पेपर क्विलिंग इयरिंगज्

Submitted by jui.k on 2 September, 2020 - 04:15
paper quiling earring

एका मैत्रिणीच्या खास आग्रहावरून तिच्यासाठी बनवून दिलेले कानातले..
तिला वजनाने हलके पण झुमके प्रकारातले कानातले हवे होते..

PicsArt_09-02-01.37.24.jpg
.
PicsArt_09-02-01.36.35.jpg
.
यातले लाल रंगाचे pompom चे आहेत
PicsArt_09-02-01.35.40.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अस्मिता थँक्स.. Happy
यात पेपर स्ट्रिप्स, glue आणि सजवायला बॉल चेन याव्यतिरिक्त काही नाही वापरले.

Okay , great Happy ओळखायला येत नाही इतके fine झालेय.