Submitted by अपर्णा. on 7 March, 2018 - 07:22
हस्कि आवाजात हळुच कुजबुजत अंधारात एक काळी सावली सरकत जाते आणि झी वर १९ तारखेला ग्रहण लागणार याचि माहिती मिळ्ते. हा आवाज चक्क पल्लवि जोशि चा आहे. होय ति परत येत आहे नविन रुपात. तयार व्हा.
Star Cast
Pallavi Joshi as Rama Potdar
Yogesh Deshpande as Niranjan
Swapnali Patil as Mangal
Varsha Ghatpande as Niranjan's Mother
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
काय हे? लेट नाईट मालिका आहे
काय हे? लेट नाईट मालिका आहे म्हणुन आंघोळ करायला हवीय?

>>>ती दाढी , सुस्तपणा वगैरे,
>>>ती दाढी , सुस्तपणा वगैरे, स्वच्छ नाही वाटला मला<<<
मी अगदी हेच म्हटले नवर्याला( माझ्याच), कि तो कसा अजागळ दिसतोय... सैल कपडे, दाढी वगैरे.
तर नवरा म्हणतो लगेच, अगं तो बायकोच्या दुखःत आहे.
मी म्हटले, दोन वर्षे कोणी नवरा इतका दुखी:? तु राहशील का?( मी मुद्दाम खेचलीच). तर तो निघून गेला तिथून.
म्हटले, बरेय. मला त्याला ते ट्रान्सलेट करून सांगायचा त्रास वाचला.
महाबोअर आहे ग्रहण, आज मी
महाबोअर आहे ग्रहण, आज मी अर्धी झाल्यावर लावली, फार काही हुकले असं वाटत नाहीये.
राखे सारखी मजा नाही ह्यात
राखे सारखी मजा नाही ह्यात
कालचा भाग अति पकाव होता.
कालचा भाग अति पकाव होता. कशाचा कशाला मेळ नाहीये. मानलं की मंगलची आत्मा रमाच्या शरीरात आलीये. (जास्त करुन तेच दाखवताहेत म्हणुन) पण मग रमालाही तिचं घर हरवलंय वैगेरे सगळं आठवतंयच की. आणि शेजार्यांना का म्हणुन घाबरवायचं? त्या मोनुला का घाबरवायचं उगीच
आणि शेजार्यांना का म्हणुन
आणि शेजार्यांना का म्हणुन घाबरवायचं? त्या मोनुला का घाबरवायचं उगीच >>>>>>> ति कुठे भो करुन घाबरवतेय नुसतिच बघते ते हि ब्ल्यन्क(Blank), आता तेच सगळे (भोचक) आप-आपलेच तर्क-कुतर्क लावुन घाबरतात तर ति तरि काय करणार?? दाढिवाला घाबरतोय का??
शिवाय तो मोन्या आगावुच आहे आईचे काहिच ऐकत नाहि. काल कुठे तापातुन बरा झाला तर नेटवर अत्रुप्त आत्म्यावर research करत होता.
पण केस सोडुन अपरात्री बाहेर
पण केस सोडुन अपरात्री बाहेर फिरायला जाण्याचं काय लॉजिक? हरवलेलं घर शोधायला का?
अपर्णा.. .दाढीवाला!! ..
अपर्णा.. .दाढीवाला!! ..
मंगलची आत्मा?
मंगलची आत्मा?

आत्मीण म्हणावं काय
पण केस सोडुन अपरात्री बाहेर
पण केस सोडुन अपरात्री बाहेर फिरायला जाण्याचं काय लॉजिक? हरवलेलं घर शोधायला का?
नवीन Submitted by सस्मित on 28 March, 2018 - 13:28 >>>>>>> रात्रि सगळे शान्त निवान्त असते शोध घ्यालला बरे पडते.
मंगलची आत्मा?> अगं मी चा
मंगलची आत्मा?> अगं मी चा लिहुन पुन्हा ची लिहुन पुन्हा चा लिहुन पुन्हा ची लिहिलं आणि मग म्हटलं जाउदेत.

