२०-२० विश्वचषक स्पर्धा:२०१६

Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00

२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड

फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Match gone Sad

कोण करणार आहे आता मिरॅकल!?
अजुनही शक्य आहे.

अर्र्र्र! जडेजा ला दिली! Sad
निर्णायक ओवर ठरेल ही. कारण बिग हिट जाऊ शकतात. पण विकेञ्ट गेली तर उलटेल बाजी!

चलो ... कोहलीची इनिंग तिकडे लेंडल खेळून गेला.

मांजरेकरची १९९६ श्रीलंका पनौती लागली एकदाची. जयसूर्याला काढला तर डीसिल्वा खेळून गेला.

Hmm

अश्विन ला मॅन ऑफ द मॅच द्यायला हवं फॉर वेस्ट ईंडिज...

गुड जॉब वेस्ट ईंडिज, वेल प्लेड Happy

Pages