Submitted by Avanti Kulkarni on 9 September, 2012 - 04:04
मी हाताने पेंट केलेले कुर्ते ...
१
२
३
४
५
६
७
८
९
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
आत्ताच केले ....
१८
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त!! सगळेच डिझाइन्स आवडले
मस्त!! सगळेच डिझाइन्स आवडले
लै भारी ...
लै भारी ...
काय अमेझिंग आहेत!! हे विकता
काय अमेझिंग आहेत!! हे विकता का तुम्ही!?
मस्तच. तुम्ही प्रोफेशनली
मस्तच. तुम्ही प्रोफेशनली करताय का हे काम? म्हणजे एखाद्या बुटीकसाठी
अवंती अगं जादू आहे तुझ्या
अवंती अगं जादू आहे तुझ्या हातात. काय सुंदर कुर्ते पेंट केलेस!!! रंगसंगती, कलाकुसर नजर ठरणार नाही अशी! शेवटच्या पाच कुर्त्यांवर वॉटरमार्क्स टाक!
१) मुंबईमध्ये फ्रेंचायजी आहे का? मुंबईमध्ये उपलब्ध होऊ शकतील का?
२) एका कुर्त्याचे साधारण किती घेतेस?
३) दोन-तीन एकदम घेतल्यास कन्सेशन मिळेल काय?
४) फुल साईज कुर्ते मिळू शकतील का? फलो-फुलो चा आशीर्वाद सार्थ केलाय ना... फुललेय फुग्यासारखी!
वॉव्..ऑसम्!!सगळेच्यासगळे
वॉव्..ऑसम्!!सगळेच्यासगळे आवडले..
अगदी लगेच घ्यावेसे वाटतायेत!!
वॉव विकतेस का ग? छानचै
वॉव विकतेस का ग? छानचै
खुपच सुरेख आहेत सगळेच
खुपच सुरेख आहेत सगळेच कुडते..अप्रतिम.
म्याडम तुस्सी ग्रेट हो.
म्याडम तुस्सी ग्रेट हो.
कसली देखणी डिझाइन्स आहेत!
कसली देखणी डिझाइन्स आहेत! फारच सुंदर!!
खूपच मस्त. वारली डीझाइनचे
खूपच मस्त. वारली डीझाइनचे कुर्ते आवडले.
खुपच सुंदर , सगळी डिझाइन्स
खुपच सुंदर , सगळी डिझाइन्स आणि रंगसंगती मस्तच
वॉव!!! ह्या धाग्यावर आधी
वॉव!!!
ह्या धाग्यावर आधी लिंकही होती ना विक्रीसाठी कुठे उपलब्ध आहेत ती माहिती असलेली?
सर्वांचे आभार !
सर्वांचे आभार !
ही अवंतीची जाहिरात आहे,
ही अवंतीची जाहिरात आहे, छोट्या जाहिरातींमधे.
हाताने पेन्ट केलेल्या कुर्त्यांचे प्रदर्शन ! (http://jahirati.maayboli.com/node/567)
तिथे सगळी माहिती आहे तिची.
अप्रतिम! सगळीच डिझाईन्स मस्त!
अप्रतिम! सगळीच डिझाईन्स मस्त! काम पण एकदम सुबक आणि रंगसंगतीही छानच
५, ११, १४, १५ विशेष आवडले
अती उत्तम आहे ......ओर्डर
अती उत्तम आहे ......ओर्डर घेउन आपण तयार करुन देता का?
सुंदर आहेत डिझाईन्स...
सुंदर आहेत डिझाईन्स...
खुप मस्त आहेत ... १ नम्बर..
खुप मस्त आहेत ... १ नम्बर..
खुपच सुंदर आहेत सगळेच कुर्ते.
खुपच सुंदर आहेत सगळेच कुर्ते. वारली आणि ट्युलीप्सवाले विशेष आवडले. शुभेच्छा तुम्हाला!
खुपच छान आहे पेंटींग.
खुपच छान आहे पेंटींग.
मस्त मस्त मस्त
मस्त मस्त मस्त
सुंदर रंग, सुंदर डिझाईन.
सुंदर रंग, सुंदर डिझाईन.
सुरेख
सुरेख
सगळेच कुर्ते सुंदर. तुम्हाला
सगळेच कुर्ते सुंदर. तुम्हाला शुभेच्छा !
सगळेच मस्त
सगळेच मस्त
सुंदर..
सुंदर..
मस्तच
मस्तच
मस्तच... १६ नं खूप आवडला.....
मस्तच... १६ नं खूप आवडला.....
वा! खूपच सुंदर.
वा! खूपच सुंदर.
Pages