Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00
२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड
फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काय हे! खरंच लगान च्या गोली
काय हे!
खरंच लगान च्या गोली ची आठवण झाली, तो कसा आवेशात येऊन विकेट घालवून बसतो तसंच.
म्याच रंगणार असं दिसतंय!! WI
म्याच रंगणार असं दिसतंय!!
WI 69/3 12.1 over
विंडीजच्या बाउंडरीज खूपच
विंडीजच्या बाउंडरीज खूपच रिस्ट्रिक्ट केल्या आहेत इंग्लंडने. आतापर्यंत तरी बोलिंग प्लॅन वर्क होतोय.
<< आतापर्यंत तरी बोलिंग प्लॅन
<< आतापर्यंत तरी बोलिंग प्लॅन वर्क होतोय. >> पण 'ड्यू फॅक्टर' इंग्लंडच्या विरुद्ध वर्क करतोय - झेल सुटला, गोलंदाजाना परत परत हात पुसावा लागतोय, धांवचित करणंही निसरड्या मैदानात अडचणी आणतंय !
पण 'ड्यू फॅक्टर' इंग्लंडच्या
पण 'ड्यू फॅक्टर' इंग्लंडच्या विरुद्ध वर्क करतोय > बरोबर. म्हणून तर सामी लकी - सलग १० वेळा टॉस जिंकला. पण तरी अजून इंग्लंडचेच पारडे भारी दिसतेय.
सुपर्ब
सुपर्ब !!!!!!!!!!!!!!!!!
वेस्ट इंडीज ' हॅट्स ऑफ ' !
जबरदस्त हाणला! सिक्स-हिटींग!
जबरदस्त हाणला! सिक्स-हिटींग! ४ सिक्स इन ४! सॅम्युएल्स मॅचविनर इन फायनल्स ऑफ टू डिफरंट वर्ल्ड टी२०! विंडीज द फर्स्ट टीम टू विन इट ट्वाईस!
काय जबरदस्तं ओव्हर होती
काय जबरदस्तं ओव्हर होती शेवटची, खेचून आणली मॅच !
विंडीज वूमेन पण जिंकल्या,
विंडीज वूमेन पण जिंकल्या, अंडर-१९ पण तेच ... मस्तच!
जबरी गेम, जबरी लास्ट ओव्हर!
जबरी गेम, जबरी लास्ट ओव्हर!
शेवटची ओव्हर म्हणजे 'आ बैल
शेवटची ओव्हर म्हणजे 'आ बैल मुझे मार' छापाची टाकली राव इंग्लंडनं!!
glad to see WI wins...!!!
शेवटची ओव्हर अविश्वसनीय.
शेवटची ओव्हर अविश्वसनीय. हॅट्स ऑफ विंडीज
पब्लिक सपोर्ट ही विंडीज ला
पब्लिक सपोर्ट ही विंडीज ला क्लिअरली दिसत होता. आपलाही होताच
अनबिलिव्हेबल गेम!! काय मस्त
अनबिलिव्हेबल गेम!! काय मस्त झाली लास्ट ओवर !!
आले देवाजीच्या मना ..... ! आज
आले देवाजीच्या मना ..... ! आज वे. इंडीजने अमेरिकेवरही जरी हल्ला केला असता , तरीही तेच जिंकले असते !! एका दिवसात दोन विश्वविजेतेपदं !! अगदीं खरं सांगायचं तर आज इंग्लंडचं वाईटच वाटलं. वे. इंडिजसाठी ६ चेंडूत १९ हें लक्ष्य. या सुस्थितीत आणून मग इंग्लंडच्या तोंडचा घांस काढून घ्यायचा !! तेंही लागोपाठ पहिल्या चार चेंडूंत चार षटकारांचा तडाखा देवून !! असा चमत्कार क्वचितच पहायला मिळतो क्रिकेटमधे. अभिनंदन सॅमी अँड कंपनी !!!
जब्बरदस्त मॅच झाली आजची ..
