Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51
चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला!
चलो हो जाओ शुरू!
कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Ti sangeet visharad ahe
Ti sangeet visharad ahe
राधाक्काची फुलराणी पण चांगली
राधाक्काची फुलराणी पण चांगली झाली फक्त ते फॅशन शो आणि त्यानंतरची प्रश्नमंजुषा मात्र उच्च गटातली होती
अर्र पण सोसायटीच्या
अर्र पण सोसायटीच्या कार्येक्रमात शन्याला कसं घेतात म्हणे?
आणि हा असा नवरा जिंकायची पैज ह्या खेळावर ? वारेवा
आणि हा असा नवरा जिंकायची पैज
आणि हा असा नवरा जिंकायची पैज ह्या खेळावर ? >>>> ह्या असल्या शन्याला जिंकायला गॅरी आणि श्रेयस मध्ये चढाओढ आहेच की नाही? त्यातलाच प्रकार आहे तो
बाकी मालिका खूपच रटाळ झाली आहे आता. अगदीच बालीशपणा चालला आहे - लोणच्यात तिखट काय, बर्गरमध्ये तिखट काय... उठा ले रे बाबा - मेरको नही ये सिरिअल को
शन्याला जिंकायला गॅरी आणि
शन्याला जिंकायला गॅरी आणि श्रेयस मध्ये चढाओढ लागलीये? मी मिसलं म्हणजे.
उठा ले रे बाबा - मेरको नही ये
उठा ले रे बाबा - मेरको नही ये सिरिअल को >>>
आता शनाया हारल्यामुळे घर
आता शनाया हारल्यामुळे घर सोडुन जाते तर गॅरी पण जातोय तिच्यासोबत...आता तरी कळेल राधिका ला की ती चुकीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होती
फारच रटाळ चालु आहे मालिका...
आता तरी कळेल राधिका ला की ती
आता तरी कळेल राधिका ला की ती चुकीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होती >>> वाटत नाही . उलट , शनायाने कसं त्याला फितवलं म्हणून उलट लोक परत आरडाओरडा करतील.
ही सिरेल म्हणजे बालीशपणाचा
ही सिरेल म्हणजे बालीशपणाचा कळस आहे!
अरे काय ती स्पर्धा!! थोडे देखिल प्रॅक्टीकन का नाहीत हे लेखक दिग्दर्शक!! समजा ते बावळट पण पैसे मिळतात म्हणून काय झाले? कलाकाराना नाही काही वाटत!!! ??
आता शनाया हारल्यामुळे घर
आता शनाया हारल्यामुळे घर सोडुन जाते तर गॅरी पण जातोय तिच्यासोबत...आता तरी कळेल राधिका ला की ती चुकीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होती + १११
तुला शिकवीन चान्गलाच धडा हे
तुला शिकवीन चान्गलाच धडा हे गुरुसाठी होते की शनायासाठी? कि दोघान्साठी?
फॅशन शो ला शनाया इतके बोल्ड कपडे घालते?
मला एका क्षणासाठी असा भास झाला होता की फॅशन शो मध्ये राधिकाची जेव्हा एन्ट्री होते तेव्हा गुरु तिच्याकडे एकटक बघतो कि काय. हा माझा भास होता की खरेच असे दाखवले होते एपिमध्ये.
