ग्रहण - Zee मराठीवर, १९ मार्च पासुन १०.३० वाजता, सोम-शनि.

Submitted by अपर्णा. on 7 March, 2018 - 07:22

हस्कि आवाजात हळुच कुजबुजत अंधारात एक काळी सावली सरकत जाते आणि झी वर १९ तारखेला ग्रहण लागणार याचि माहिती मिळ्ते. हा आवाज चक्क पल्लवि जोशि चा आहे. होय ति परत येत आहे नविन रुपात. तयार व्हा.

Star Cast
Pallavi Joshi as Rama Potdar
Yogesh Deshpande as Niranjan
Swapnali Patil as Mangal
Varsha Ghatpande as Niranjan's Mother

mqdefault_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

काल त्या मेट्रनला मारणारा कोणा पुरूषाचा हात होता.. मला वाटतंय की तो निरूबाबा असणार. बायकोच्या खुनाचा बदला Proud तो पण आता असा फिरणार .. अरे देवा!

मन्गल चा accident सोडा वॉटरच्या फ्रेन्ड च्या car ने झालाय. तीला पोचवलि City Hospital मध्ये. आता next Soda Water चा नम्बर.

काल त्या मेट्रनला मारणारा कोणा पुरूषाचा हात होता.. मला वाटतंय की तो निरूबाबा असणार. बायकोच्या खुनाचा बदला Proud तो पण आता असा फिरणार .. अरे देवा!
Submitted by अंजली_१२ on 18 May, 2018 - 22:25 >>>>>>>>>> मेट्रन आपले बिन्ग फोडेल या भितिने सम्पतनेच मारले असेल तिला.

हो ना आई अगदी नॉर्मल वागतेय जसं काही झालंच नाहीये आणि आधी मात्र माझा निरंजन चा जप..
Submitted by अंजली_१२ on 22 May, 2018 - 02:37 >>>>> निरुमा पक्कि पाता़ळयन्त्रि आहे. ईन्सपेक्टर चोकशी ला आला होता तेव्हा मोठ मोठ्याने सोडा वॉटर च्या खान्द्यावर डोके ठेवुन रडत होति, तो जाताच हिचे डोळे लगेच कोरडे.
मन्गल अनाथ, तिच्या आई-बापाचा पत्ता नाहि म्हनुन तिला आवडत नसते. आणि रंमाच्या बाबतित पण तिच तर्‍हा.

संनिबां इतक्यात मरायला नको होते. ते शेवटि पश्चातापाने स्वताला गोळी वैगेरे झाडुन मरतात वैगरे दाखवायला पाहिजे होते. बायकोवर प्रेम असुन तो तिला अजिबात support करत नाहि याची त्याला खन्त असते.

निरुमा पक्कि पाता़ळयन्त्रि आहे. ईन्सपेक्टर चोकशी ला आला होता तेव्हा मोठ मोठ्याने सोडा वॉटर च्या खान्द्यावर डोके ठेवुन रडत होति, तो जाताच हिचे डोळे लगेच कोरडे. >>>> सावत्र आई आहे का काय ही संनिबांची? Uhoh

तो पण निरूबाबाचाच अवतार.. त्याच्यासारखंच या बयेला घरी आणलेय स्वतःच्या आता जाईल ढगात. काल की परवाच्या एपि मधे पजो ने त्याचा खेळण्यातल्या कारने धक्का देऊन फोटो पाडला. आता यांच्या घरी कोणी मुल नसताना ती खेळण्यातली कार कुठुन आली कोडंच आहे.

मागच्या आठवड्यात माझी मुलगी अचानक झोपेतुन उठली आणी मलाही उठवुन ठेवले. विचारले काय झाले तर म्हणे स्वप्नात रमा दिसली म्हणून घाबरली. मी तिला पाहु नको असेच म्हणले होते, पण काल तिने परत सिरीयल लावली. काल प्रियंकाला वॉश रुममध्ये मंगल दिसली. ही मंगल भैताड आहे का? जिथे तिथे उठुन जात असते. बरं, त्या प्रियंकाचा तर हिच्या हत्येशी सुतराम संबंध दिसत नाहीये, कारण ती त्या वेळी दिल्लीला असते, आणी तसेही तिला काय करायचेय मंगलला मारुन?

का प्रियंकाला रमा घरात नको आहे म्हणून मंगल दंगल करत सुटलीय का? ती रमा पण कसली भयाण दिसते. अस्ताव्यस्त गुंडाळलेली साडी, विस्कटलेले केस, भयाण जांभळ्या रंगाची लिपस्टीक, पसरलेला चेहेरा. मला पल्लवी जोशी बरी वाटायची सारेगामात. पण इथे अजीबात आवडलेली नाहीये. कथेचा तर कुठे मागमुस नाहीच आहे, लिंक पण लागत नाही.

नक्की नारायण धारपांचीच कथा आहे की?...

मन्गल चा एक्सिदेन्त झाला तेव्हा दोक्तर ची ग्र्ल्फ्रेन्द होती की गादितच. त्यामुले ति पर्शियल पापी आहे मन्गल्च्या खुनात. मी पहात नाही पन नक्की काय सुरुये कथेत?

आँ! दक्षिणा खरच? कुठला भाग होता तो? फ्लॅशबॅक होता का? की ज्यात जेव्हा मंगलचा अ‍ॅक्सिडेंट होतो तेव्हा प्रियंकाच्या गाडीमुळे होतो?

हो रश्मी
नाही का त्या प्रियांकाच्या मैत्रिणीला दिल्लित जॉब मिळतो, दोघी पार्टी करतात आणि मग मैत्रिणे ड्राईव्ह करताना मन्गल ला उडवते. प्रियांका म्हणते तीला की आपण हिला हॉस्पिटलात नेऊ, पण मैत्रिण म्हणते मला पोलिसांच्या भानगडीत पडायचं नाही, ते माझं दिल्लिला नोकरीवर रूजू होणं डिले करतील.

डॉक्टर बाहेरून आल्यावर हात वगैरे काही धूत नाहीत डायरेक्ट जेवायला सुरुवात ! >>>> हयाच आणि रमाच बरोब्बर जुळेल. Proud

सोडावॉटरला गायब केलं असेल तर छान झालं. तिची मैत्रीण तर खायचा सोडा+ धुण्याचा सोडा अशी काँबो होती.
आता निरुमाता आणि रमाच्या आतली मंगल यांच्यात मुकाबला होऊन जाऊ दे.

Pages