Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25
नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!
बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.
चु. भु. दे. घे.
हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Plch kaivalya ani reshma chi
Plch kaivalya ani reshma chi ch jodi dakhavanar.
Shii baba! Mi kai waeet hote mag :-|
मालिका सुरु झाल्यापासून
मालिका सुरु झाल्यापासून पाहावी की नको ठरत नव्ह्त. शेवटी एकदाचे आता पर्यंतचे सगळे भाग पाहीले..
सुरुवात तर मस्त झालीय...पाणी घालणे सुरुवात होईपर्यंत पाहण्याचं ठरवल आहे
८ वाजता म्हणजे हो सु मी घ
८ वाजता म्हणजे हो सु मी घ संपणार !!!!
उगाच ते लव्ह बिव्ह फालतूगिरी
उगाच ते लव्ह बिव्ह फालतूगिरी >>>>>>>>> हो हो अगदी
रि.....मज्जाय तुझी.
रि.....मज्जाय तुझी.
रीया, काल झोप लागली का?
रीया, काल झोप लागली का?
रेश्माच्या डोक्याला एवढं लागलंय? भुवईच्यावर थोडं खरचटलं तर आमचे डॉ पांढरी फुली मारतात. रेश्माचं डोकंच गुंडाळून ठेवणं रूपकात्मक तर नव्हे?
रेश्माच्या डोक्याला एवढं
रेश्माच्या डोक्याला एवढं लागलंय? भुवईच्यावर थोडं खरचटलं तर आमचे डॉ पांढरी फुली मारतात.
>>> ह्म्म.. हे मी पण नोटीस केलं.
आणि अकोल्यात राहाणार्या मुलीकडे एटीएम कार्ड का नाही म्हणे? आणि चेकबुक का घेऊन आली नसेल? कैवल्यची मदत दाखवता यावी म्हणून तिच्याकडे एटीएम कार्ड नसणे मला काही झेपले नाही.
काल त्या कैवल्यने रेश्माच्या २ हजारात स्वतःच्या हजार रुपयांची भर घालुन तिला रेंट द्यायला मदत केली. पुढील भागात मध्ये त्या रेश्माचे बाबा म्हणे मुंबईला येणारेत असा फोन करतात. बाकी नो न्यु अपडेट्स.
बाकी उगाच ते लव्ह बिव्ह फालतूगिरी खरंच नको. तिथे पाणी घालत सुटतात हे (लेखक दिग्दर्शक) लोक्स.
पियू, असू देत गं! तू त्याच्या
पियू, असू देत गं!
तू त्याच्या आधीच्य अमालिका पण पहात जा म्हणजे यात काही चूक सापडणार नाही तुला
रीया, काल झोप लागली का?
>>>
कैवल्याने त्या रेश्माला मदत केलेली बघून परत गेली झोप माझी
कैवल्याने त्या रेश्माला मदत
कैवल्याने त्या रेश्माला मदत केलेली बघून परत गेली झोप माझी
>> तु रेश्माच्या जागी स्वत:ला ठेऊन बघत जा सिरियल.
छ्छी! मला नाही आवडत ती. बोअर
छ्छी! मला नाही आवडत ती.
बोअर आहे
(रेश्मा हे कॅरेक्टर नाही आवडत . अॅक्तर बद्दल नाही म्हणतेय मी )
हो गं! पण तुला दु:ख होत ना
हो गं! पण तुला दु:ख होत ना कैवल्य सोबत तिला पाहून... म्हणून एक ऑप्शन सांगितला...:
सिरीयल बद्दल बोला आता प्लीज
सिरीयल बद्दल बोला आता प्लीज
पियू, असू देत गं! तू त्याच्या
पियू, असू देत गं!
तू त्याच्या आधीच्य अमालिका पण पहात जा म्हणजे यात काही चूक सापडणार नाही तुला
>> या मालिकेकडून माझ्या (उगाच्चच) अपेक्षा जास्त आहेत गं.
ए स्मिते जेलस आज सिरिअल बोअर
ए स्मिते जेलस
आज सिरिअल बोअर होणार असं वाटतंय कारण तेच तो नेहमीचा फॅमेली ड्रामा अणि पळापळ
जेलस नाही ग. पोस्टी बघुन
जेलस नाही ग. पोस्टी बघुन वाचायला यावं तर तुमचं आपलं कैवल्यधाम.
तुम्ही गप्पा मारायला मितवा (सिनेरीव्ह्यु) वर जा बाई.
