२०-२० विश्वचषक स्पर्धा:२०१६

Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00

२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड

फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काहीही राव ! >>

ते जनेरिक आहे. पण तू रहाणेचे स्टॅट देऊन रहाणे बद्दल बोलत होतास. आणि आपण रहाणे बद्द्ल वाद घालत होतो.
-

विकेट हवी आता.

अरे मी वायफळ चियरिंग करत होतो असामी. जस्ट विशफुल थिंकिंग.

अय अरे आता बास बरका! उगा ढिल्लं सोडतायत त्यांना.

क्रेक्ट फा.
आय थिंक वि डिड रियली वेल. आता म्हणजे अगदी लहान मुलं बॉलिंग करतायत इतके सोपे वाटत आहेत बॉल.
अवघड आहे.

आता मात्र अलार्म वाजायला लागले बरं!!!!
विकेट बर्याच आहेत हातात.

अजून जडेजा ला एक बाकी आहे ओवर. आजिबात टर्न होत नाहीये बॉल. Sad

अरे येवढी विड्थ का म्हून देऊन राहिलाय? आय डोंट अंडरस्टॅंड! धोनीचा काही प्लॅन आहे म्हणावं तर बॅट्समन पुढेही येत नाहीये. तो बॉल इतका थकेल येतोय की बॅट्समन अक्षरशः वाट बघून ठोकत आहे! Sad

काय बोल्लो मी! कोहलीला द्या!

आता सिमन्सला काढा!!! वि आर नॉट ऑट ऑफ द वूड्स येट!!

अक्षरशः नूडल बॉलिंग आहे ह्या क्षणाला आपली बॉलिंग.

Pages