Submitted by अपर्णा. on 7 March, 2018 - 07:22
हस्कि आवाजात हळुच कुजबुजत अंधारात एक काळी सावली सरकत जाते आणि झी वर १९ तारखेला ग्रहण लागणार याचि माहिती मिळ्ते. हा आवाज चक्क पल्लवि जोशि चा आहे. होय ति परत येत आहे नविन रुपात. तयार व्हा.
Star Cast
Pallavi Joshi as Rama Potdar
Yogesh Deshpande as Niranjan
Swapnali Patil as Mangal
Varsha Ghatpande as Niranjan's Mother
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
are u a developer/programmer
are u a developer/programmer
या प्रश्नाला हो उत्तर द्यावे लागणे हा दैव दुर्विलास आहे ☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️
मी आज पहिले तीन भाग बघितले.
मी आज पहिले तीन भाग बघितले.
साठेकाकू दिवे बंद करून झोपायचा प्रयत्न करत असताना, साठेकाका अंगणातल्या लाईट न लावता इतक्या रात्री गेटवर माचिसच्या काडीने कसली दिवाबत्ती करायला जातात?? जेव्हा पजो त्यांना गेटबाहेर उभी दिसते.
तो निरंजन नाहीये . दोघे थोडे
तो निरंजन नाहीये . दोघे थोडे सारखेच दिसतात>>>>> रश्मी,धन्स ग!
बाकी मीअनु आणि योग यांचे प्रतिसाद झकास आहेत.
निरंजन इन्शुरन्स एजंट आहे
निरंजन इन्शुरन्स एजंट आहे याचा काही संबंध असेल का मंगल accident शी.
प्राची ची थिअरी पटण्याजोगी
प्राची ची थिअरी पटण्याजोगी आहे.
झी ची पहिलीच सिरीयल असावी जी अनप्रेडिक्टेबल आहे. (निदान मला तरी तशी वाटते आहे )
प्रधान बाई किती निर्दयी वागतायत.
एकूणच निरंजन च्या जवळ येणार्या स्त्री विषयी राग राग वाटतो त्यांना की इनसिक्युरिटी?
मोनुची आई आणि साठे काकू ,
मोनुची आई आणि साठे काकू , त्यांचा काय संबंध मंगलशी ???
प्रधान बाई किती निर्दयी
प्रधान बाई किती निर्दयी वागतायत. Uhoh एकूणच निरंजन च्या जवळ येणार्या स्त्री विषयी राग राग वाटतो त्यांना की इनसिक्युरिटी? >>>> अगदी दक्षिणा ,मलाही तसेच वाटले .
फार निर्दयी आहेत प्रधानबाई.
फार निर्दयी आहेत प्रधानबाई. सून prg असताना पण काही दया माया नाही.
सिद्धार्थ वझे माझे मन तुझे झाले मध्ये नीरज आणि युवा च्या सिरीयल मध्ये लीड हिरो होताना, good looking पण अभिनय so so.
जा बा जोरात बघितली नाहीये पण हवा मध्ये आलेले कलाकार, निरंजन चा भास होणारा कलाकार अभय काळे बहुतेक.
सिद्धार्थ वझे माझे मन तुझे
सिद्धार्थ वझे माझे मन तुझे झाले मध्ये नीरज आणि युवा च्या सिरीयल मध्ये लीड हिरो होताना, good looking पण अभिनय so so.>> हो अंजूताई. श्रावणबाळ राॅकस्टारचा हिरो. अभिनय आणि मराठी बोलण्याच्या नावाने पण बोंब.
निरंजन चा भास होणारा कलाकार
निरंजन चा भास होणारा कलाकार अभय काळे बहुतेक.>>> हो गं अंजू. त्याचे नाव आनंद काळे आहे हे तुझ्या पोस्टवरुन आठवले. धन्यवाद गं. तो सोनियाचा उंबरा मध्ये सुद्धा होता.
रमा , स्वतःला मंगल समजू लागली
रमा , स्वतःला मंगल समजू लागली आहे का ??
माँजोलिका सारखं !
बरोबर रश्मी आनंद काळे, अभय
बरोबर रश्मी आनंद काळे, अभय लिहिताना चुकतंय माझं काहीतरी वाटतंचं होतं. हो सो उं मध्ये होता.
एक एपि बघितला. काय डेंजर
एक एपि बघितला. काय डेंजर बघतात बाया एकमेकींकडे. ते कपडे जर मंगलचे असतील तर जपून का ठेवलेत. टाकून दिले पाहिजेत ना. फोटोतली मंगल बरीच तरूण वाटते. एकमेकांच्या खोलीत कधीही कसे घुसतात नि आणि रमा. रमा लाईन मारतेय सरळसरळ. आहेच नि देखणा.
सन्थ निरन्जन बाबानि बिलव्हड
सन्थ निरन्जन बाबानि बिलव्हड बायको मंगलचे कपडे अजुनहि जपुन ठेवलेत. आणी रमाबेनची गैरसोय लक्शात घेता तिला दिलेत.
तरुण निरंजन दीपक पराशरसारखा
तरुण निरंजन दीपक पराशरसारखा वाटला. ठोकळाही आहेच.
घट्ट मैत्रीण , प्रेमात डुबलाहेस .
जाडुबाईचा नवरा.
जाडुबाईचा नवरा.

