Submitted by अपर्णा. on 7 March, 2018 - 07:22
हस्कि आवाजात हळुच कुजबुजत अंधारात एक काळी सावली सरकत जाते आणि झी वर १९ तारखेला ग्रहण लागणार याचि माहिती मिळ्ते. हा आवाज चक्क पल्लवि जोशि चा आहे. होय ति परत येत आहे नविन रुपात. तयार व्हा.
Star Cast
Pallavi Joshi as Rama Potdar
Yogesh Deshpande as Niranjan
Swapnali Patil as Mangal
Varsha Ghatpande as Niranjan's Mother
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
काही घडत नाहीये......
काही घडत नाहीये...... शब्दबंबाळ डायलॉग्स पुढे पुढे ढकलत पाहते. ५मिनिटात संपते त्यामुळे
भूत आत्मा वगैरे नाहीये बहुतेक
भूत आत्मा वगैरे नाहीये बहुतेक, असं नवरा मागे म्हणाला होता. त्याला काही आठवत नाही म्हणतो पण समांतर जग आहे, भूत बित नाही हे मात्र सांगितलं त्याने. आजपासून सिरीयल नाही बघणार.
रश्मी, क..ह..र
रश्मी, क..ह..र
ग्रहण सुरू झालय ना आता, मग
ग्रहण सुरू झालय ना आता, मग शीर्षक बदला की...
सस्मित, राखेचा मध्ये पण
सस्मित, राखेचा मध्ये पण त्यांच्या घरात एका भिंतीला अशीच वाळवी लागलेली दाखवली होती.>> मग आता अन्नात पण मुंग्या दाखवतील काय?
त्या मोन्याला बघितलंय कशाततरी
त्या मोन्याला बघितलंय कशाततरी, मालिकेत किंवा चित्रपटात. मोन्या त्याच्या आईवर गेलाय वाटतं, आगाऊ.
त्या मोन्याला बघितलंय कशाततरी
त्या मोन्याला बघितलंय कशाततरी, मालिकेत किंवा चित्रपटात.>> खुकखु मधे होता तो
प्रामाच्या जावेचा छोटा मुलगा
प्रामाच्या जावेचा छोटा मुलगा
काय पीळ मारताय सगळे, अ
काय पीळ मारताय सगळे, अॅक्टिन्ग च्या नावाने बोम्ब, सारख पजो कडे बघुन निरुच्या आइने दचकणे काही कन्व्हिसिन्गिग भितिदायक वाटत नाहिये, घरात आलेल्या आगतुक बाइला सगळा आगापिच्छा विचारुन मोकळ होइल कुठलिही बाइ,
निरु केवढा गबाळा वाटतो, बर कथेतही काय चाल्लय तेच कळात नाही.
( गबाळ्या निरुवरुन एक किस्सा आठ्वला नेटफ्लिक्स वर नेल्ड इट नावाची कुनिन्ग सिरिज लागते ज्यात अॅम्युचर बेकर्स येवुन सिन्गेचर डिशेश ट्राय करतात, अर्थात त्या परेफक्ट च्या जवळपासही नसतात, यात १ जज ठरलेला आणी दुसरा कोणीतरी गेस्ट जज असतो , शो फनी असला तरी सगळे वेलग्रुम्ड येतात त्यात एका एपिसोडला फुड ब्लॉगर आणी क्रिटिक म्हणून कोणी भारतिय जज बोलवला होता, इतका गबाळा आला होता तो, इस्त्री न केलेल अतिशय मळकट टी-शर्ट-जिन्स आणी केस कसेतरिच , इतक विचित्र वाटल, )
ग्रहण सुरू झालय ना आता, मग
ग्रहण सुरू झालय ना आता, मग शीर्षक बदला की...
Submitted by साधना on 28 March, 2018 - 23:33 >>>>>>>>> बद्लल म्याड्म, अजुन काहि.
योग टू गूड
योग
टू गूड
एक से एक आहेत पोस्टी.
झी ला माती इतकी आवडते की अगदी पहिल्या आठवड्यापासूनच खायला सुरूवात पण केली च्यायला
झी ला माती इतकी आवडते की अगदी
झी ला माती इतकी आवडते की अगदी पहिल्या आठवड्यापासूनच खायला सुरूवात पण केली च्यायला>>>>>>>>>>> +१
>>>झी ला माती इतकी आवडते की
>>>झी ला माती इतकी आवडते की अगदी पहिल्या आठवड्यापासूनच खायला सुरूवात पण केली<<<<
कॅल्शियम कमी असेल झी मध्ये(फु. बा.)
कंटाळा आला पाहून ते पजोचे
कंटाळा आला पाहून ते पजोचे वटारलेले डोळे, निरुचे सैल टी शर्ट्स आणि निरुच्या आईचे श्वास सोडलेल.
झी वाल्यांना थरारक दाखवायचे म्हणजे, काळोखी खोली, उगाच वाकडे तिकडे मारलेले अँगल्स , केस सोडलेली बाई, आणि डोळे वटारालेली माणसं
झी ला माती इतकी आवडते की अगदी
झी ला माती इतकी आवडते की अगदी पहिल्या आठवड्यापासूनच खायला सुरूवात पण केली च्यायला >>>
कालपासून सोडली बघायची. राहून राहून वाटतं रुद्रम वाल्यांना द्यायला हवी होती झी ने. एक उत्तम मालिका बघायला मिळाली असती.
मला तर रुद्रम पण काय खास
रुद्रम विषयाशी फारकत घेतली नव्हती म्हणुन चांगली होती.