आता तरी कळेल राधिका ला की ती चुकीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होती ++१
अर्र पण सोसायटीच्या
अर्र पण सोसायटीच्या कार्येक्रमात शन्याला कसं घेतात म्हणे?>> तिथेच खरं तर बेसिक लोच्या आहे . काही आपलं ओढून ताणून.आता गॅरी पण जाईल ना तिच्याबरोबर . चांगलं होईल मग राधिकाने राहावं एकटीने घरात. नाहीतरी तिला राहायचा प्रॉब्लेम आहेच. तो तरी सुटेल. मस्त सासू सासर्यांना ठेवून घ्याव तिची राहण्याची घडी बसेपर्यंत आणि परत लोणची पापड विकण्याचा रीतसर व्यवसाय सुरु करावा . नीट लायसन्स घेऊन नाहीतर घरातच बाहेर जाहिरात करून . गोखले गृहउद्योग कसा होता
एक माहितीतलं उदाहरण आहे बांद्र्याच्या "साहित्य सहवास" सोसायटी मधल . त्या बाईने तिचा व्यवसाय सुरु केला आणि तो इतका प्रचंड भरभराटीला आला. एका साध्या सुध्या गृहिणीचा कायापालट . माझ्या मते रोहिणी निनावे यांनी तेच उदाहरण डोळ्यासमोर ठेऊन पटकथा आणि संवाद बांधलेत . त्या स्वतः बांद्रा च्या "साहित्य सहवास" मधेच राहतात ना
सुजा, तुम्ही म्हणताय तसे
सुजा, तुम्ही म्हणताय तसे दाखवले तरच ही मालिका पाहाविशी वाटेल
त्या राधिकाचं बर आहे आपलं "
त्या राधिकाचं बर आहे आपलं " म्हणे मी तुमची वाट बघेन तुम्ही स्वतःहून मला घरात बोलावण्याची " यावं नि त्याव आणि मग वाट कोणाच्या घरात बघत बघणार ? नानांच्या ? का स्वतःच्या भावाच्या ? चांगलीच वाट लागेल तुझी वाट बघता बघता. आयजीच्या जीवावर बायजी . नाना आता या क्षणी स्वतःच्या घरात ठेऊन घेताहेत म्हणून . पण असे किती दिवस- किती वर्ष ठेऊन घेतील ? काही दाखवतात
काही काही केस मध्ये बाईचे स्वतःचे आई-वडील सुद्धा जास्त दिवस ठेऊन घेत नाहीत. तू आपली जा तुझ्या घरी म्हणतात .काही आपलं दाखवतात
हो, ती त्या नानानानींकडे
हो, ती त्या नानानानींकडे राहते हे अगदिच अचाट आहे. असं कुणी कुणाला आजकाल ठेवुन घेत नाही.
हिला तरी काय गरज......?
हिला तरी काय गरज......? गुर्वाच्याच ऑफीस मधे जाऊन पापड लोणचे विकायची?
बाकीची हॉटेल्स वगैरे नव्हती का?
काहीच्या काहीच दाखवतात
हिला तरी काय गरज......?
हिला तरी काय गरज......? गुर्वाच्याच ऑफीस मधे जाऊन पापड लोणचे विकायची? +१. आणि एक ते नानांकडे आलेले , त्यांचे बरोब्बर न चालणारे हॉटेल! की लगेच हिने मसाले दिले. मसाले , पापड, लोणचे , डिंक लाडू हे सर्व इत्क्या प्रमाणात तयार आहे हिच्याकडे? ते ही नानींच्या घरात? पापड वाळवले कधी आणि मुंबईच्या हवेत एवढ्या पटकन?
आधी तिला त्या नानानींच्या
आधी तिला त्या नानानींच्या घरुन बाहेर काढारे. स्वतःच्या घरी नैतर अगदी स्वतः मेहनत करुन नवीन फ्लॅट घेतला असं दाखवा आणि तिथे शिफ्ट करा तिला. पण त्या समिधावर रहम करा.
ते मोठारे कसे धनाजी रावांच्या
ते मोठारे कसे धनाजी रावांच्या बंगल्यासमोर तंबू ठोकून नारे देतात "धनाजीराव मुर्दाबाद" तश्या थाटात राधाक्काने गुरवाच्या बिल्डिंग समोर तंबू ठोकावा आणि मग काई ती पापड लोणची विकावी.
