Submitted by लोणच्या on 15 November, 2022 - 22:03
आली रे आली, खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट आली.
२३ डिसेंबरला २०२३ आयपीएलचं मिनी ॲाक्शन होणार.
नेहमी प्रमाणे यंदाही माझा सपोर्ट मुंबई इंडियन्सला.
गेल्यावेळेस मुंबई इंडियन्स फारच वाईट खेळलेले. ह्यावेळेस १३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बघू आता काय कमाल करतात ते. कुठली टिम स्ट्राँग आहे हेही लवकरच कळेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
1000 वा आयपीएल सामना, स्वतचा
1000 वा आयपीएल सामना, कर्णधार म्हणून 150वा सामना आपल्या वाढदिवशी खेळायचा आणि हरायचा योग फार कमी कॅप्टनच्या नशिबात असतो.
...मआणि आपल्या घरच्या
...आणि आपल्या घरच्या मैदानावर , कट्टर चाहत्यांच्या समोर हरायचा योग फार कमी कॅप्टनच्या नशिबात असतो. !!!
गेल्या ३ मॅचेसपासून बटलर,
गेल्या ३ मॅचेसपासून बटलर, हेटमायर आणि संजू तिघंही आऊट ऑफ फॉर्म वाटतायत.
वेल प्लेड यशस्वी !! क्लास
वेल प्लेड यशस्वी !! क्लास बॅटिंग !!
यशस्वी च्या १२४ पैकी ११२
यशस्वी च्या १२४ पैकी ११२ बौंड्रिज मधून आल्यात!
काय हे! पिचेस बरोबर नाहीत.
काय हे! पिचेस बरोबर नाहीत. कुठल्याही टीमला ४०० सोडा पण ३०० धावांचा पण पल्ला गाठता येत नाहीये!!
केक कापायला उशीर नको म्हणून
केक कापायला उशीर नको म्हणून तुंदीलतनु लवकर बाहेर गेला.
>>तुंदीलतनु
>>तुंदीलतनु
कॅप्टनच्या B'day ला उशीर नको
कॅप्टनच्या B'day ला उशीर नको म्हणून ईशान ची wicket बहाल.
संदीप ने कसला भारी कॅच घेतलाय
संदीप ने कसला भारी कॅच घेतलाय!
सूर्या छान खेळला.
1000 वा आयपीएल सामना, कर्णधार
1000 वा आयपीएल सामना, कर्णधार म्हणून 150वा सामना आपल्या वाढदिवशी खेळायचा आणि हरायचा योग फार कमी कॅप्टनच्या नशिबात असतो.
Submitted by मस्त_कलंदर on 30 April, 2023 - 09:28
>>> lol ... योग हुकला म्हणायचं... What अ विन बाय रोहित....
तिलक वर्मा ने बराच प्रयत्न
तिलक वर्मा ने बराच प्रयत्न केला मॅच हरवायचा...
टिम डेविड
टिम डेविड
लाज राखली तुंदिलतनू ची
होल्डरला फुल्टॉसेस च टाकायचे
होल्डरला फुल्टॉसेस च टाकायचे असतील तर त्याने बेसबॉल खेळावं. कसले बिनडोक टाकले ते ३ बॉल्स.
काय झाले? मुंबई जिंकली का?
काय झाले?
मुंबई जिंकली का?
अरे बापरे.. २१३ चेस केले
अरे बापरे.. २१३ चेस केले मुंबईने. ते देखील सहा विकेट राखून
ज्जे ब्बात !1000 वा आयपीएल
ज्जे ब्बात !
1000 वा आयपीएल सामना
आयलीएलच्या सर्वोत्तम कर्णधारानेच जिंकायचा होता.
* सर्वोत्तम कर्णधारानेच
* सर्वोत्तम कर्णधारानेच जिंकायचा होता. * - स्वतः: सर्वोत्तम फलंदाजी करून जिंकला असता, तर वाढदिवस अधिकच अविस्मरणीय ठरला असता चाहत्यांसाठी !! अभिनंदन !!
