Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25
नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!
बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.
चु. भु. दे. घे.
हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे ८ वाजता नाही ही सिरीयल,
अरे ८ वाजता नाही ही सिरीयल, फक्त या रविवारी ८ ते ९ एक तास दाखवणार आहेत. होसु कसली सम्पतीय! उलट डाळीत पाणी वाढवलय की.
Sani, mi same hech mhanale
Sani, mi same hech mhanale bhungyala
पण हा भाऊ तो जीवलाऊ.... केवढा मोठा फरक
पुढच्या भागात बाबा येणार . मग
पुढच्या भागात बाबा येणार . मग ते नाटक वगैरे
श्री बाळ इथे आलं कि
श्री बाळ इथे आलं कि डायरेक्टरला मस्का मारून त्या काहिही हं ला पण आणायचा..... नकोच बाई ते. >>>>>>>>>>> +१
अकोल्याच्या घरातला ६ वेळा
अकोल्याच्या घरातला ६ वेळा पाहिला सारखा एकाच जागी येऊन बंद पडायला लागल्यावर आणि तेवढा भाग संवादासह व्यवस्थित पाठ झाल्यावर मग कंटाळा केला बघायचा.
>> आवरा
तो अमेय(कैवल्य) भुंग्याचा
तो अमेय(कैवल्य) भुंग्याचा मेलेमें खोया हुआ जुडवा भाईच वाटतोय!!
>>>>>
करा मला बकरा करा तुम्ही..... तुमची कुहू वहिनी चिडली तर मला सांगू नका
पियू अगं 'आता पूर्ण लागेल'
पियू अगं 'आता पूर्ण लागेल' अशी प्रत्येकवेळी आशा ठेऊन बघत राहिले. पण ती सखी बहिणीला म्हणते छान दिसतेस त्याच शाॅट ला येऊन प्रत्येक वेळी लिंक बंद. मग लईच वैताग आला.
लागलं लागलं
लागलं लागलं
मग काय आता फुंकर मारायला
मग काय आता फुंकर मारायला कैवल्यला पाठवू का...
री त्याचा नंबर आहे माझ्याकडे अन्नपूर्णाच्या वेळी घरी आला होता तेंव्हा दिलेला. टूक टूक.
री त्याचा नंबर आहे माझ्याकडे
री त्याचा नंबर आहे माझ्याकडे अन्नपूर्णाच्या वेळी घरी आला होता तेंव्हा दिलेला. टूक टूक.>>
आता रीयाची भुणभूण तुमच्या मागे....
Dadya nko number tyacha
Dadya nko number tyacha mala.
Tyala mazyasarkhe kitti fan asatil
Ugach fukatat hatayi
Smits yeil ata mala ragavat
काल काय झालं?
काल काय झालं?
मी म्हणल्याप्रमाने विषेश काही
मी म्हणल्याप्रमाने विषेश काही नाही.
तिचे बाबा आले, त्यांनी त्या निशाला पाहिलं.
आता हे सावरून घेतील.
आशूने खर्चापाणी दिल्याने तिचा नवराला नाटकाला तयार झाला. आधी नाही म्हणाला होता
आशूची भाईगिरी
आशूची भाईगिरी आवडली......अनपेक्षित होती..
अॅना डोक्यावर पडलीय....तिचं पण करा काहीतरी..
कैवल्य चा माज आवडला..
मीनल...बेष्ट
धन्यवाद
धन्यवाद
आशूची भाईगिरी << ती निशाला
आशूची भाईगिरी << ती निशाला उत्तर देताना दिसली नाही..
'मी तुझ्या जागी असते, तर प्रियकराला दुसर्या मुलीशी लग्न करून तिचे आयुष्य बरबाद करू दिले नसते'.
.
किंवा
.
'बापासमोर ज्याचे तोंड उघडत नाही, त्या बाळूला प्रियकर म्हणून झिडकारले असते' ,
,
,
असे उत्तर अपेक्षित होते, पण बावळट्टपणे तशीच परत आली... असो शिरेल आहे ती.. लॉजिक कसे चालेल?
भाईगिरी दाढीमिशी चष्मावाल्या
भाईगिरी दाढीमिशी चष्मावाल्या मुलाने केली. आधीच्या भागात तो पोलिसापासून तोंड लपवताना दिसला. त्याचं नाव आशू?