अर्र पण सोसायटीच्या
अर्र पण सोसायटीच्या कार्येक्रमात शन्याला कसं घेतात म्हणे?>> तिथेच खरं तर बेसिक लोच्या आहे . काही आपलं ओढून ताणून.आता गॅरी पण जाईल ना तिच्याबरोबर . चांगलं होईल मग राधिकाने राहावं एकटीने घरात. नाहीतरी तिला राहायचा प्रॉब्लेम आहेच. तो तरी सुटेल. मस्त सासू सासर्यांना ठेवून घ्याव तिची राहण्याची घडी बसेपर्यंत आणि परत लोणची पापड विकण्याचा रीतसर व्यवसाय सुरु करावा . नीट लायसन्स घेऊन नाहीतर घरातच बाहेर जाहिरात करून . गोखले गृहउद्योग कसा होता >>>
करेक्ट सुजा, हेच दाखवायला हवं होतं. बघायला धमाल आली असती पण दाखवणार नाहीत माहिती होतं त्यामुळे मी बघत नाही. मध्ये एक दोन शॉट बघितले.
हेच दाखवणारेत आता बहुतेक. ती
हेच दाखवणारेत आता बहुतेक. ती काल त्या ऑफिसभाओजीला सांगत होती ना की मला ह्याच ऑफिसात मान मिळेल. गॅरी तो मान देइल. वैवै. बहुतेक ती उद्योजिका होइल.
मोठी उद्योजिका होईल, ते
मोठी उद्योजिका होईल, ते दाखवतील. पण तिने नवरा जात होता तर जाऊ द्यायचं आणि flat मध्ये राहायचं मुलाला घेऊन, सासूसासरे पण आले असते.
अन्जूताई + 1. मला पण हेच
अन्जूताई + 1. मला पण हेच वाटलं. जाऊ द्यायचं त्याला कुठे जातोय तिथे. हिला स्वतःच घर तरी मिळालं असतं असं दुसर्यांच्या घरात राहण्यापेक्षा.
तो मुळात जाणारच नव्हता...उगा
तो मुळात जाणारच नव्हता...उगा नाटक करत होता...ही त्याला बळी पडली . कागदपत्रं नावावर केले म्हणे!
त्या टवळ्या-टवळीला जाउ
त्या टवळ्या-टवळीला जाउ द्यायचं होतं. मग पुढची स्टोरी पक्की होती.
घर सोडल्यावर, घर राधिकाच्या नावावर केल्यावर ळ्या-ळी रेंटेड घरात रहातात. काहीतरी भयंकर योगायोग होउन ळ्याची नोकरीही जाते. मग ळी त्याच्याशी वाईट वागु लागेते. मग ळ्या ला उपरती होते. वैवै
काही नाही परत बालिशपणा चालू.
काही नाही परत बालिशपणा चालू. प्रोमोमध्ये बघितलं, काहीतरी पेपरमध्ये शनायाचा फोटो देऊन बक्षीस वगैरे जाहीर करते.
ळ्या-ळी
ळ्या-ळी
>>>काही नाही परत बालिशपणा
>>>काही नाही परत बालिशपणा चालू. प्रोमोमध्ये बघितलं, काहीतरी पेपरमध्ये शनायाचा फोटो देऊन बक्षीस वगैरे जाहीर करते.---
म्हणजे आठवडाभर तरी सिरिअल पहायलाच नको.
दुसर्या मुलिच्या आकठ प्रेमात
दुसर्या मुलिच्या आकठ प्रेमात जरी बुडाला तरी गुरुला राधिकाला बद्दल बायको म्हणून काहीही वाटत होत हे कुठे जाणवलच नाही, किबुहना हे ट्रान्झिशन इतक झटक्यात दाखवलय की ते अजुनच खोट वाटत.
तो शनायाच सिक्रेट ओपन व्हायच्या आधी आणी नतरही राधिकाला कवडिची किमत देताना दिसत नाही, इतका अपमान सोसुन हिला कशाला हवाय सन्सार , नवरा परत?
शनाया परत नोकरी करते का
शनाया परत नोकरी करते का त्याच्या ऑफीसात, आज फार लुडबुड करत होती. ती शर्मिला शिंदे आणि तो समीर राजदा कोणाबरोबर तरी मिटींग आहे, ते डिस्कशन करत होते गुरुशी तेव्हा.
Pages