२०-२० विश्वचषक स्पर्धा:२०१६

Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00

२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड

फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पंड्या भिकार बोलिंग करत आहे. ना पिच वर बाउन्स आहे ना याच्या बोलिंग ला स्पीड आहे. शॉर्ट पिच करून नक्की काय करणार आहे?

टेक डीप ब्रेथ एवरीवन प्लिज!

बरय! बुमराह इज हॅविंग अ गूड डे टुडे.

हौ, शेव्टी स्लो टाकू टाकूच मोठे हिट्स मारु नाही दिले त्यांनी पण ह्यांची ताकद खुप आहे फा. कोहली/धोनी इतके बेक्कार पावरफुइउल नाहीयेत.

पंड्या महाग पडणार अशी शंका गेल्याच मॅचला व्यक्त केलेली. काही नाही तर त्या ब्रावोसारखे स्लोअर वन टाकायचा तरी प्रयत्न करा.

Pages