Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25
नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!
बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.
चु. भु. दे. घे.
हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बहुतेक.... आत्ताच फेसबूकवर
बहुतेक.... आत्ताच फेसबूकवरदिल दोस्ती दोबाराचा प्रोमो बघितला...
हो मी आताच प्रोमो बघितला
हो मी आताच प्रोमो बघितला
ओह! माझे काही एपिसोड्स
ओह! माझे काही एपिसोड्स बुडणार आता
लिंक द्या लिंक द्या
लिंक द्या लिंक द्या
येस्स दोबारा, चला परत एकदा
येस्स दोबारा, चला परत एकदा साडेदहाला टिव्ही चालू राहील.
रिया ओझी वर बघायला मिळतील तुला.
स्पेलिंग? लिंक?
स्पेलिंग? लिंक?
रिया ozee app आहे.
रिया ozee app आहे.
ओह! माझे काही एपिसोड्स बुडणार
ओह! माझे काही एपिसोड्स बुडणार आता>>>
नाही बुडणार. माझे पण २९८ भाग बुडले होते . ईथे वाचुन मागच्या २ महिन्यात २५० भाग बघितले आहेत. थोड्याच दिवसात सगळे भाग बघुन होतिल. ozee app , ditto tv सारखे अॅप आहेत.
बघते... थँक्स
बघते... थँक्स
Great news.!
Great news.!
ओह! माझे काही एपिसोड्स बुडणार
ओह! माझे काही एपिसोड्स बुडणार आता >>>
लाडक्या रसिकप्रेक्षकांसाठी झी मराठी वाहिनीने सुरु केलेल्या नवीन मोबाईल अॅपमुळे आता आपण कुठेही आणि केव्हाही आपल्या मनपसंत कार्यक्रमांचा आस्वाद घेऊ शकतो. या अॅपमुळे झी मराठीवरील जुन्या मालिका पुन्हा पाहाणे सहज शक्य झाले आहे, त्या मालिकांमधील पात्रांची धम्माल मस्ती अनुभवता येणारा फक्त एका क्लिकवर, यासोबत सुरु असणा-या कार्यक्रमांचे भाग देखील येथे उपलब्ध आहेत. याचसोबत तुम्ही जुन्या मालिकांचाही आस्वाद घेऊ शकता तुम्हाला वाट्टेल तेव्हा, अगदी दिल दोस्ती दुनियादारी पासून ते श्रीयुत गंगाधर टिपरे पर्यंत तुम्हाला पाहिजे असलेल्या मालिका आता फक्त एका क्लिकवर!!
अधिक माहितीसाठी भेट द्या: https://goo.gl/DycGil
Pages