ओके मला कालचा भाडेगोळाकरा
ओके
मला कालचा भाडेगोळाकरा प्रसंग जास्त आवडला पुर्ण मालिकेत
मला ते भाडं माफ म्हटल्यावर
मला ते भाडं माफ म्हटल्यावर सगळे लहान मुलासारखे इकडेतिकडे पळाले आनंदाने ते आवडलं.
भाडं माफ????
भाडं माफ????
पियू+१
पियू+१
तुम्ही गप्पा मारायला मितवा
तुम्ही गप्पा मारायला मितवा (सिनेरीव्ह्यु) वर जा बाई.>>
माफी असावी.
आता ही चर्चा त्या धाग्यावर कशी करणार? पण जाऊ दे.
या सिरियलचे रिपिटस् कधी असतात?
ऑनलाईन असेल तर प्लीज लिंक द्या कोणीतरी.
सरळ शांत बसून बघायलाच मिळत नाही मला.
मला अमेरिकेत इथे
मला अमेरिकेत इथे मिळते...
http://www.tvforumonline.com/Guide.aspx?c=One
झी च्या वेबासाईट्वर पण आहेत.
झी च्या वेबासाईट्वर पण आहेत. मी बघितले २ दिवसाचे भाग.
(मला जरा बोर झाली मालिका. फक्त स्वानंदी टीकेकर आवडली. बाकीचे सगळे फार बोर झाले. )
धन्यवाद गोगा! झी च्या वेसावर
धन्यवाद गोगा!
झी च्या वेसावर मी पण ट्राय केलं होतं पण ३-४ मिनिटांचा भाग झाला की बंद व्हायची लिंक... मी पहिला भाग अकोल्याच्या घरातला ६ वेळा पाहिला सारखा एकाच जागी येऊन बंद पडायला लागल्यावर आणि तेवढा भाग संवादासह व्यवस्थित पाठ झाल्यावर मग कंटाळा केला बघायचा.
होसुयाघ मधल्या श्रीला लहान
होसुयाघ मधल्या श्रीला लहान वयात उगाच बायकापोरवड्यात अडकवलाय...त्याला जरा नॉर्मल करून टी शर्ट वगैरे घालून ह्या सिरिअलीत पाठ्वायला हवा. इथे शोभेल तो खरा....:)
नको हा. हे कलाकारच मस्त आहेत.
नको हा. हे कलाकारच मस्त आहेत. एकदम फ्रेश वाटतं सिरियल पाहताना.
श्री बाळ इथे आलं कि डायरेक्टरला मस्का मारून त्या काहिही हं ला पण आणायचा..... नकोच बाई ते. ते दोघेही आहेत तिथे आणि आम्हाला ईथे सुखात राहूदेत.
Nidhi
Nidhi +१११११११११२३४६८१९२७४८९२९४४८९०८८००३३३७९९०२६७९०४७९०३
(No subject)
झी मराठीवर असेल तर अमेरिकेत
झी मराठीवर असेल तर अमेरिकेत यप टीव्हीवर दिसेल बहुधा. चेक करतो. श्री-जाह्नवी, मल्हारी वगैरे सिरीयल्स दिसतात.
अरे लोक्स, इथे पहा सगळे पूर्ण
अरे लोक्स, इथे पहा सगळे पूर्ण एपिसोड्स...
ही मालिका पहायचे मनात नव्हते. पण इकडे चर्चा वाचल्यावर समजलं की शुभांगी गोखले आणि आरती-उदय टिकेकरांच्या मुली यात असणार आहेत, म्हणून पाहिली. शुभांगी गोखलेची मुलगी कित्ती तिच्या आईसारखी बोलते!! उदय टिकेकरांची लेक फार आवडली.. स्टोरीलाईन एकदमच मस्त आहे. संवाद क्रिस्पी.. पटकथा, संवादात अजून मनस्विनीचे नाव दिसत नाहीये. बहुतेक ती नंतर लिहिणार असेल. आत्तापर्यंतचे भाग छानच..
भुंग्याचे इकडचे वेलकम बॅक आणि तिकडे अमेय दाते मालिकेत याचे काही कनेक्शन आहे का? तो अमेय(कैवल्य) भुंग्याचा मेलेमें खोया हुआ जुडवा भाईच वाटतोय!!
नको हा. हे कलाकारच मस्त आहेत.
नको हा. हे कलाकारच मस्त आहेत. एकदम फ्रेश वाटतं सिरियल पाहताना.+१
ते श्री' प्रकरण इकडे नको... प्लीज..
Pages