जब्बरदस्त मॅच झाली आजची .. युवराजच्या सहा सिक्सनंतर आज पुन्हा तसले काही स्ट्रोक्स बघणे आणि ते देखील लास्ट ओवरला १९ हवे असताना.. फायनलच्या.. नव्हे वर्ल्डकप फायनलच्या.. माझ्या डोक्यात पहिला विचार आला ते हा सामना आपल्या विरुद्ध असता आणि बॉलर आपला इशांत शर्मा असता .. तर
बाकी आज माझे दोन्ही भाकीते जबर्रदस्त खरे ठरले .. एक म्हणजे सॅम्युअल की विकेट आहे तो शेवटपर्यंत खेळणार .. दुसरे म्हणजे समोरून रसेल, सॅमी, ब्रेथवेट यापैकी एकजण हार्ड हिटींग करणार असा साधारण गेमप्लान असणार ज्यात ब्रेथवेट आज ती कामगिरी बजावणार .. आणि काय बजावलीय त्याने.. फुलटू वाजवलीच
वॉव विराट कोहली प्लेअर ऑफ द
वॉव विराट कोहली प्लेअर ऑफ द टूर्नामेन्ट !!
<< ब्रेथवेट आज ती कामगिरी
<< ब्रेथवेट आज ती कामगिरी बजावणार .. आणि काय बजावलीय त्याने..> गोलंदाजीही अप्रतिम केली त्याने; देवदूतच ठरला आज तो वे.इंडीजसाठी !!
तेंही लागोपाठ पहिल्या चार
तेंही लागोपाठ पहिल्या चार चेंडूंत चार षटकारांचा तडाखा देवून !! असा चमत्कार क्वचितच पहायला मिळतो क्रिकेटमधे. >> भाऊ मायकेल हसी ने २०१० च्या T20 World Cup मधे असचे अजमलला चोपलेले बघा.
सॅम्युअल्स ने दुसर्यांदा टायटल मिळवून दिले खरे ....
मायकेल हसी ने २०१० च्या T20
मायकेल हसी ने २०१० च्या T20 World Cup मधे असचे अजमलला चोपलेले बघा.
>>>>
येस्स ते सुद्धा एक जबर्रदस्त होते. आणि ते सुद्धा लाईव्ह बघायचे नशिबी होते.
आजची सेकंड इनिंग बघतानाच जाणवत होते की मस्त रंगतदार सामना बघायला मिळणार आहे. विंडीज म्हटले की अशी धमाल असतेच
मस्त मॅच, खास करुन शेवटची
मस्त मॅच, खास करुन शेवटची ओव्हर! वेस्ट ईंडिज टीमचं आभिनंदन!
या टी२० वर्ल्ड कप मध्ये अफगाणीस्तानने फक्त वेस्ट ईंडिजला हरवलं
हॅटस ऑफ टू विंडीज. अजिबात
हॅटस ऑफ टू विंडीज. अजिबात घाबरत नाहीत. जय ब्रेथवेट, जय सॅम्युअल्स.
आपला हात भारी सिक्स भारी च्या
आपला हात भारी
सिक्स भारी
च्या मायला सगळंच
लई भारी
Go Windies!!!
आज सॅमी, गेल यांच्या
आज सॅमी, गेल यांच्या प्रतिक्रिया वाचल्यावर स्पर्धेतल्या व फायनलमधल्या वे. इंडीजच्या नेत्रदीपक यशाचं बरचसं श्रेय त्यांच्या क्रिकेट बोर्डालाही जातं हें लक्षात येतं. खेळाडूंच्या मनातील बोर्डाविषयीचा धुमसता राग सांघिक भावना एका उच्चतम स्तरावर नेण्यास व जिंकण्याच्या ईर्षेस खुन्नसची जोड देण्यास कारणीभूत ठरला असावा. [ मोठ्या स्पर्धेआधीं आपल्याही बोर्डाने अशाच कांहीं काड्या करून खेळाडूना 'मोटिव्हेट' करण्याचा प्रयोग करुन पहायला हरकत नसावी !
