Submitted by लोणच्या on 15 November, 2022 - 22:03
आली रे आली, खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट आली.
२३ डिसेंबरला २०२३ आयपीएलचं मिनी ॲाक्शन होणार.
नेहमी प्रमाणे यंदाही माझा सपोर्ट मुंबई इंडियन्सला.
गेल्यावेळेस मुंबई इंडियन्स फारच वाईट खेळलेले. ह्यावेळेस १३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बघू आता काय कमाल करतात ते. कुठली टिम स्ट्राँग आहे हेही लवकरच कळेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मला वाटले राहुलच्या बदली
मला वाटले राहुलच्या बदली त्याला घेतले का काय कॅप्टन म्हणून?
>>
मला तर तो नॉन प्लेईंग कॅप्टन वाटतो...
राहुल बरेचदा भंजाळलेलाच असतो
तेच ना!!
तेच ना!!
त्याच्यात अजुन खेळण्याची खुमखुमी आहे!! कधीही पॅड बांधून मैदानात उतरेल असे वाटते त्याच्याकडे बघताना
कधीही पॅड बांधून मैदानात
कधीही पॅड बांधून मैदानात उतरेल असे वाटते त्याच्याकडे बघताना
>>
कुठल्या तरी मास्टर्स लीग मधे होता ना एवढ्यातच...
बहुतेक कॅप्टन च होता...
कोहलीच्या गेम बद्दल काहीच
कोहलीच्या गेम बद्दल काहीच म्हणणं नाही पण मला तर त्याचे अग्रेशन नेहमीच अत्यंत पोरकट वाटतं. त्या मानाने धोनी कडे बघावे.
गंभीर तर एक नंबर मुर्ख माणूस आहे. मॅच ससपेन्शन द्यायला पाहिजे खरच. गेम सोडून काहीतरी बावळटपणा करायचा. तुमची बॅटिंग, बॉलिंग, Let them do the talking. Shut the hell up and just play the game.
अरे मायर्स चा तर पार बकरा बनवला मोईननी. मी सुरवातीच्या प्रेझेंटेशन मध्ये श्रीसंत मायर्स आजही लवकरच आउट होईल असं म्हणाला आणि मी हसत होतो की काहीपण बोलतोय हा. पण अगदी ठरवून बकरा बनवला.
हाल सुरु आहेत एकंदरित.
लखनौ १०० च्या आत आटपतायत
लखनौ १०० च्या आत आटपतायत बहुतेक!
१०० करतील पार
१०० करतील पार
गेल्या काही गेम्स बघता लो
गेल्या काही गेम्स बघता लो स्कोअरिंग गेम्स टाईट होत आहेत...
बदोनी!! डायनामाईट!
बदोनी!! डायनामाईट!
एकदम अग्जिपथ आठवला. ये लडका चिंगारी!
पाउस
खुपच टर्न आहे विकेट मध्ये. जडेजाचा स्टॉयनिस ला टाकलेला बॉल कैच्या कै वळला. स्टॉयनिस टोटली स्टन्ड!
देशपांडे ने आज एका ओव्हर मधे
देशपांडे ने आज एका ओव्हर मधे एक रन दिला होता नि चहरने ३ मधे वीस . चहर स्लॉग ओव्हर्स मधे किती इफेक्टीव्ह आहे हे सर्व ज्ञात आहे. देशपांडे१बर्यापैकी रन्स लीक करतो पण विकेट घेतो. मग चहरला का बॉलिंग दिली ? चहरला परिसस्पर्श करायचा होता का ?
पावसामूळे ओव्हर्स कमी झाल्या तर सात विकेट गेल्यामूळे लखनौ ची अजून बोंब लागेल.
राहुल वर्ल्ड कप फायनल मधे जवळजवळ नसणार हे नक्की झालय
अरे देशपांडेला जाम चोपला
अरे देशपांडेला जाम चोपला मागच्या वेळी.
बुवा माहित अहे मला. पण तो
बुवा माहित अहे मला. पण तो ठाकूरसारखा मह्त्वाच्या विकेट्स घेतो. चहर तेही नाही करत स्लॉग मधे - किमान ह्या आयपील मधे तरी.
