप खूप धन्यवाद.