मी कॉलेज मधे असताना एक जुने मराठी पुस्तक वाचले होते. साधारण अशी कथा होती. कथेतल्या मुलीला एक मुलगा बघायला येतो. त्यचा मित्र खूप सभ्य असतो, पण मुलगा खूप बडबड करणारा,वव्चावचा खाणारा असा असतो. मुलीचा गैरसमज होतो की जो चांगला आहे तोच बघायला आला आहे. लग्नाच्या वेळी ते कळते, पण जुना काळ असल्यामुळे ती बोलत नाही. नंतर केव्हातरी शेतातले वानर मारताना चुकून त्या मित्राची गोळी या मुलीच्या नवर्याला लागते आणि तो मरतो. मित्राला शिक्षा होत नाही, पण तो मनाने उध्वस्त होतो आणि शेवटी नायिका त्याच्याकडे जाते असे काहीसे. कोणी सांगू शकेल का पुस्तकाचे नाव आणि लेखक? जु न्या कोकणातली गोष्ट आहे बहुधा.
आता त्या दोघांना ही उत्सुकता होती ती भेटायची दोघांना ही झोप लागत नव्हती. प्रियाच्या ही मनात आल आपण ही अमोल ला पत्र द्यावं. अता तिने ठरवलं ती पण त्याला पत्र लहीणार पण मुली जरा ह्या बाबतीत सावधान असतात हे पत्र तिने घरी न लहीता कॉलेज मध्ये
लिहायचे ठरवले. सकाळ झाली प्रिया कॉलेज ला आली लेक्चरला न बसता ती थेट लायब्ररी मध्ये गेली सकाळची वेळ लायब्ररी मध्ये जास्त गर्दी नव्हती. प्रिया ने पत्र लिहायला सुरुवात केली.
ऋत्विक आणि पर्णिका ही माझी दोन रत्न नऊ महिन्यात कबूल केल्याप्रमाणे भूतलावर प्रकटली. दिवसांच्या बाबतीत केलं दोघांनीही थोडं मागे पुढे पण पहिल्यांदाच असं करत होते म्हणून केलं दुर्लक्ष! पुस्तकाचा जन्म म्हणजे मात्र कायमचंच गर्भारपण की काय असं वाटायला लागलं होतं. गर्भारपण निभावणार्या प्रकाशकांना इतकी पुस्तकं जन्माला घालायची असतात की त्यामुळे वर्ष सहा महिने मागेपुढे होत असावेत. मी मात्र पुस्तकाने ’मी येत आहे’ असं म्हटलं रे म्हटलं की, 'आलं, आलं' करत पुस्तकाचा एकेक अवयव, म्हणजे मुखपृष्ठ मग मलपृष्ठ असं जे माझ्यापर्यंत पोचत होतं ते सर्वांना दाखवत होते.
ईपुस्तके आणि मराठी साहित्य
'हजारो ख्वाहिशें ऐसी......'. माणसाच्या आयुष्यात अनेक अधुरी स्वप्नं, आकांक्षा असतात, काही पूर्ण होतात तर काही अस्तित्वात आहेत हेही आपल्याला माहित नसतं. मागच्या वर्षी मी 'प्रेमपरीक्षा' ही पत्रमालिका लिहायला सुरुवात केली होती, 'न लिहिलेली पत्रे' या फेसबुक पेजवर. तेव्हा फक्त एकच इच्छा होती, कुणाला तरी पत्रं लिहायची. पण ती इच्छा हळूहळू एक कुतूहल आणि मग एक आव्हान बनली. कारण पत्रातून एक आयुष्य उभं करायचं. त्या पात्राच्या अवतीभवती होणाऱ्या सर्व गोष्टी पत्रातूनच व्यक्त करायच्या आणि तरीही कथानक कुठेही थांबू द्यायचं नाही, हे आव्हान. जेव्हा पत्रमालिका संपली तेव्हा एक सुंदर गोष्ट बनली होती.
.
.
Sing me a song of a lass that is gone,
Say, could that lass be I?
Merry of soul she sailed on a day
Over the sea to Skye.
Billow and breeze, islands and seas,
Mountains of rain and sun,
All that was good, all that was fair,
All that was me is gone.
.
.
आपल्यापैकी बर्याच लोकांनी वैदिक गणिताबद्दल काही ना काही नक्कीच ऐकल असेल. या विषयावर वेगवेगळ्या भाषांमध्ये अनेक पुस्तके, ब्लॉग लिहिले जात आहेत. गणित सोडवण्याची जादुई पद्धत वगैरे वगैरे.. असा गौरव भरपूर लोक करत आहेत.
येता जाता आपण अनेक ठिकाणी वैदिक गणिताचे वर्ग, सेमिनार या बद्दल वाचत किंवा ऐकत असाल. या सगळ्या गोष्टीमुळे आपल्यापैकी बहुतेकांना या बद्दल काही प्रश्न पडले असतील. तर चला जाणुन घेवुयात वैदिक गणित विषया संबंधित शंका- कुशंका...!
वैदिक गणित काय आहे?
पुस्तक परीक्षण: "असा होता सिकंदर"
लेखिका: इंद्रायणी सावकार
रिया पब्लिकेशन
अजब डीस्ट्रीब्युटर्स
सूचना:
अलेक्झांडर = सिकंदर
पोरस = पुरू = पुरुषोत्तम = पौरव देशाचा राजा
चाणक्य = कौटिल्य = विष्णुगुप्त
परीक्षण:
नुकतेच "असा होता सिकंदर" हे पुस्तक मी वाचून पूर्ण केले.
लेखिका "इंद्रायणी सावकार" यांची "लेखनशैली" काय वर्णावी? एकदम अद्भुत अशी शैली!
हा धागा यावर्षीच्या दिवाळी अंकांबद्दल चर्चा करण्यासाठी आहे.
कुठले दिवाळी अंक आपण वाचले, त्यातील कुठलं साहित्य वाचलं, काय आवडलं, काय नाही आवडलं इत्यादी समग्र गोष्टींबाबत आपली मतं इथे मांडता येतील.