Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51
चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला!
चलो हो जाओ शुरू!
कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काल पैसे मागतान राधिका प्रथमच
काल पैसे मागतान राधिका प्रथमच मला बिचारी वाटली
राधिकाला दोनच साड्या, रेवतीला
राधिकाला दोनच साड्या, रेवतीला दोनच ड्रेस्, गुप्तेंना दोनच शर्ट, नानांना एकच स्ट्राईप्सचा टीशर्ट. स्वयंपाक करत असो, बाहेर जायचे असो, झोपायचे असो, एकच कपडयांचा जोड दिवसभर - झी कडे एवढे पैसे असताना हा कंजुसपणा कशाला? पात्रांना त्यांच्या घरुन कपडे आणायला का नाही सांगत?
शनायाला भारंभार कपडे आहेत (बहुतेक ती स्वतःचे आणत असावी).
>> मलाही अगदी हेच वाटले परवा....१००-२०० अंकी नाटक बघितल्यासारखं वाटतं...
हो ना तीच ती जांभळट काठांची
हो ना तीच ती जांभळट काठांची साडी असते राधिकाची -विथ प्रिंटेड ब्लाऊज! ती खूपच वयस्कर दिसते समहाऊ गॅरी पेक्षा!
आणी शनाया किती जाडी होत चाललीये.
१९८३ अमिताभच्या झंजावातात
१९८३ अमिताभच्या झंजावातात चक्क अर्थ सारखा चित्रपट चालला.
बाँईंssssग बाँईंsssग आवाज येइल इतक्यावेळा तो शबाना कुलभुषणचा शेवटचा सिन दुरदर्शनवर दाखवला.
आणि
२०१६ आपण काय पहातोय तर माझ्या नवर्याची बायको.
कुणाला ह.मो मराठ्यांच्या कथेवर आधारीत हद्दपार मालिका आठवतेय. हेच कथानक होत.
नीना कुलकर्णी आणि मोहन जोशी.
ती स्वतःला बदलते . मुळ कथेत ती नवर्याला परत स्विकारत नाही.
पण यात ती जिन्यात उभी आहे आणि खाली मोहन जोशी ते एकमेंकांकडे पहातायत तिथेच सिरीयल संपवली.
दुरदर्शनने काय दर्जा राखलेला.
कथाविस्तार जसा करायला सांगतात
कथाविस्तार जसा करायला सांगतात त्या नुसार लेखक संवाद लिहितो. कथाविस्तार कोणाचा आहे ? मालिकेची संवाद लेखिका रोहिणी निनावे आहे पण कथाविस्तार तिचा नाहीये माझ्या मते. आता असे असे प्रसंग घडलेले दाखवायचे आहेत असं कथा विस्तारकांनी सांगितलं कि त्या प्रमाणे लेखक संवाद लिहितो
आज ते आईबाबा आले त्याचे तो
आज ते आईबाबा आले त्याचे तो शॉट बघितला, तो बरा वाटला. मग हा त्या बच्चूचे पाय चेपतो वगैरे चालू झाल्यानंतर बदललं channel, रितेश देशमुखवाले channel लावलं. म्हटलं चेप बाबा तू पाय निवांत, मी पळते इथून.
त्याचे बाबा काय तर म्हणे हिला
त्याचे बाबा काय तर म्हणे हिला आधी घराबाहेर काढायला पाहिजे. मी हिला घराबाहेर काढणारच. अरे मग काढा ना. का मुहुर्त बघणार आहात.
ती राधक्का काय नुसती चिडवाचिडवी करत आणि टोमणेच मारत बसणारे का?
काल शन्याच्या सॅन्डलचे हिल तुटले तर म्हणे पायातली वहाण पायतच ठेवावी डोक्यावर घेउ नये. कूथे काय म्हण वापरावी तेही कळत नाही का लेखकुला
आणि त्या शन्याच्या मैत्रिणीलाही चोर म्हणते. ती का ऐकुन घेइल हिचं?
