Submitted by अपर्णा. on 7 March, 2018 - 07:22
हस्कि आवाजात हळुच कुजबुजत अंधारात एक काळी सावली सरकत जाते आणि झी वर १९ तारखेला ग्रहण लागणार याचि माहिती मिळ्ते. हा आवाज चक्क पल्लवि जोशि चा आहे. होय ति परत येत आहे नविन रुपात. तयार व्हा.
Star Cast
Pallavi Joshi as Rama Potdar
Yogesh Deshpande as Niranjan
Swapnali Patil as Mangal
Varsha Ghatpande as Niranjan's Mother
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
(आमच्याकडे पसरलेले कपडे
(आमच्याकडे पसरलेले कपडे आवरताना सौ. चा चेहेरा भूतापेक्षा भितीदायक वाटतो.)>>
मी जीव रंगला बघत नाही. त्या
मी जीव रंगला बघत नाही. त्या प्रधान बाई त्यातपण आहेत का Uhoh >>>>> जाणकारानी प्रकाश टाकावा ....... अंजली , मीरा आणि निरंजन , तिघंही प्रधान बाईंची मुले आहेत का ????
अरे ये अभिजीत गुरू कौन हौ भाई
अरे ये अभिजीत गुरू कौन है भाई? :विचारात पडलेली बाहुली:
अंजली , मीरा आणि निरंजन ,
अंजली , मीरा आणि निरंजन , तिघंही प्रधान बाईंची मुले आहेत का ????>>>नाही नाही. प्रधान बाई फक्त ग्रहण आणि तुमाब्रे मधे प्रधान नावाने आहेत.
ग्रहणमधे आशा शेलार असत्या तर साळसूदपणे जानीकडून सेवा करवून घ्यायच्या तसेच पजोकडूनही घेतील. आधी घर मलाच आवरावे लागते म्हणत वैतागणारी पजो आता सासूरवासही सहन करावा लागणार म्हणून पळून जाईल.
.... रोज सकाळी दोन कप चहा
.... रोज सकाळी दोन कप चहा लागतो !!!
कोण प्रधान बाई. उज्वला जोग का
कोण प्रधान बाई. उज्वला जोग का?
उज्वला जोग नाहीये प्रधानबाई.
उज्वला जोग नाहीये प्रधानबाई.
चौथा नाही बघितला. जमलं तर झी ५ वर बघेन.
अभिजित गुरु-- मानबा आणी या
अभिजित गुरु-- मानबा आणी या सिरियलचे लेखक महाशय
उद्या रमा मंगलच्या कपड्यांमधे
उद्या रमा मंगलच्या कपड्यांमधे दिसणार बहुधा प्रधानकाकूंना
निरंजनचे काम करणारा अॅक्टर
निरंजनचे काम करणारा अॅक्टर कोण आहे? पहिल्यांदाच बघतेय.
संपदा rmd ने सांगितलंय पान नं
संपदा rmd ने सांगितलंय पान नं ३ वर.
निरंजन चे काम करणारा कोण आहे? >>> योगेश देशपांडे, हे बघ.
आह ओके, मोबाईलवरून टाईप करत
आह ओके, थँक्यू:), मोबाईलवरून टाईप करत असल्याने सगळी पाने बघायचा आळस केला
बघितला कालचा. जरा बरा होता.
बघितला कालचा. जरा बरा होता. पल्लवीच्या नाकाच्या शेंड्यावर कितीवेळ कॅमेरा ठेवलेला, मला तो भाग प्लास्टिक सर्जरी केल्यासारखा वाटला. पल्लवीने छान केलं काम पण मला तिच्यापेक्षाही छोट्या मुलाचे काम जास्त आवडलं, काय एक्स्प्रेशन्स होते त्याचे, जबरदस्त.
काल पण खास काही नाही घडलं.पण
काल पण खास काही नाही घडलं.पण ती रात्रीची गस्त घालत का फिरत होती??!! ज्या बाईचं घर, नवरा,मुलगा हरवलेत तिला कपडे आवरणे,चहा करणे हे कसं करावसं वाटेल?
पोलील स्टेशनला जाऊन आले की झालं.बाकी काही प्रयत्न नाही करायचे शोधायला.नवर्याचं ओफीस,मुलांची शाळा अजून काही ओळखीची ठिकाणं, लोकं आठवणं,शोधणं.
साधी वर्तमान पत्रावरची,भिंतीवरच्या कालनिर्णय वरची तारीख पाहिली तरी तिच्या लक्षात येईल काहीतरी घोळ आहे. जर ती समांतर विश्वात आलीये असं दाखवणार असतील तर.
पण ते ईतक्या लवकर दाखवलं तर सिरीयलच संपेल.
मालिकेपेक्षा मायबोलीकरांच्या
मालिकेपेक्षा मायबोलीकरांच्या प्रतिक्रिया जास्त प्रेडिक्टेबल होऊ लागल्यात.
दर चार प्रतिसादांनंतर , "पण त्यामुळे मालिका संपेल," असं वाक्य दिसू लागलंय्/लागेल.
पण मालिका संपली की आम्ही पुढची मालिकाही त्याच तळमळीने, चुका शोधण्यासाठी आणि त्यावर इथे करवादण्यासाठी बघायला उत्सुक असूच.
(चैत्राली, हे तुम्हांला स्पेसिफिकली उद्देशून आहे, असं नाही.)
पण ते ईतक्या लवकर दाखवलं तर
पण ते ईतक्या लवकर दाखवलं तर सिरीयलच संपेल.>>>>> हो ना, केड्याला मग कोण काम देणार?