]
स्टोक्स ला शेवटच्या षटकात
स्टोक्स ला शेवटच्या षटकात टप्पाच नीट देता आला नाही चारही चेंडून फुलर आणि फलंदाजाने आर नाही तर पार डोक्यात ठेवून घुमावले तेही पर्फेक्ट! ग्रेट मॅच!!
भारता विरुध्द सामन्या प्रमाणेच आज विंडज पुन्हा नशिबवान.. सॅम्युअल चा टप्पा कॅच कॅमेर्याने अचूक टिपला, एक झेल हातातुन सुटलाआणि इंग्रजांची एकही फेक स्टंपला लागली नाही. किमान ४-५ वेळा तरी धावबाद होऊ शकले असते फलंदाज!
<< स्टोक्स ला शेवटच्या षटकात
<< स्टोक्स ला शेवटच्या षटकात टप्पाच नीट देता आला नाही .... एक झेल हातातुन सुटलाआणि इंग्रजांची एकही फेक स्टंपला लागली नाही. किमान ४-५ वेळा तरी धावबाद होऊ शकले असते फलंदाज! >> कृष्णाजी, मला वाटतं यांत 'ड्यू फॅक्टर'चा मोठा हात असावा; चेंडू ओला होत होता, मैदान निसरडं होतं इ.इ.
ड्यू फॅक्टरवर प्रॅक्टीसने मात
ड्यू फॅक्टरवर प्रॅक्टीसने मात करायला हवी. जसे जिगर चित्रपटात व्हिलन आपल्या डोळ्यात मिरची फेकणार याची कल्पना असल्याने अजय देवगण डोळ्याला पट्टी बांधून सराव करतो तसेच गोलंदाजांनाही ओल्या बॉलने गोलंदाजी करायचा सराव द्यायला हवा.
एखादी फायनल व्हायला पाहिजे
एखादी फायनल व्हायला पाहिजे तशीच कालची मॅच अटीतटीची झाली. इंग्लंड ला १५० च्या आत थोपवून वेस्ट इंडिज ने खरंतर अर्धी लढाई जिंकली होती. पण इंग्लंडने पण फटाफट ३ विकेटस घेऊन अचानक सामन्याला कलाटणी दिली होती. शेवट्च्या षटकातली ब्रेथवेटची खेळी अफलातून ! ३ विकेटस पडल्यावर सुद्धा खेळपट्टीवर टिच्चून शेवटपर्यंत लढणार्या सॅम्युअल्सची जिगरबाज खेळी पण लाजवाब ! कालचा दिवसच वेस्ट इंडिजचा होता, सकाळी त्यांच्या महिला संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमवून विश्वचषक जिंकला, संध्याकाळी पुरुष संघाने !
मॅन ऑफ द सिरीज विराट कोहली _/\_ .
तो रुट खेळत होता तेव्हा सतत वाटत होतं, काही होवो पण हा सत्तरीच्या आत बाद होवो... नाहीतर विराट च्या पुढे गेला असता
रच्याकने, कालच्या अवॉर्ड सेरेमनी मधे 'दादा' ला फॉर्मल ड्रेस मधे बघताना उगीचच कसंतरी झालं. दादा, सचिन, द्रविड, लक्ष्मण सारखे खेळाडू कधी वयाने मोठे होऊच नये असे वाटायचं.
वेस्ट इंडीजचे मागील दोन
वेस्ट इंडीजचे मागील दोन सामन्यांपासून नशिब तुफ्फान मेहरबान होते. ऐन कलाटणी देण्याच्या क्षणी विरुध्द गेलेला निकाल त्यांच्या बाजूने पलटला.
सामीची कोणी कुंडली बघितली नाही वाटते
बायका-मुलांसकट वर्ल्ड-कप
बायका-मुलांसकट वर्ल्ड-कप जिंकणार्या विंडीज संघाचे अभिनंदन (व्हॉट्सअॅप झिंदाबाद)
Pages