मान्य आहे शन्या आणि गॅरीचं अफेयर आहे. पण ह्यात तो गॅरी तितकाच नाही तर जास्तच जबाब्दर आहे. त्याला एकशब्दाने कुणी काही बोलत नाहीत आणि शन्याचा सतत पाणौतारा करतात. तिचं कॅरेक्टर बावळट दाखवलंय म्हणुन पण खरंच अश्या केसमधे शन्याच्या जागी असलेल्या मुलीने राधक्काचं, गुरवाच्या आई-बाबांचं एवढंपण ऐकलं नसतं.
तुम्ही तिला रेग्युलर
तुम्ही तिला रेग्युलर राधाक्काच म्हणायला लागलात की!
ती शनाया मूर्ख आहे. आणि गॅरी महामूर्ख! बस्स!
कशाला गुरुच्या आईबापाचं ऐकून घ्यायचं म्हणते मी! त्याच्याशी लग्न थोडीच करायचंय
त्याच्याशी लग्न थोडीच करायचंय
त्याच्याशी लग्न थोडीच करायचंय >> ते तर आहेच पण त्याच्या बरोबर किव्वा त्याच्या पैशाबरोबर राहायचं ना तिला .म्हणून असेल कदाचित . त्यातून तो भाग नाहीच बघितला .पण ग्यारीची पण शानायकडून अपेक्षा असावी का . तिने त्याच्या आई-वडिलांचं ऐकावं अशी . आता शनायाचा कामचोर पणा त्यातून तिला काहीच येत नसणं त्याला खुपायला लागलं असेल
नाही खुपणार. बच्चा आहे ती.
नाही खुपणार. बच्चा आहे ती. तिला काय येणार.
फार टिपिकल आहे राधिकाचा
फार टिपिकल आहे राधिकाचा उदात्तपणा/कामसूवृत्ती/ चांगुलपणा दाखवायला शनाया मुर्ख/बावळट्/कुठलेही काम न येणारी/ साडी न नेसता येणारी दाखवायलाच पाहिजे का?
बाकी ते दिनूचे बील एपिसोड
बाकी ते दिनूचे बील एपिसोड उगाच ताणल्यासारखा. राधिका स्वतः जर इतकी खमकी आहे तर तिला इतर लोक का लागतात गॅरीला धडा (सॉरी शनाया) शिकवायला
शनाया शॉर्ट्समध्येच छान
शनाया शॉर्ट्समध्येच छान दिसते.
ते गुरुनाथचे आईबाबा काम छान
ते गुरुनाथचे आईबाबा काम छान करतात मात्र, अगदी सहज वाटलं. आज बघितला बराच एपिसोड. तो गुरुनाथ एवढ्याश्या पिशवीतून एवढंसं काहीतरी आणतो, आणि ओट्यावर सर्व जेवण दाखवलंय.
इतके वेळा डोकेफोड करुनही
इतके वेळा डोकेफोड करुनही नानांच्या घरात शनायालाच धडा शिकवायचे कट रचले जात आहेत. का?
तर गुरुनाथचं म्हणे प्रेम नाही नुसतं आकर्षण आहे.
इतका राग येतोय ना.. कोणालाच कसं वाटत नाही कि गॅरीची पण यात तितकीच.. किंबहुना त्याहुन जास्तच चूक आहे ते? याबाबतीत मला खरंच बरं वाटतं कि मी इथे मालिकेविषयी लॉजिकल शंका आणि कमेंट्स देऊ शकते.
घरी या मालिकांविषयी काही बोलणे म्हणजे ज्येनांना स्वतःचा पर्सनल अपमान वाटतो.
कालच्या भागात रीसीटमध्ये
कालच्या भागात रीसीटमध्ये पापडाचे पैसे लावल्याचे राधिकाने वाचून दाखवलं आणि इकडे गॅरीची आईतर त्याला विचारते कि "पापड नाही तळले का तिने?" तेव्हा तो म्हणतो कि "घरातले पापड संपले आहेत. उद्या आणतो."
पियू..... इतके वेळा
पियू.....
इतके वेळा डोकेफोड करुनही नानांच्या घरात शनायालाच धडा शिकवायचे कट रचले जात आहेत. का?..
कुणी केली डोकेफोड..? आपण?
कुणी भाव देतं का आपल्याला?
