हस्तकला
सुंदर माझा बाप्पा! (उपक्रम) प्रवेशिका (मुदत संपल्यामुळे प्रवेशिका स्वीकारणे बंद करत आहोत)
या उपक्रमाचे नियम व प्रवेशिका कशा पाठवाव्यात हे पाहण्यासाठी या दुव्यावर जा.
'सुंदर माझा बाप्पा' ह्या मायबोली गणेशोत्सव २०१२ मधील उपक्रमासाठी आलेल्या प्रवेशिका येथे एकत्रित स्वरूपात पहावयास मिळतील.
१) सुंदर माझा बाप्पा! - तोषवी - सानिका
२) सुंदर माझा बाप्पा! - प्रजक्ता_शिरीन - शिरीन
३) सुंदर माझा बाप्पा! - गायत्री१३ - श्रिया
नातवाची आजीसाठी शबनम
माझ्या लेकाने आजीसाठी ही शबनम भरली होती, तो सहावीत असताना. आईने आवर्जून त्याचा फोटो इथे टाकायला सांगितलाय
तिला पत्ते खेळायला आवडतात म्हणून
आणि तिला विणायला आवडते म्हणून दुस-या बाजूला सुया आणि लोकरीचा गुंडा
शाडूचा गणपती
मी Paint केलेले कुर्ते ... १
मी हाताने पेंट केलेले कुर्ते ...
१
२
३
४
५
६
शाडुच्या मातीचे गणपती बाप्पा
ह्या वर्षी लेकीने बनवलेले शाडूचे गणपती बाप्पा.
दोन पर्सेस आणि बुटू
या काही नव्या पर्सेस
१. दो-याने विणलेली मोठी पर्स :
आतून :
२. लोकरीने विणलेला क्लच :
आतून ५ कप्पे
३ आणि हे लोकरीने विणलेले बुटु :
मी तयार केलेली साडी
फावल्या वेळात केलेला हा उद्योग आहे पण करताना खूप मजा आली म्हणुन इथे शेयर करते आहे. माझी बहिण फॅशनडिझायनर आहे तिच्या बरोबर तिच्या एका सप्लायरकडे गेले होते, तिचं काम संपेपर्यंत मी सहज त्याच्या दुकानात चक्कर मारली. तिथे बर्याच लेसेस होत्या त्यातली एक मला खूप आवडली म्हणुन मी चौकशी केली तर कळलं की ती साडीसाठी वापरतात. तसा माझा व साड्यांचा संबध जवळ जवळ नाहीच पण हे काम इंट्रेस्टींग वाटल आणि वेळच वेळ होता म्हणुन त्या लेसेस बघायला सुरवात केली आणि बाहेर पडताना बर्याच लेसेस घेउनच बाहेर पडले.
शाडूची माती कुठे मिळेल???
गेले तीनही वर्षी मी दुकानातुन नॅचरल क्ले आणुन गणपतीची मूर्ती घरी बनवली. यंदा शाडूच्या मातीची मूर्ती बनवायची आहे. मूर्ती बनवण्यासाठी तयार माती मला कुठे मिळेल? पेणला गेलं तर सहज मिळेल का?
दुकानातील मातीने मूर्ती बनवणं त्यामानाने सोप आहे. शाडूच्या मातीने पण जमलं पाहिजे म्हणुन जरा लौकर आणावी म्हणत्ये, नाहीच जमल तर दुकान आहेच जवळ.
सुट्टीतील उद्योग "प्राणी"
आता पर्यंत आपलं गाव वसलं, त्याला फेयरी गॉडमदरही मिळाली. आता पाळी प्राण्यांची
चला तर मग बनवुया रिळा पासून मजेदार प्राणी.
साहित्य :
आता कार्डपेपरवर रिळापेक्षा थोडे मोठे असे दोन गोल व पायाच्या दोन जोड्या काढुन घ्या.
आता ह्यापैकी एका गोलात प्राण्याचे तोंड काढा व उरलेल्या जागेत शेपटी काढून ठेवा.