चुकलेच की .. मला वाटले मॉडेल
चुकलेच की .. मला वाटले मॉडेल मुलीचे नाव आशू..
तो दाढीवाला काही बोलेल असे वाटले नाही..
नुसता बोलला नाही तो
नुसता बोलला नाही तो
मला वाटले मॉडेल मुलीचे नाव
मला वाटले मॉडेल मुलीचे नाव आशू..>> तिचे नाव मिनल आहे सिरियलमध्ये.
गोगा.... नक्की सिरियल बघाताय
गोगा.... नक्की सिरियल बघाताय की आपलं....
रेश्मा आणि राकेश च लग्न कधी
रेश्मा आणि राकेश च लग्न कधी झालय ?
मी सुरवातीपासुन बघितलं नाहीये त्यामुळे काही कळत नाही
Aaj misal mi
Aaj misal mi
रेश्मा राकेशचं लग्न सिरेल
रेश्मा राकेशचं लग्न सिरेल सुरू व्हायच्या आधी दोन महिने झालंय. दाढीमिशीवाल्या आशूचा बावळटपणा हा सेफ झोन बुरखा असतो. प्रत्यक्षात त्याने खूप ठिकाणी हाणामार्या केल्या असतात. लहानपणी आई गेली, वडिलांनी दुर्लक्ष केल्याने. तो राकेशला पंख्याला उलटं टांगून डोस देतो.
आज सगळी टीम बसून विचार करत असते की अशी कोणती चावी फिरली की राकेश मदत करायला तयार झाला? तिकडे आशू कुरीयरवाला बनून रेश्माकडे जातो आणि राकेशची चावी आणखी फिट करतो की तिच्याशी व बाबांशी नीट वाग, माझी नजर आहे.
आशूच्या रोलला दिलेला नवीनच पैलू भारी वाटला. अशी वरकरणी पप्पू पण आतून पप्पा टाईप लोक असतातच की.
वरकरणी पप्पू पण आतून
वरकरणी पप्पू पण आतून पप्पा
>>>>
भारीच
ब्रेकिंग न्यूज... दिदोदु ची
ब्रेकिंग न्यूज...
दिदोदु ची लोकप्रियता वाढत चाललिये की सगळेच मित्रमंडळींचे ग्रूप्स व्हॉट्सआप ग्रूपचे नाव बदलून "दिल दोस्ती दुनियादारी" करतायत......
दिल दोस्ती दुनियादारी नावाचे चार चार ग्रूप्स एकाच वेळी सांभाळने हे एकाच वेळी चार चार गर्लफ्रेंड्स मॅनेज करण्यापेक्षही तापदायक ठरतेय :स्मितः
देवा... लक्ष ठेवा.
भुंगा माझ्या लेकीला ही
भुंगा
माझ्या लेकीला ही सीरीयल फार आवडली आहे. खास करून टायटल साँग. रेश्माच्या कपाळाच्या पट्टीमुळे तिनं या सीरीयलचं नाव "दीदीच्या डोक्याला लागलंय ते" असं ठेवलेलं आहे. परवा ही सीरीयल संपल्यावर मी चॅनल बदललं तर हिने "दीदीच्या डोक्याला लागलंय ते" लाव अशी भुणभुण चालू केली. चॅनल लावलं तर जानीबाई ठुमकत होत्या. म्हटलं "बाळा, आता दीदी डोक्यावर पडली ती सीरीयल चालू झाली"
परवा १ भाग पाहीला तो आवडला अन
परवा १ भाग पाहीला तो आवडला अन मग ऑनलाईन सगळे भाग पाहीले. मस्त आहे सिरियल.
सगळेचजण छान काम करताहेत.
पण तो कैवल्य पोरेलाच वाटतो....
नंदिनी
नंदिनी
नंदिनी,,, अमच्याकडे पण सेम.
नंदिनी,,, अमच्याकडे पण सेम. रेश्माला लागलेलं बघुन लेकीने जाम काळजीने विचारलं, तिला मारलं का कोणी???
टायटल साँग लागलं की नाचत सुटते ती.
Pages