माझ्या नवऱ्याची बायको - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51

चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला! Wink
चलो हो जाओ शुरू!

कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

घरात येणार्‍या पाहुण्याला सोसायटी वाले कसे अडवू शकतील ? फार फार तर अनैतीक संबंध ह्या कारणाने गुरूला बाहेर काढू शकतील.

इफ यू आस्क मी त्या नव र्‍याला तिथेच चपलेने बडवून सोडून द्यायला हवे होते. त्याच्यात परत मिळावा म्हणून लढा देण्या सारखे काहीही नाही. जुन्या चारचौघी नाटकात एक फार परिणामकारक शब्द वापरला होता ह्या संदर्भात. उष्टा नवरा. पण असे दाखवून अश्या परिस्थितीतल्या कितीतरी स्त्रियांना स्वतःचा शोध घेण्यास उत्तेजन मिळेल म्हणून इतके बारकाईने दाखवत असतील. मला तर तो ऑफिस च्या बाहेर तिला
तू आवडत नाहीस हे सांग्तो ते अगदी फायनल फायनल वाटले. ह्यापुढे त्याच्या समोर नाक रगडा यचे असेल तर तिला सेल्फ एस्टीम इशू आहे नक्की. पक्षी मराठीत "स्वाभिमान नाही. ";)

कालचा फोनवर बोलतानाचा सीन पाहिला. अनिता दाते काय भारी काम करते! गदगदून येणारा आवाज, त्यातून निर्धार दाखवायचा प्रयत्न... चेहर्‍यावरच्या बारीकसारीक छटा... तिनं नाटकांमधे काम करायला हवं असं वाटलं.>> ती नाटकवालीच आहे. Happy

अमा +1

कथानकांमध्ये अधिक्रूत बायको व रखेल किंवा गर्ल फ्रेंड ह्यांच्या तील जुगलबंदी हा एक अतिशय
लोकप्रिय प्रकार आहे. राधा रुक्मीणी, पारो चंद्रमुखी, मस्तानी काशी बाई, व सिल सिला, आणि इतर ठिकाणी हा प्लॉट डिवाइस वापरला की हमखास टीआर पी!!!

इथे कसे दाखवतात ते कळले. चपलेने ब डवायला बघते बायको मैत्रिणीला....

इफ यू आस्क मी त्या नव र्‍याला तिथेच चपलेने बडवून सोडून द्यायला हवे होते. त्याच्यात परत मिळावा म्हणून लढा देण्या सारखे काहीही नाही. जुन्या चारचौघी नाटकात एक फार परिणामकारक शब्द वापरला होता ह्या संदर्भात. उष्टा नवरा. पण असे दाखवून अश्या परिस्थितीतल्या कितीतरी स्त्रियांना स्वतःचा शोध घेण्यास उत्तेजन मिळेल म्हणून इतके बारकाईने दाखवत असतील. मला तर तो ऑफिस च्या बाहेर तिला
तू आवडत नाहीस हे सांग्तो ते अगदी फायनल फायनल वाटले. ह्यापुढे त्याच्या समोर नाक रगडा यचे असेल तर तिला सेल्फ एस्टीम इशू आहे नक्की. पक्षी मराठीत "स्वाभिमान नाही. ";)>>>> >> +१
असल्या स्वार्थी मुर्खासाठी लढा म्हणजे टु मच.

इफ यू आस्क मी त्या नव र्‍याला तिथेच चपलेने बडवून सोडून द्यायला हवे होते. त्याच्यात परत मिळावा म्हणून लढा देण्या सारखे काहीही नाही. जुन्या चारचौघी नाटकात एक फार परिणामकारक शब्द वापरला होता ह्या संदर्भात. उष्टा नवरा.>>>>>>>>>+१११

एका पुरुषासाठी दोघी जणी भांडतात हि कल्पना लोकांना कितीही रम्य वाटली तरी किळसवाणी आहे.

अमा करेक्ट.

काल एकच सीन बघितला सोसायटीमध्ये जुगलबंदी होते तो. ती लपूनछपून येते, नाव रजिस्टर करत नाही यावर objection घ्यायला हवं होतं, बाकी गेस्ट म्हणून आले कोणी तर सोसायटी objection घेऊ शकत नाही जर नियमाने कोणी वागत असेत तर.