सन्थ निरन्जन बाबा

आनंद काळे जास्त छान आहे,
आनंद काळे जास्त छान आहे, अभिनय चांगला करतो. निरंजनची हाईट आणि डोळे आवडतात मला, बाकी फार काही वाटत नाही. अभिनयपण अजूनतरी आवडला नाही. दुसरा कोणीतरी हवा होता त्या भुमिकेसाठी असंच वाटतंय अजूनतरी मला. स्वप्नाली पाटील दोन शॉट्स होती पण काम किती छान केलं तिने.
स्वप्नाली पाटील दोन शॉट्स
स्वप्नाली पाटील दोन शॉट्स होती > >>>>कोण?
स्वप्नाली पाटील दोन शॉट्स
स्वप्नाली पाटील दोन शॉट्स होती > >>>>कोण?>>>>>>
निरुचि बायको, मंगल .
ओके. मी अजुन त्या एपि पर्यंत
ओके. मी अजुन त्या एपि पर्यंत बघितलं नाहीये. झी५ वर बघतेय मी.
शनिवारी असते का ग्रहण?
शनिवारी असते का ग्रहण?
आनंद काळे जास्त छान आहे,
आनंद काळे जास्त छान आहे, अभिनय चांगला करतो. निरंजनची हाईट आणि डोळे आवडतात मला, बाकी फार काही वाटत नाही. अभिनयपण अजूनतरी आवडला नाही. >>>> अनुमोदन ! .
मंगलची स्टोरी सांगताना किती थांबत थांबत बोलत होता . सदोश उच्चार आणि भाषा .
रच्याकने , त्यादिवशी प्रधान काकू , साठे काकूंकडे जायला निघतात , तेन्व्हा निरु म्हणतो ," आता माझी निघायची घाई आहे आणि कुठे चललीस "
घाई काय कप्पाळ , तेन्व्हा चांगला पेपर घेउन फिरत असतो ईकडे तिकडे . आणि आई परत येते तेन्व्हाही घरच्या कपड्यातच असतो .
निरु म्हणतो , मी इथे गेली ३७ वर्शे रहतोय . म्हणजे त्याचे वय निदान ३७-३८ असावे. म्हणजे मंगल जाउन ६-७ वर्श झाली म्हणायला हरकत नाही .
दक्षि हो, शनिवारीपण होती.
दक्षि हो, शनिवारीपण होती.
आनंद काळे जास्त छान आहे,
आनंद काळे जास्त छान आहे, अभिनय चांगला करतो>>> अगदी अगदी.अर्थात तीही सिरियल नाही पहात.अॅड लाग्ताना पाहिला तेवढा.
निरन्जन बाबा आणि पजो वात आणताहेत.एक संथ आणि दुसरी निर्जिव म्हणून.
निरन्जन बाबा आणि पजो वात
निरन्जन बाबा आणि पजो वात आणताहेत.एक संथ आणि दुसरी निर्जिव म्हणून. >>>>>>>>>> हा हा हा
(संथ- तुम्हि कसा टाइप केला)
सगळ्या थिअऱ्या जबरदस्त..
सगळ्या थिअऱ्या जबरदस्त..
मला पण नाही कळले ते साठे काका झोपायच्या आधी देवांजवळ दिवा का लावीत होते.. ?(अशी प्रथा असेल २४ तास नंदादीपासारखी may be )
आणि त्यांची बायको कसली तरपसत असते ..ज्या अर्थी नवरा घाबरून उठ्वतोय त्या अर्थी नक्कीच काहीतरी गडबड असणार... ते सोडून वैतागल्यासारखी करत होती ...
घाई काय कप्पाळ , तेन्व्हा चांगला पेपर घेउन फिरत असतो ईकडे तिकडे . आणि आई परत येते तेन्व्हाही घरच्या कपड्यातच असतो >> तेच कि कसला निवांत ए तो
>> तेच कि कसला निवांत ए तो >>
>> तेच कि कसला निवांत ए तो >>>>>संथ निरंजन बाबा
मला पण नाही कळले ते साठे काका
मला पण नाही कळले ते साठे काका झोपायच्या आधी देवांजवळ दिवा का लावीत होते.. ?>> अगं देवाजवळ नाही.. रस्त्यालगतच्या गेटजवळ. तिथे तर तुळस पण नाहीय.
निरंजन खरंच फार संथ आहे बुवा. त्याला रागावता पण येत नाही.
पण ती स्वतःच सांगतेय ना ग्रहण
पण ती स्वतःच सांगतेय ना ग्रहण बघु नये म्हणतात. मग कशाला बघायचं आपण >
लोल
शनीवारच्या भागात- रमा
शनीवारच्या भागात- रमा हॉस्पिटल च्या आत जायला नकार देत होती/ टाळाटाळ करत होती... का ते आता आजच्या भागात कळेल.
नविन थियरी: डॉक्टर रमा ला ओळखत असावेत? त्याच हॉस्पिटल मध्ये रमा अपघाता च्या वेळी आणली गेली असावी.. आणि मंगल देखिल तीथेच आणली गेली असावी..असो.
निरंजन ची डायलॉग डिलीव्हरी जुन्या काळा प्रमाणे 'सात च्या बातम्या' देण्यास योग्य आहे. पण रमा ला 'चालतय की'..
Pages