Submitted by अवल on 5 September, 2012 - 03:03
या काही नव्या पर्सेस
१. दो-याने विणलेली मोठी पर्स :
आतून :
२. लोकरीने विणलेला क्लच :
आतून ५ कप्पे
३ आणि हे लोकरीने विणलेले बुटु :
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ये छानच गं अवल..........मस्त
ये छानच गं अवल..........मस्त जमलेय.......
वॉव !
वॉव !
मस्तच!! क्लच तर फारच छान आहे!
मस्तच!! क्लच तर फारच छान आहे!
वा. सहीच...
वा. सहीच...
Bhareech! Mala to klach
Bhareech! Mala to klach paheeje.
छानच.
छानच.
बुटु कित्ती क्युटु दिसताहेत.
बुटु कित्ती क्युटु दिसताहेत. पर्स पण मस्त.
सॉलीड.... क्लच एकदम खतरा....
सॉलीड....
क्लच एकदम खतरा.... त्यात कप्पे !!!!!
सॅारी वत्सला, मैत्रिण आणि ताई
सॅारी वत्सला, मैत्रिण आणि ताई साठी केल्यात तुझ्यासाठी नवीन करेन
धन्यवाद सर्वांना
वॉव ते क्लच आणि कप्पे,
वॉव ते क्लच आणि कप्पे, मस्तच.........
अप्रतिम.....
अप्रतिम.....
छान आहे गं अवल! माझी आत्या पण
छान आहे गं अवल! माझी आत्या पण करते असं विणकाम.
व्वाव! मस्तच, मला तो क्लच
व्वाव! मस्तच, मला तो क्लच खूपच आवडला
छानच आता काही दिवसांनी थंडी
छानच
आता काही दिवसांनी थंडी सुरु होइल. माझे पाय खुप थंड पडतात. मग सर्दी होते... नाही ताईला माहित असावे म्हणुन सांगितले
पर्स आणि क्लच छानच आहे !!!
पर्स आणि क्लच छानच आहे !!!
छान आहेत.
छान आहेत.
Chhanch!
Chhanch!
क्लच एकदम खतरा.... त्यात
क्लच एकदम खतरा.... त्यात कप्पे !!!!!>>>>>++++++++++++++१११११११११
वर्षा, एव्हढे छोटे बुटु तुला
वर्षा, एव्हढे छोटे बुटु तुला काय कामाचे
खरच करून देऊ का ? आवडेल मला करायला
__/\__ अव्वल
__/\__
अव्वल
अवल बुटू गोडू! आणि पर्स आणि
अवल बुटू गोडू! आणि पर्स आणि क्लच तर मस्तच!
काय देखणी पर्स आहे!!
काय देखणी पर्स आहे!!
मस्तच अवल.
मस्तच अवल.
सुंदर झाल्यात तिन्ही वस्तू
सुंदर झाल्यात तिन्ही वस्तू अवल..
ओ सो क्युटु. मस्त बॉस. ये
ओ सो क्युटु. मस्त बॉस. ये अपुनसे कब्बी होनेवाला नै.
धन्यवाद सर्वांना. अमा असं
धन्यवाद सर्वांना.
अमा असं काही नसतं हो. केलत की जमेल, त्यात काय अवघड
मस्तच!
मस्तच!
खुपच छान! क्लचला एवढे कप्पे,
खुपच छान! क्लचला एवढे कप्पे, मस्तच. दोन्ही रंग ही छान आहेत.
मस्त
मस्त
एकदम सुन्दर !खुप आवडल्या सर्व
एकदम सुन्दर !खुप आवडल्या सर्व गोष्टी!
Pages