Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25
नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!
बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.
चु. भु. दे. घे.
हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गयी भैस पानी मे..... जल्ला
गयी भैस पानी मे.....
जल्ला सगला मुसळ केरात.....
सुजय आणि कैल्या दोगं बी रेश्माच्या मागं..... !!!!!!
हर हर महादेव! हे असं काहीतरी
हर हर महादेव!
हे असं काहीतरी दाखवून, ट्रॅडिशनल मुलीची त्या घराला कित्ती उणीव जाणवत होती हेच हायलाईट होतंय. श्या:! धुणीभांडी +चहा, पोहे + टिकली + स्वप्नाळू डोळे = बायको मटेरियल. प्लीज नो नो.
Aashudi +१
Aashudi +१
आशूडी +१
आशूडी +१
हो ना यार.....सुजाय चं काल कय
हो ना यार.....सुजाय चं काल कय चालल होतं....रेश्मा च्या मागे का लगलाय आता तो...
लव स्टोरी सोडुन काहीही दाखवा म्हणाव प्लीज प्लीज प्लीज...
बाकी कालचा एपिसोड भन्नाट होता...आशु लैच जोमात आहे...मला आवडायला लागलाय अता तो....
जवा हो यारो गाणं परफेक्ट होतं...
माझी ४ वर्षांची लेक आज सकाळपासुन हेच गाण म्हणते आहे
आशूडी +१ अपुनने पेहलीईच
आशूडी +१
अपुनने पेहलीईच बोल्या था
सानी, हो का ? मग आता अॅड
सानी, हो का ? मग आता अॅड ब्लॉक कसं लावायचं हे गुगल करुन बघते मी क्रोम वापरते. तिथे असं काही करता येतं का तेही बघायला हवं.
व्हिडियो मात्र ब्लर्ड आणि काहीतरीच येतो अधूनमधून. असं का ते कळलं नाही.
आशूडी +१ हे पेम बीम नको.
आशूडी +१
हे पेम बीम नको. आवरा.
प्यार तो होना ही है रे..
प्यार तो होना ही है रे.. टायटलात पहिलंच दिल जाऊन बसलंय तर प्यार का चक्कर नही ये मुमकिन ही नही. गेट सेट. गो!
Ho pn reshma kaivalya
Ho pn reshma kaivalya nako
Sujal sobat nachu det ki
कालचा आणि परवाचा भाग अगदीच
कालचा आणि परवाचा भाग अगदीच छोटासा वाटला.
अर्थात कथानक पण एका ओळीचंच होतं. त्यात पाणी घालुन किती घालणार?
काल मात्र नवीन मेंबर येणार म्हणल्यावर सगळ्यांच्या रिअॅक्शन्स अगदीच ओव्हर वाटल्या.
नवीन मेंबर म्हणजे कुणी व्यक्ती नसणार हे बहुदा खुपच प्रेडिक्टेबल असल्याने असेल.
मला वाटलेल वॅशिंग मशिन येईल
मला वाटलेल वॅशिंग मशिन येईल मेंबर म्हणून.....
बादवे रीया.... तुमने पढाही
बादवे रीया.... तुमने पढाही होगा.... ये गाना जुईली ने गाया हय.
भुंगा +१
भुंगा +१
शोलेचा एपिसोड खूपच मस्त होता.
शोलेचा एपिसोड खूपच मस्त होता. मला बहुतेक सगळेच भाग आवडले आहेत. एकदम फ्रेश वाटलं बाकी मालिकांच्या तुलनेत ही पहाताना. रेश्माचं नवरा प्रकरण फार ताणलं नाही. एरवीच्या मालिकांमधे त्यावरच चार-पाच भाग पाडले असते.
Malahi washing machine ch
Malahi washing machine ch watalel
Swarthi kuthala
Bhungya ho ka? Mast gayalay
Sharmila +१
इथले प्रतिसाद वाचून १-२
इथले प्रतिसाद वाचून १-२ एपिसोड्स बघू असा विचार केला होता.. ऑनलाईन पहायला सुरूवात केली आणि काय !! पहातच बसले. विकांताच्या दोन्ही रात्रीत मिळून आतापर्यंतचे सगळे एपिसोड्स बघून बॅकलॉग भरून काढला
(बटाटे डोळे असले तरी) कैवल्यवर आपण फिदा मीनल, आशू बेस्ट. मस्त भट्टी जमली आहे. खूप वर्षांनी कुठली सिरीअल मन लावून बघितली.