असामी अन बुवा - पूर्ण गंमतीत
असामी अन बुवा - पूर्ण गंमतीत दिलेली प्रतिक्रिया आहे, माफ करा -
"क्रिकेट फक्त मलाच कळते हो" चा वार्ताहर अन "फक्त मलाच क्रिकेटमधील आतील गोष्टी कळतात हो" चा संपादक ह्यांच्यात झालेला खालील संवाद -
१९.२ षटकांनंतर पाउस पाडला XXने... त्यानी जडेजाचा चेंडु वळलेला पाहिला अन त्याच्या लक्षात आले की ईथे रहाणे सोडुन कोणी उभे राहणे अवघड आहे.... पहिला मास्टरस्ट्रोक ...
मग एकदा पाउस पाडायचे ठरवल्यावर कोणालाही गोलंदाजी दिली तर काय बिघडले.... हा दुसरा मास्टरस्ट्रोक...
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मी सकाळीच माझ्या कॉलेजच्या सायकल स्टँडमधे बिड्या पिणार्यांच्या कायप्पा ग्रुपमधे म्हणलं होतं की आज XX पाउस पाडणारच, तेव्हा सगळ्यांनी मला मूर्खात काढलेलं... आता हा संवाद मारतो त्यांच्या तोंडावर... XX म्हणजे मास्टरस्ट्रोकचा बादशाह आहे
पंड्या कॅप्टन झाला अन् हूडा
पंड्या कॅप्टन झाला अन् हूडा बाहेर गेला...
ई बात कुछ हजम नाही हुई ...
असामी
असामी
अदित्य सिंग अहो आमची माफी मागायची आजिबातच गरज नाही. आम्ही पण तुमच्या सारखे इथे येणारे माबो मेंबर.
पंड्या कॅप्टन झाला अन् हूडा
पंड्या कॅप्टन झाला अन् हूडा बाहेर गेला... >>>
हुडा च्या बॅट ला बॉल लागत नाहीये या वर्षी. कंप्लिटली डिझर्व्हड.
अदित्य सिंग Lol अहो आमची माफी
अदित्य सिंग Lol अहो आमची माफी मागायची आजिबातच गरज नाही. आम्ही पण तुमच्या सारखे इथे येणारे माबो मेंबर > >एकदम बरोबर बुवा हो . आदित्य उपहास वगैरेंचा काही परीणाम होत नाही हो.
हुडा च्या बॅट ला बॉल लागत नाहीये या वर्षी. कंप्लिटली डिझर्व्हड. >> हो एकदमच गंडलाय तो. आय्रलंड मधल्या सेंच्युरीनंतर टोटल फेल गेलाय. सारखे आत बाहेर, वर खाली झेपलेले नाहिये त्याला बहुधा.
चावला सरप्राईज आहे यंदा.
व्हय व्हय! हूडा आजिबातच चालला
व्हय व्हय! हूडा आजिबातच चालला नाही.
अग्रीड ऑन चावला. सॉलिड.
बाकी, एकदम एजिंग बॉलिवूड नट वाटतो तो अगदी.
अरे ह्यांनी चांगलाच जम बसवलाय
अरे ह्यांनी चांगलाच जम बसवलाय. आता बडवले खुप तर २०० होऊ शकतील आरामात. अजून करन आणि शहारुख खान पण आहेत खाली.
जितेश पण जबरदस्त खेळतोय यंदा
जितेश पण जबरदस्त खेळतोय यंदा (किंवा गेल्या सीझनच्या शेवटापासून). क्लीन हिट्स असतात. पुल नि हूक वरून अजून काम जरुरी आहे.
आदित्य उपहास वगैरेंचा काही
आदित्य उपहास वगैरेंचा काही परीणाम होत नाही हो.>>> अगदी अगदी.
अगदी अगदी. >>>>
अगदी अगदी. >>>>
कमाल आहे. त्या महानुभावांबरोबर तुम्ही सुद्धा फिक्सिंगची कन्सपिरसी थिअरी पाजळत असता आणि तुम्ही पण अगदी अगदी म्हणताय.