एका पुरुषासाठी दोघी जणी भांडतात हि कल्पना लोकांना कितीही रम्य वाटली तरी किळसवाणी आहे.>>> सहमत

इतर ठिकाणी हा प्लॉट डिवाइस वापरला की हमखास टीआर पी!!!>>> आपल्या एकताबाई अजूनपर्यन्त ह्याच प्लॉट वर तगून आहेत. Lol

तिनं नाटकांमधे काम करायला हवं असं वाटलं.>>> एकदा झी मराठीवर सुबोध भावे आणि हिचा एक नाटकाचा प्रवेश दाखवला होता. सुन्दर मी होणार किव्वा तुज आहे तुजपाशी असेल ते नाटक. तर त्याच्यात सुद्दा छान काम केल होते तिने.

सगळे सोसायटी वाले गुरूला काहीच बोलत नाहीत ते पाहून इतका राग आला। आणि ती राधिका सुद्धा शनाया ला बोलते ते ठीक आहे पण नवरयाला का खडसावत नाही। फालतू। सीरीयल आहे। असल्या नव्र्याची पोलिस कम्प्लेंट केली पाहिजे। ती शनाया एवढ़ टाकून बोलते सगळ्या सोसायटी वाल्याना तिचंही तोंड रंगवायला हव होतं

<<एकदा झी मराठीवर सुबोध भावे आणि हिचा एक नाटकाचा प्रवेश दाखवला होता. सुन्दर मी होणार किव्वा तुज आहे तुजपाशी असेल ते नाटक. तर त्याच्यात सुद्दा छान काम केल होते तिने.>> तो प्रवेश "अशी पाखरे येती " या विजय तेंडुलकरणाच्या नाटकातला होता . नाटक अतिशय सुरेख आहे Happy
मीनू राग कळला ग तुझा गुरुवरचा आणि शनायावरचाही >> Lol

प्यार तूने क्या किया मध्ये त्या उर्मिलाचा कसा सोनालीवर हल्ला करताना आवेश होता डिट्टो तसाच आवेश राधिकाच्या अन्गात सन्चारला होता. फक्त हातात ती सुरी तेवढी बाकी होती. अनिता दातेच काम छान झाल. Happy

ती शनाया सुद्दा आपली बाजू मान्डत होती, राधिकाला तोडिस तोड उत्तरे देत होती. पण तिला completely खलनायिका करुन टाकलय. Sad

आणि ती राधिका सुद्धा शनाया ला बोलते ते ठीक आहे पण नवरयाला का खडसावत नाही>>> नैतर काय , म्हणते कशी ह्याच्यात हयान्ची काही चूक नाही. त्या मुलीनेच त्यान्ना भूल घातली. Angry

मीनू राग कळला ग तुझा गुरुवरचा आणि शनायावरचाही >>> Lol

तो प्रवेश "अशी पाखरे येती " या विजय तेंडुलकरणाच्या नाटकातला होता . नाटक अतिशय सुरेख आहे >>> धन्यवाद सुजा. Happy

राधिका आणि गुरू चे फल्याश्ब्याक मधले सीन्स दाखवा म्हणाव पिरमाचे

खरचं.. म्हणजे तिला हळु हळु जाणिव करुन देणे वेगळं .. हे जे राधिका करत आहे किंवा पुढे करणार आहे त्यामुळे तिच बावळट वाटत आहे..
राधिका तिला घराबाहेर बोलवणार आणि शनाया किल्ली आत विसरणार असं काहितरी दाखवणार आहेत पुढच्या भागात..काहिही..
म्हणजे नवरा काहीकेलं तरी चांगला आणि ती बाईच खराब..खरतर शनाया तिच्या ओळखिची पण नाही त्यामुळे ती राधिकाशी कसही वागु शकते..पण इथे तिचा स्वतःचा नवरा तिच्यावर प्रेम करणारा लग्न केलेला मुल असलेला नवरा तिच्याशी कसाही वागतो आणि ते चालतं

म्हणजे नवरा काहीकेलं तरी चांगला आणि ती बाईच खराब..खरतर शनाया तिच्या ओळखिची पण नाही त्यामुळे ती राधिकाशी कसही वागु शकते..पण इथे तिचा स्वतःचा नवरा तिच्यावर प्रेम करणारा लग्न केलेला मुल असलेला नवरा तिच्याशी कसाही वागतो आणि ते चालतं>>> आग्दी! मला तर म्हणावस वाटत तुला शनायाला नाही नवर्‍याला सुधरावायची गरज आहे , शनाया हाकलल तरी ज्याला तुझ्यातल काहिच प्ल्स दिसत नाही तो दुसरी शनाया शोधणार नाही कशावरुन?

Pages