कैवल्यचे रश्मीच्या बाजूला
कैवल्यचे रश्मीच्या बाजूला झोपणे ओढूनताणून वाटले. इतकी गाढ झोप लागू शकते की सूजयकडून खाली टाकलेल कळत नाही
रश्मीलापण तो रात्रभर सिं. वाजवतांना एकदापण जाग येत नाही.
कैवल्यचे रश्मीच्या बाजूला
कैवल्यचे रश्मीच्या बाजूला झोपणे ओढूनताणून वाटले. इतकी गाढ झोप लागू शकते की सूजयकडून खाली टाकलेल कळत नाही
>>
हे होऊ शकत.
पण रेश्माला त्या सिंथेसाईझरचा काही त्रास झाला नाही पण त्याचा पाय पडला तशी दचकून उठली हे ओव्हर वाटलं
पण रेश्माला त्या सिंथेसाईझरचा
पण रेश्माला त्या सिंथेसाईझरचा काही त्रास झाला नाही पण त्याचा पाय पडला तशी दचकून उठली हे ओव्हर वाटलं <<< नाही हं. हे माझ्याबाबतीत घडतं. मी ब्यांजोच्या आवाजात ही गाढ झोपु शकते पण अंगावर दुसर्याचा हात/पाय आला कि माझी झोपमोड होते
पण रेश्माला त्या सिंथेसाईझरचा
पण रेश्माला त्या सिंथेसाईझरचा काही त्रास झाला नाही पण त्याचा पाय पडला तशी दचकून उठली हे ओव्हर वाटलं <<< नाही हं. हे माझ्याबाबतीत घडतं. मी ब्यांजोच्या आवाजात ही गाढ झोपु शकते पण अंगावर दुसर्याचा हात/पाय आला कि माझी झोपमोड होते >> +१
मी पण.
कैवल्यचा अभिनय सम्हाऊ आवडत
कैवल्यचा अभिनय सम्हाऊ आवडत नाहीये.
चला म्हणजे दोन्ही इलॉजिकल
चला म्हणजे दोन्ही इलॉजिकल वाटलेल्या गोष्टी लॉजिकल आहेत हे प्रूव्ह झाल्याने मी सुडोमि
स्मिते, प्ल्च! असं नसतं गं
री, सीधी बात. तो स्टेज कलाकार
री, सीधी बात. तो स्टेज कलाकार असल्यामुळे असेल कदाचित. पन त्याचा तो त्याच्या वडीलांशी फोनवर बोलण्याच्या सीन वेळचा अभिनय नाही आवडला.
मी या सिरियलचे चुकून एक दोन
मी या सिरियलचे चुकून एक दोन एपिसोड्स पाहिलेत. पण इथे इतकी चर्चा पाहून आता बघायला लागू कि काय असं वाटायला लागलंय. परवा मला एक मैत्रिण म्हणत होती यात एक अॅना/मीना का मिनी का अॅनी अशी कुणीतरी आहे तिचं अॅटिट्यूड तुझ्यासारखं आहे म्हणे
कोण आहे ती बाई आणि तिचं धड नाव काय आहे?
परवा तो घरी मेंबर येणारा सिन मी पाहिला तेव्हा मला वाटलं हा कुत्रा बित्रा आणेल.
बिलकुल नाही दक्षे...ती लेट
बिलकुल नाही दक्षे...ती लेट करंट आणि बावळट आहे ( पण मनाने निर्मळ आहे. दुसर्यांनी तिला टारगेट करून मजा केली तर ती पण त्यात सहभागी होते कारण बाकीचे खुष आहेत ना बास....वगैरे वगैरे)
त्या दिवशी नविन मेंबर येणार
त्या दिवशी नविन मेंबर येणार असतो त्या दिवशी प्राणायाम करत असते ती कोण? तिच अॅना आहे का?
च्यामारी आज पाहतेच ही शिरेल.
च्यामारी आज पाहतेच ही शिरेल.
त्या दिवशी नविन मेंबर येणार
त्या दिवशी नविन मेंबर येणार असतो त्या दिवशी प्राणायाम करत असते ती कोण? तिच अॅना आहे का? >>
नाही. ती मिनल. पंजाबी ड्रेसवाली रेश्मा आणि तिसरी अॅना.
हा मग तिच. मीनल. अॅना नव्हे
हा मग तिच. मीनल. अॅना नव्हे मिनल.
पाहतेय सिरियल. तो कैवल्य, आणि दाढीवाला आशु सोडल्यास तिसरा कोण आहे? त्याचं नाव काय?
Pages