Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25
नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!
बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.
चु. भु. दे. घे.
हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्वानंदी टिकेकर 'गोष्ट एका
स्वानंदी टिकेकर 'गोष्ट एका काळाची - काळ्या पांढर्या पडद्याची' नावाच्या कार्यक्रमात काम करते. मस्त काम करते एकदम! डिक्शन खूप भारी वाटले तिचे. चेहेरा, बोलण्याची पद्धत एकदम आई सारखी आहे... (हा कार्यक्रम बीएमएम ला होणार आहे .. हे आजच कळलं)...
फ्रेंड्सची नक्कल असेल आणि आवडणार नाही असं वाटून हे पाहिलं जात नाहीये.. बघू.. पाहीन एखाद दोन भाग..
अमेय वाघ मि. अन्नपुर्णा
अमेय वाघ मि. अन्नपुर्णा कंडक्ट करायचा......
अमेय वाघ आता जुना झाला.
अमेय वाघ आता जुना झाला. सिरीयलींमधे नवा असेल पण तो गेली किमान ८-९ वर्ष कामं करतोय. आणि तीही उत्तम उत्तम.
गेली एकवीस वर्षे नावाचे एक नाटक आहे त्यात लीड कॅरेक्टर करायचा तो. अप्रतिम एवढंच म्हणता येईल.
सहा मित्र पाहिल्याबरोबर
सहा मित्र पाहिल्याबरोबर 'फ्रेण्ड्स' आठवले लगेच...
Are tya kaivalya la vichara
Are tya kaivalya la vichara bar koni tari single ahes ka mhanun.
Laich avadalay mala to. Aajchya bhagat tr fida mi ekdum tyachyawar
Asa boyfriend hava.... trust me
रिया तो "वाघ" आहे जरा जपून.
रिया तो "वाघ" आहे जरा जपून.
Asu det g! Mi durga hoen
Asu det g!
Mi durga hoen ewadh kai tyat
रीया>>>>
रीया>>>>
री.....
री.....
अमेय वाघ पोपटमध्ये पण होता.
अमेय वाघ पोपटमध्ये पण होता.
अमेयने पुण्याची काही अप्रतिम
अमेयने पुण्याची काही अप्रतिम नाटके केलेली आहेत. नाटक कंपनी कंपू मधला सराईत कलाकार आहे.
बाकी बाबाजींची मुलगी (मिनल)
बाकी बाबाजींची मुलगी (मिनल) जाम भाव खाऊन जातेय... मस्त नॅचरल अॅक्टिंग.....
सखीचा आवाज डोळे बंद केले तर शुभांगी गोखलेच बोलतायत असं वाटतं.... विशेषतः ते रडतानाचे संवाद (चोर प्रकरण).
मला भयंकर आवडतेय ही
मला भयंकर आवडतेय ही मालिका.
सगळेच कॅरेक्टर्स सुपर्ब आहेत
यात कृपया पाणी नको आता
बर्याच दिवसांनी हलकी फुलकी
बर्याच दिवसांनी हलकी फुलकी मालिका आली आहे.. फक्त प्रक्षेपणाची वेळ फारच वाईट आहे..
बेधुंद मनाची लहर नंतर बहुतेक हीच मालिका आहे ना मैत्रीवर आधारलेली..
सखीच्या सध्याच्या भूमिकेमुळे
सखीच्या सध्याच्या भूमिकेमुळे असेल कदाचित, पण कायम कावर्याबावर्या चेहर्यामुळे पूर्वाश्रमीची श्यामला टिपरे च वाटते. म्हणजे कधीतरी श्यामला तिच्या कॉलेजजीवनातल्या आठवणीत रमलीये.. शलाकाला सांगताना flashback म्हणून गेले दोन तीन भाग चिकटवता येतील.
अमेयचं काम भारी आहे. साधारण (पणे) मुलींना आजही अटिट्यूड वाली मुलंच अपील होतात हे एकवीसशे त्र्याण्णव्यांदा सिध्द झालं,
मला फार म्हणजे फार आवडली ही
मला फार म्हणजे फार आवडली ही मालिका...
मिनल एक नं....आणि कैवल्य पण लैच आवडलाय....भारी अॅटीट्युड आहे त्याचा....
मला तर ती अॅना पण फार आवडली आहे...गोड आहे तिचं कॅरॅक्टर...रेश्मा ची ओढणी डोळ्याला लावुन स्वतः रडत बसते ते लै भारी
पण वेळ फार ऑड आहे
काल सगळे अत्तापर्यंतचे एपिसोड ओळीने बघायला धमाल आली..