इथेही कादंबरीशी प्रामाणिक राहुन कथा आणि डायरेक्शन असतं तरी एक उत्तम सिरीयल झाली असती.
पण ह्या लोकांना घागरी ओतण्याची हौसच भारी.
मोन्या त्याच्या आईवर गेलाय
मोन्या त्याच्या आईवर गेलाय वाटतं, आगाऊ>>> एवढसं पोरगं , laptop चालू करून , आगाऊ google search करतं , आयशी ला काही वाटत नाही ??
एवढसं पोरगं , laptop चालू
एवढसं पोरगं , laptop चालू करून , आगाऊ google search करतं , आयशी ला काही वाटत नाही ??>>>>> काय वाटणार स्वस्ति? आजकाल १ ते २ वर्षाच्या मुला-मुलीच्या हातात मोबाईल देऊन लोक त्यांच्या बाळलिलांचे फेसबुक आणी वॉट्स अॅप वर विडीओ टाकतात, इथे हे पोरगं तर ७-८ वर्षाचं दिसतयं. झी वाल्यांनी हे अचूक हेरलेलं दिसतयं.
दुसरी गोष्ट म्हणजे ह्या बाईना सेल काय माहीत नाही पण हे लहान पोरगं लॅपटॉप वापरुन आधूनीक जगाचं प्रतिक बनलयं.
पण पजो म्हंणजे रमा पेक्षा मला निरुचा मुद्राभिनय आवडलाय, नीट बारकाईने बघा. कदाचीत सिरीयल जशी जशी पुढे सरकत जाईल तशी आपली मते बदलतील, पण झी वाले घोट्याळ्यात मशहूर असल्याने हिचा राखेचा नाही केला म्हणजे मिळवले.
रश्मी, ह्याची आठवड्यातच राख
रश्मी, ह्याची आठवड्यातच राख झालीये.
मुद्राभिनय तुला दिसला रश्मी,
मुद्राभिनय तुला दिसला रश्मी, ग्रेट. मला दाढीशिवाय काही दिसलं नाही. हा डोळे छान वाटतात कधी कधी, ते मी लिहिलंय आधी.
ऑस्मोसिस
ऑस्मोसिस
कमी पी एच असलेले विरल (म्हणजे भूतशीप मध्ये कमी काळ व्यतीत केलेले ट्रेनी भूत) जास्त पी एच वाल्या संहत (मुरब्बी जुन्या) भूताच्या अंगात शिरु शकेल. >>> अनू, तुमच 'भूतविज्ञान' चान्गल आहे हो.
मुद्राभिनय तुला दिसला रश्मी,
मुद्राभिनय तुला दिसला रश्मी, ग्रेट. मला दाढीशिवाय काही दिसलं नाही. >>>>>>>
आश्चर्य, कणव , सहानुभूती या तीन बाबी दिसल्या मला निरुच्या चेहेर्यावर. अंजू, अगं त्या निरुची आई आणी रमा या दोघी पण मला विक्षीप्त वाटतात.
हा धागा वाचला वाटतं झी
हा धागा वाचला वाटतं झी वाल्यांनी, काल निरू ऑफिसला जायला निघाला की
काल निरू ऑफिसला जायला निघाला
काल निरू ऑफिसला जायला निघाला की >> तरी ती पजो लाडीकपणे म्हणतेय, 'जायलाच हवं का?' क्षणभर वाटलं, आता हा थांबतोय.

@योग, तुमच्या पोष्टी वाचून जास्त मजा आली. शिरेलीपेक्षा.
या मालिकेचं 'गर्ल्स होस्टेल'
या मालिकेचं 'गर्ल्स होस्टेल' होणार की काय? एकेका एपिसोड मधे १९ मिनीटं काहीही घडत नाही आणि २०व्या (शेवटच्या) मिनीटाला एकदम 'ढॅऽण' टाइपचं काहीतरी घडतं किंबहुना तसं भासवलं जातं
प्रत्यक्षात काहीच घडत नाही त्यातही.
कुठली गूढ किंवा भय कथा जास्त
कुठली गूढ किंवा भय कथा जास्त ताणली तर त्यातली सगळी गम्मत हरवते ... तसे झाले आहे ... अजून थोडी जरी लांबली तर लोक पाहणे सोडून देतील ...
असो नारायण धारपांची एकच कथा दाखवणार आहेत कि इतर काही कथा पण दाखवणार आहेत हि संपली कि ?
लई टेन्शन आल आहे ...पुढे काय
लई टेन्शन आल आहे ...पुढे काय होईल? तुमची कल्पना काय आहे ?
ही मालिका बघायला घेतल्यापासून
ही मालिका बघायला घेतल्यापासून सारखं असंच वाटत होतं की राखेचा च्या मार्गाने जाणार ही. तो मालिकाही सलग १५-२० भाग पाहिले...रोज याच अपेक्षेवर की आज-उद्या काहीतरी होईल... याचेही तसेच होणार बहुतेक.
मला पजो ची अन्गाई ऐकुन नेहमी
मला पजो ची अन्गाई ऐकुन नेहमी गानू आजींची अंगाई च आठवते !!
अजून थोडी जरी लांबली तर लोक
अजून थोडी जरी लांबली तर लोक पाहणे सोडून देतील ... >>> मी आत्तच सोडली तरी गेले ३-४ भाग रेकोर्ड केलेत ते उदया पळवत बघायचा विचार आहे. मालिका आवडुन घ्यायचा शेवटचा प्रयत्न
Pages