त्या मधील कपल ची नावं काय काय
त्या मधील कपल ची नावं काय काय आहेत?
केड्या की पांचो उंगलीयां घी
केड्या की पांचो उंगलीयां घी और सर कढाई मे है.
स्टार प्रहाववर शतदा प्रेम करावे नावाची सिरीयलही तोच लिहीतोय.
म्हणूनच पजो बोलली ना कि मी
म्हणूनच पजो बोलली ना कि मी कुठल्या तोन्डाने परत घरी जाऊ . हल्ली भुते सुद्दा विनोद करायला लागलेत. >>> हा हा
केड्या की पांचो उंगलीयां >>>> केड्या कोणय?
केडी म्हणजे...लेखक...अभिजीत
केडी म्हणजे...लेखक...अभिजीत गुरु!
मंगल फारच दन्गल करतेय, इथे
मंगल फारच दन्गल करतेय, इथे फोटोत तर स्टार प्रवाह वर नकळत सारे घडले मधे रान्गडे पाटलान्च्या घरात.
>>>आमच्याकडे पसरलेले कपडे
>>>आमच्याकडे पसरलेले कपडे आवरताना सौ. चा चेहेरा भूतापेक्षा भितीदायक वाटतो.)<<<
कपड्यांचा पसारा कोणती भुतं येवून करतात ते पाहून का?
ह. घ्या.
>>>बरा होता. पल्लवीच्या
>>>बरा होता. पल्लवीच्या नाकाच्या शेंड्यावर कितीवेळ कॅमेरा ठेवलेला<<
हो, तिच्या नाकपुड्या जरा रुंदच आहेत. एक अख्ख झुराळ जावु शकतं आरामात.
हो, तिच्या नाकपुड्या जरा
हो, तिच्या नाकपुड्या जरा रुंदच आहेत. एक अख्ख झुराळ जावु शकतं आरामात.>>>>>>हा हा हा, माझ तर लक्श तिच्या शेन्ड्यावरिल तिळावर जाते.
>>कपड्यांचा पसारा कोणती भुतं
>>कपड्यांचा पसारा कोणती भुतं येवून करतात ते पाहून का? Wink
काय तर म्हणे ती रमा तीन रात्रं झाली अजून त्याच साडी मध्ये फिरते आहे.
बायकोच्या (बायकांच्या) नजरेतून काहीच सुटत नाही...
बायकोच्या (बायकांच्या)
बायकोच्या (बायकांच्या) नजरेतून काहीच सुटत नाही... Happy काय तर म्हणे ती रमा तीन रात्रं झाली अजून त्याच साडी मध्ये फिरते आहे.>>>>एवढ असुनहि (तीन राते बित कर भि) किति Fresh दिसते, शिवाय साडि मळलि सुद्धा नाहि शेवटि काय भुत....
तो निरंजन फारच असह्य होतोय.
तो निरंजन फारच असह्य होतोय. का घेतलंय त्याला
पल्लवी जोशी पण इरिटेटिंग वाटायला लागली आहे. कपड्यांच्या घड्या, त्या निरंजन च्य अंगचटीला जाणे फारच विअर्ड (तेव्हाही ठोकळ्याच्या चेहर्यावरचे भाव सेमच) भूत झाली म्हणून काय झालं? अन मुलांची शाळा, नवर्याचे ऑफिस ची नावं का नाही सांगत पोलिसाला ? फोन नं नसला तर नसला. एकूण काही खरे दिसत नाही.
तो निरंजन फारच असह्य होतोय.
तो निरंजन फारच असह्य होतोय. का घेतलंय त्याला Uhoh पल्लवी जोशी पण इरिटेटिंग वाटायला लागली आहे. कपड्यांच्या घड्या, त्या निरंजन च्य अंगचटीला जाणे फारच विअर्ड (तेव्हाही ठोकळ्याच्या चेहर्यावरचे भाव सेमच) भूत झाली म्हणून काय झालं? अन मुलांची शाळा, नवर्याचे ऑफिस ची नावं का नाही सांगत पोलिसाला ? फोन नं नसला तर नसला. एकूण काही खरे दिसत नाही.>>>>>>थन्ड घ्या आत्ताशि चारच एपि झालेत इतक्यातच conclusion वर येण म्हणजे..
>>तेव्हाही ठोकळ्याच्या चेहर्
>>तेव्हाही ठोकळ्याच्या चेहर्यावरचे भाव सेमच
पण निरंजनला 'चालतय की'..
पण अजून तरी कथानक व 'ग्रहण' यातील संबंध काही लागत नाही... .. नक्की कोण कोणाच्या मध्ये आल्याने कुणाला या मालिकेत ग्रहण लागलय? सगळच गूढ आहे.. enjoy..
मला अजून नीट ठरवता येत नाहिये
मला अजून नीट ठरवता येत नाहिये की सिरियल आवडतेय की नाही. अभिजित गुरू डायलॉग रायटर म्हटल्यावर मूड गेला होता पण पल्लवी अॅक्ट्रेस म्हटल्यावर हुरूप आला.
की फक्त अपघाताने जाते? आणि समांतर जग म्हणजे नक्की काय? 
पुढिल भागात या सदराखाली उत्कंठावर्धक काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे पण तो शेवटपर्यंत टिकावा.
मी कादंबरी वाचलेली नाही, पण पल्लवी भूत आहे असं का म्हणतायत सगळे इथे?
कादंबरीत असं लिहिलं आहे का कि अपघाता ने मृत्यू झाल्यावर ती समांतर जगात जाते?
Pages