ग्रहण - Zee मराठीवर, १९ मार्च पासुन १०.३० वाजता, सोम-शनि.

Submitted by अपर्णा. on 7 March, 2018 - 07:22

हस्कि आवाजात हळुच कुजबुजत अंधारात एक काळी सावली सरकत जाते आणि झी वर १९ तारखेला ग्रहण लागणार याचि माहिती मिळ्ते. हा आवाज चक्क पल्लवि जोशि चा आहे. होय ति परत येत आहे नविन रुपात. तयार व्हा.

Star Cast
Pallavi Joshi as Rama Potdar
Yogesh Deshpande as Niranjan
Swapnali Patil as Mangal
Varsha Ghatpande as Niranjan's Mother

mqdefault_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

र्अरविंदचं प्रकट होणं तिच्यापासून प्रोअ‍ॅक्टिव्हली दूर जाणं हे कथानक संपवण्यासाठी मुद्दाम केल्यासारखं वाटतं. स्वतःचा भूतकाळ, नातेसंबंध, ओळख हरवलेली बाई दहा दिवसांत दुसर्‍या माणसाशी लग्न करते हा गोड शेवट अपरिहार्य वाटला नाही. भावाचं लग्न जुळवण्याचा प्रकार म्हणजे पाकात घातलेल्या जिलबीवर पिठीसाखर आणि मध.>>> + १

Pages