मंगल स्त्री होती की नै मग आत्मा पण स्त्रीच नै का?
ऑन सिरीयस नोट तो आत्मा ना?
पण केस सोडुन अपरात्री बाहेर
पण केस सोडुन अपरात्री बाहेर फिरायला जाण्याचं काय लॉजिक? हरवलेलं घर शोधायला का? >>>>>>> Aparna
ती त्या लहान मुलाला बघायला जाते दिवसा कोण जाऊ देईल ....तिला तिचा मुलगा त्याच्या मध्ये दिसतो ..केस का सोडते ते ठाऊक नाही ..
..तिला तिचा मुलगा त्याच्या
..तिला तिचा मुलगा त्याच्या मध्ये दिसतो >>>>>> असं तर काही दिसलं नाही मला.
अगं मी चा लिहुन पुन्हा ची
अगं मी चा लिहुन पुन्हा ची लिहुन पुन्हा चा लिहुन पुन्हा ची लिहिलं आणि मग म्हटलं जाउदेत >>>
.तिला तिचा मुलगा त्याच्या
.तिला तिचा मुलगा त्याच्या मध्ये दिसतो >>>>>> असं तर काही दिसलं नाही मला. >>>> हो, अजुन रमा मंगल दन्गल कि अजुन कोण तेच स्पश्ट नाहि झालेय.
अगं मी चा लिहुन पुन्हा ची
अगं मी चा लिहुन पुन्हा ची लिहुन पुन्हा चा लिहुन पुन्हा ची लिहिलं आणि मग म्हटलं जाउदेत>>>
त्याचा बायको आठवलं !
आत्मा हा बहुतेक लिंग निरपेक्श
आत्मा हा बहुतेक लिंग निरपेक्श शब्द असावा.'ते भूत' या अर्थी.
तिला तिचा मुलगा त्याच्या
तिला तिचा मुलगा त्याच्या मध्ये दिसतो>>> मी पण अशी समजूत करून घेतली होती ; नवरा अल्लख निरंजन बाबामध्ये दिसतो ;
..मग मुलीची ओढ भागवायला अजून त्या वयाची मुलगी नई शोधते पजो
पण तिला मुलगी पण होती
पण त्या लहान मुलाने खूप चांगल ऍक्टिंग केलाय निरंजन बाबाच्या मानाने
आत्मा हा बहुतेक लिंग निरपेक्श
आत्मा हा बहुतेक लिंग निरपेक्श शब्द असावा.'ते भूत' या अर्थी.>>>>>>>>>> मग ते आत्मा लिहायचं का?
कालच्या एपित मला निरंजनचा अभिनय आवडला. भले कायच्या काय दाखवत होते तरी निरंजनने त्याचे ड्यायलॉग आणि डोळ्यातुन जे सांगायचं आहे ते चांगलं दाखवलं. त्याच्या आईवरही रागावतो ते ही जमलंय त्याला.
आणि पारोसा काय? असतात की असे पुरुष आजुबाजुला. मला तर पारोसा नाही वाटत तो. एक सामान्य माणुस आहे. जो घरी घरच्या कपड्यात्च दाखवलाय ना की सुटाबुटात. आणि दाढीतर सगळेच वाढवतात आता. बराय तसा तो.
सस्मितला अनुमोदन ... कालच्या
सस्मितला अनुमोदन ... कालच्या भागातील निरंजनचा अभिनय मलाही आवडला.
खरं सांगायचे तर निरुच्या
खरं सांगायचे तर निरुच्या वागण्याला त्याची आईच कारणीभूत आहे, बायकोचे दु:ख राहीले बाजूला. ही बाई एकदाही त्याच्याशी सौम्यपणाने वागत नाही, जेव्हा पहावे तेव्हा चेहेर्यावर करारी भाव, रागीट नजर, आक्रस्ताळेपणा. तर आईच्या मानाने निरु सौम्य आणी दुसर्याला जाणणारा वाटतो, भलेही तो गबाळा, संथ का असेना.
आधी ही महामाया ( निरुची आई) स्वतःच्या सुनेला ( मंगल ) नीट वागवत नाही, नुसता डिस्को करते. मग ती ( मंगल ) ढगात गेल्यावर ह्या ढगातुन खाली आलेल्या दुसर्या दंगलशी ( रमा ) पण भांडते. मग निरोबा वैतागतील नाहीतर काय? आणी चुकूनमाकुन त्याने दाढी केलीच तर त्याची आई त्याला लगेच म्हणेल की हो, आता ही रमा घरात आलीय ना, मग काय तू छान छौकीच करशील. ही बाई डबल ढोलकी आहे हे निरुला पक्के ठाऊक असल्याने तो दाढी वाढवुन बसलाय. आणी तुम्ही प्रेक्षक लोक्स काय पण तर्क लावता!
रश्मी
रश्मी
बाकी काही नाही तर त्या
बाकी काही नाही तर त्या मंगलच्या फोटोभोवती आलेल्या वाळवीचा कायतरी बंदोबस्त करा म्हणावं. कसली भराभर वाढतेय.
अगं नाही गं सस्मित, ती वाळवी
अगं नाही गं सस्मित, ती वाळवी वाढत जाईल, मग एके दिवशी पूर्ण फोटो भोवती त्याचे डिझाईन होऊन त्यातुन काहीतरी अनोखे बाहेर पडेल असे झी वाल्यांना सुचवायचे असेल.
असेल गं. पण मला कसंतरीच होतं
असेल गं. पण मला कसंतरीच होतं ती वाळवी बघुन.
वाळवि सद्रुश animation ,
वाळवि सद्रुश animation , title song मधे दाखवतात ......
निरंजनची सुट्टी किती दिवस आहे
निरंजनची सुट्टी किती दिवस आहे?
७ एपि झाले अजुन हा घरीच.
रमा काल त्याच्या आईकडे रोखुन बघते,आई घाबरुन म्हणते हिला ईथेच राहूदे.
निरंजनला प्रश्न पडत नाही रमा आईकडे असं का बघतीये खुन्नसने? त्याला त्यात शंकास्पद काही वाटत नाही,आई घाबरलीये तर तिला धीर द्यायचा सोडून हा रमाच्या मागे, तू घर सोडून जाऊ नकोस म्हणून. कै च्या कै दाखवतायत..
तिला धीर द्यायचा सोडून हा
तिला धीर द्यायचा सोडून हा रमाच्या मागे, तू घर सोडून जाऊ नकोस म्हणून>>>> त्याला आईपासुन सुटका हवी असेल म्हणून.
असेल गं. पण मला कसंतरीच होतं
असेल गं. पण मला कसंतरीच होतं ती वाळवी बघुन.>>>>> सस्मित, राखेचा मध्ये पण त्यांच्या घरात एका भिंतीला अशीच वाळवी लागलेली दाखवली होती.
या मालिकेचा लेखक Agile
या मालिकेचा लेखक Agile methodology वाला असावा.. iterate and increment as you go along.. in short figure it out when you get there
कस्टंबर (प्रेक्षकांना) ला
शेवटपर्यंत माहित नसते नक्की काय डिलीव्हर केले जाणारे..! 
Pages