जितेश पण जबरदस्त खेळतोय यंदा
जितेश पण जबरदस्त खेळतोय यंदा >>>
त्याचा अटीट्युड आवडतो. पहिल्या बॉल पासून मारायचं हे ठरवून खेळतो, बॉलर कोणीही असो.
जितेश सॉलिड इम्प्रेसिव्ह
जितेश सॉलिड इम्प्रेसिव्ह खेललाय यंदा. मागच्या वर्षी कुंबळेने भाकित केलं होतं कि हा मुलगा जोरदार कामगिरी करेल किमान टी-२० साठी त्याचा राष्ट्रेय संघासाठी विचार होऊ शकतो. पंत तसाही बाहेर आहे (असूनही तो टी-२०मधे तितकासा प्रभावी ठरला नाहीये). किशन 'खेळला तर ओपनर म्हणूनच' कॅटेगरी आहे ज्यामुळे मिडल ऑर्डर चा बॅलन्स बिघडतो. त्याची विकेटकिपींगही तितकिशी भरवशाची नाही. राहूल वन-डे मधे जसा मस्त आणि मस्ट वाटतो, तसा इतर फॉर्मॅट्समधे नाही. त्यामुळे जितेश ची केस स्ट्राँग वाटते.
लिव्हिंग्स्टन ला पीएस्ल मधे
लिव्हिंग्स्टन ला पीएस्ल मधे खेळताना पाहून हा आयपील मधे धुमाकूळ घालेल असे वाटले होते. तसे फार क्वचित झालय. आजच दिवस तसा दिसतोय. नुसता पट्टा फिरवल्यासारखा खेळतो. बेसबॉल हिटींग एकदम.
मुंबई ने सरळ समोरच्या टिमची पहिली बॅटींग असेल तर दोनशे झाले आहेत असा सांगून टाकायचे नि चेसच करायला घ्यायचे. बुमरा ची किती कमी जाणवावी. आर्चर अजूनही पूर्ण रीक्व्हर झालेला नाही हे दिसतेय.
फेरफटका
फेरफटका
येस, T20 मध्ये पंत च्या अनुपस्थितीत बॅटिंग ऑर्डर चा बॅलन्स साधायचा असेल तर संजू किंवा जितेश हेच दोन बेस्ट विकेटकिपिंगऑप्शन आहेत.
बुवा नाईलाज आहे. मी
बुवा नाईलाज आहे. मी फिक्सिंगचा काळा चष्मा घालून सामना बघतो. त्या जादुई चश्म्यामुळे तुम्हाला जो खेला दिसत नाही तो मला दिसतो. पण मी पण तुमच्या इतकेच एन्जोय करतो बरका.
T20 मध्ये पंत च्या
T20 मध्ये पंत च्या अनुपस्थितीत बॅटिंग ऑर्डर चा बॅलन्स साधायचा असेल >> जर संजू पहिल्या तीन मधे खेळणार नसेल तर त्याला वेस्ट करण्यापेक्षा जितेश हवा. गुणवत्तेपेक्षाही हॉर्सेस फॉर् कॉर्सेस वर विश्वास ठेवायची गरज आली आहे.
केकू फेअर इनफ. कमीत कमी
केकू फेअर इनफ. कमीत कमी तुम्ही खुप जास्त पाजळत नाही आणि त्या करता मी तुमचे आभार मानतो. ओपिनियन असणे एक आणि ती मॉर्बिडली समोरच्याच्या टाळक्यावर मारत रहाणे ह्यात खुप फरक आहे.
आरे काय मारले! मागच्या वेळच्या मॅचचा १७३ की काहीतरी टॉप स्कोअर होता. मी नेमका मिटिंगांमध्ये होतो. बॉलिंग क्वालिटी घसरली का?
आरचर ला जामच झोडपले.
आरचर ला जामच झोडपले.
रोहित शर्मा
रोहित शर्मा
ब्रेक घे म्हणा भौ.....
Pages