अमेयचं काम भारी आहे. साधारण
अमेयचं काम भारी आहे. साधारण (पणे) मुलींना आजही अटिट्यूड वाली मुलंच अपील होतात हे एकवीसशे त्र्याण्णव्यांदा सिध्द झालं
>>
मला तर ती अॅना पण फार आवडली आहे...गोड आहे तिचं कॅरॅक्टर...रेश्मा ची ओढणी डोळ्याला लावुन स्वतः रडत बसते ते लै भारी
>>
+१
आणि तरीही तिला सगळे शांतपणे झेलतात ते भयंकर सुंदर आहे
एकुनातच सगळेच पात्र आहेत आणि मस्त आहेत.
तरीही कैवल्यच टॉपवर
पोलिसस्टेशनातला प्रसंग अगदीच
पोलिसस्टेशनातला प्रसंग अगदीच काल्पनिक.. प्रत्यक्षात शक्यच नाही..
असू देत हिम्या. तसा मुलगा
असू देत हिम्या.
तसा मुलगा प्रत्यक्षात असणं शक्य आहे ना मग झालं तर
एकुनातच सगळेच "पात्र" आहेत
एकुनातच सगळेच "पात्र" आहेत आणि मस्त आहेत
+ ११११११११
पोलिसस्टेशनातला प्रसंग अगदीच काल्पनिक.. प्रत्यक्षात शक्यच नाही..
>>
हेच वेगळेपण अपिल होतय ना सिरिअल मधलं..
उगीच टिपिकल पोलिसी कटकटी नाही दाखवल्या....कथा पुढे नेण्यासाठी जेवढ आवश्यक आहे तेवढच दाखवलं..
नाहितर पोलिस स्टेशनमद्धे १-२ एपिसोड सहज खर्च करता आले असते त्याच त्या टिपिकल सिरिअल्स सारखे. असं मला वाटतं....
एकुनातच सगळेच पात्र आहेत आणि
एकुनातच सगळेच पात्र आहेत आणि मस्त आहेत.
तरीही कैवल्यच टॉपवर >>
आता कैवल्यला कोणी काही बोलायचं नाही. दुर्गा (आपली रीया) तलवार घेऊन तयारीतच असणार.
कैवल्य कोण?? तो बेडकाच्या
कैवल्य कोण?? तो बेडकाच्या डोळेवाला का?
रीये
मस्त पकड घेतेय ही सिरियल!
मस्त पकड घेतेय ही सिरियल! तद्दन फालतु सासु सुनान्च्या मालिका पाहुन कन्टाळलेल्यान्साठी त्यातल्या त्यात रिफ्रेशिन्ग मालिका आहे.
स्मिते तुझ्या स्वनात असंख्य
स्मिते तुझ्या स्वनात असंख्य बेडूक येवोत
रीया
रीया
कधी नव्हे ते मी ह्या मालिकेचे
कधी नव्हे ते मी ह्या मालिकेचे भाग एकामागूंन एक बघितले.. जराही कंटाळा आला नाही.. फ्रेंड्स च्या धर्तीवर असेलही पण मस्त धमाल वाटते बघायला.. संवाद, अभिनय मस्त
साधारण (पणे) मुलींना आजही
साधारण (पणे) मुलींना आजही अटिट्यूड वाली मुलंच अपील होतात हे एकवीसशे त्र्याण्णव्यांदा सिध्द झालं, हाहा
>>>>
तसा मुलगा प्रत्यक्षात असणं शक्य आहे ना मग झालं तर
>>>>>> अजून तूझा शोधच सुरू आहे.... हे राम.... मला वाटलं माझ्ह्या कम्बॅकला एखादातरी (तुझा दादा नसलेला) मुलगा घेऊन ओळख करून द्यायला येशील
री.... गोगलगाय आहेस म्हणून तो बेडुक आवडलाय
Bhungya Hasayach nahi
Bhungya
Hasayach nahi tharavalel pan control nai zaal.
Kuhu peksha tari beter ch ahe to
री..... कुहूला मधे आणायचं
री..... कुहूला मधे आणायचं काही काम नाही
नाहीतर इथे पुन्हा एलदुगो सुरू होईल....
Chalel eka lagnachi tisari
Chalel eka lagnachi tisari gosht.
Fakt katha amey ani riya chi havi
Pages