त्या राधिकाला आणि बाकीच्यांना
त्या राधिकाला आणि बाकीच्यांना गुरुचीच चूक आहे वाटत नाहीये, हे सर्वात कठीण आहे. अजूनही त्याला राधिकाबद्दल काडीची किंमत दिसत नाहीये, अशा नवऱ्याला परत मिळवून काय करणार राधिका. त्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभी राहा (ते दाखवतील लवकर असं वाटतंय) आणि त्याला वजा कर आयुष्यातून.
घरी या मालिकांविषयी काही
घरी या मालिकांविषयी काही बोलणे म्हणजे ज्येनांना स्वतःचा पर्सनल अपमान वाटतो.>>>>
खरंच की काय.
घरी या मालिकांविषयी काही
घरी या मालिकांविषयी काही बोलणे म्हणजे ज्येनांना स्वतःचा पर्सनल अपमान वाटतो. राग
>>> पियु, अगदी असेच गुंततात हे ज्ये.ना. प्रत्येक सिरेलीत आमच्यात तर तिथल्या संस्कारी सुनांची आमच्याशी लग्गेच कंपॅरिजन सुरु होते.
खरंच की काय. >> होय आमच्यात
खरंच की काय. >> होय
आमच्यात तर तिथल्या संस्कारी सुनांची आमच्याशी लग्गेच कंपॅरिजन सुरु होते.
>> आमच्यात त्यातली जास्तीत जास्त कुसंस्कारी कोण असेल तिच्याशी "साम्यस्थळे ओळखा" सुरु होते
उदा. नीशा (कादिप)
आमच्यात त्यातली जास्तीत जास्त
आमच्यात त्यातली जास्तीत जास्त कुसंस्कारी कोण असेल तिच्याशी "साम्यस्थळे ओळखा" सुरु होते
उदा. नीशा (कादिप)>>>>
कसली भंपक सिरियल! आणि किती
कसली भंपक सिरियल! आणि किती डेटेलवार वाक्य न वाक्य पाठ केल्यागत बघता तुम्ही!
झी चॅनेलच कमालीचे भंपक झालयं आजकाल! तो म्हाळासाईचा सवती मत्सर सुरु होतो ७ वाजता ते गौराईचा सासुरवास ९:३० पर्यन्त मग टीव्ही निश्वास टाकतो! त्या हवा येऊद्या च्या डोक्यातदेखिल अतीच हवा गेल्यागत साबळे आणि कंपनी!
कृष्णा >>> +१ फक्त तुझ्यात
कृष्णा >>> +१ फक्त तुझ्यात जिव रंगला सोडुन, सध्यातरी ती सिरेल चांगली वाटतीये
कसली भंपक सिरियल! आणि किती
कसली भंपक सिरियल! आणि किती डेटेलवार वाक्य न वाक्य पाठ केल्यागत बघता तुम्ही!
>>> ये भौ, स्ट्रेस बस्टर आहे तो आमच्यासाठी. तुला नै कळायच ते त्यासाठी ७ ते १०.३० चा झी चा रतीब लावावा लागतोय, तुम्हाला आवडो न आवडो. नै तर गाडी कधी तुमच्या संस्कांरांवर घसरेल सांगता येत नै
ये भौ, स्ट्रेस बस्टर आहे तो
ये भौ, स्ट्रेस बस्टर आहे तो आमच्यासाठी. तुला नै कळायच ते त्यासाठी ७ ते १०.३० चा झी चा रतीब लावावा लागतोय,>>>
चांगलयं घरातल्या ज्ये नां ना नादी लावणे!
माझे आईसोबत बरेच वाद सुरु असतात ह्य सिरेल्स वरून घरी गेलो की सुरुच असते!
त्या हवा येऊद्या च्या
त्या हवा येऊद्या च्या डोक्यातदेखिल अतीच हवा गेल्यागत साबळे आणि कंपनी >> नाही बा . आवडतंय
बघतोस काय मुजरा कर (9x
बघतोस काय मुजरा कर (9x jhakhaas वर) या सॉंग मध्ये शनाया नव्वारी साडीत बरी दिसतेय..
तशी शनाया दिसायला बरीच आहे
तशी शनाया दिसायला बरीच आहे
आणि काल तिने गाणे छान म्हटले.
आणि काल तिने गाणे छान म्हटले.
Pages