सर्वोत्तम कर्णधारेने वर्ल्ड
सर्वोत्तम कर्णधारेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सराव लवकर आटपला म्हनून टीम जिंकली.
काल शर्मा स्वत: फारसा चमकला
काल शर्मा स्वत: फारसा चमकला नसला तरी त्याच्या जन्मदिवसाला त्याच्या टीमने रेकॉर्डचेस केला. त्यामुळे लोकं दुसऱ्या मुंबई ईंडियन्सकर सचिनच्या जन्मदिवशी असलेल्या शारजाह सामन्याची आठवण काढत आहेत.
सचिनच्या मुंबई संघाशी
सचिनच्या मुंबई संघाशी असलेल्या नात्यामुळेच तर मुंबईचे बहुतेक चाहते ( मीही त्यातला एक ) मुंबईशी इमानदारी राखून असावेत ! अधून मधून का होईना, राहुल शर्माची सहजसुंदर, शैलीदार फटकेबाजी डोळ्याचं पारणं फेडते, हा बोनस तर आहेच !!
राहुल शर्मा? Who?
राहुल शर्मा? Who?
*राहुल शर्मा? Who?* - सॉरी,
*राहुल शर्मा? Who?* - सॉरी, चूक झाली ! वय झालंय ना !! ( पण खरंच कळलं नाही कोण ते )
तस नाहीये सर. बॉलीवूडमुळे
तस नाहीये सर. बॉलीवूडमुळे सगळ्याचीच नावे "राहुल" झाली आहेत. जेव्हा माझा देखील गोंधळ व्हायला लागला तेव्हा मी "रोHit" नाव लक्षात ठेवायला लागलो.
बाकी सध्या शर्मा आणि यादव लोकांची चलती आहे.
*तेव्हा मी "रोHit" नाव लक्षात
*तेव्हा मी "रोHit" नाव लक्षात ठेवायला लागलो.*. - पण तोच hit विसरलाय ना ! ( And NO 'sir' for me, please, never ! )
दुर्दैवाने खर आहे. आता फक्त
दुर्दैवाने खर आहे. आता फक्त "हूल" देतोय. म्हणून राहुल!
शर्मा आयपीएल फलंदाजी नेहमीच
शर्मा आयपीएल फलंदाजी नेहमीच फार कॅज्युअली घेतो असे माझे पुर्वापार निरीक्षण आहे. तरीही त्याच्या ईथे खोऱ्याने धावा आहेत. चिक्कार सामनावीर आहेत. सर्वाधिक षटकार आहेत.
या स्पर्धेतही अगदीच अपयशी वाटला तरी मुंबईची गाडी रुळावर त्यानेच आणली. पहिल्या विजयात तोच सामनावीर होता (कदाचित हं चेक करा) तसेच सलग तीन विजय आले त्या तिन्हीमध्ये त्याने फ्लाईंग स्टार्ट दिलेली. मग पुन्हा आता दोन तीन सामने लवकर गेला. ओवरऑल या सीजनचा १३२ स्ट्राईकरेट आहे. जे अपयश वाटतेय. पण परवाच रहाणेचा कारकिर्दीचा १२३ स्ट्राईकरेटही लोकांना ओके वाटत होतात. तर सर्व फसाद की जड आपल्या अपेक्षा काय असतात एखाद्या प्लेअरकडून हे आहे. ईंटरनॅशनल मध्ये १३९ वगैरे स्ट्राईकरेटने सर्वाधिक चार शतके मारणाऱ्या फलंदाजाकडून त्या तितक्या असणारच.
सहमत, रोहित कडून अपेक्षा
सहमत, रोहित कडून अपेक्षा जास्त आहेत. सद्यला रोहित कडून पूर्ण सिरीज मध्ये consistently धावाची अपेक्षा जास्तच वाटेतय. त्याची पीक वेळ गेलेली आहे. त्यापेक्षा त्याच्याकडून मोक्याच्या सामन्यांमध्ये च धावांची अपेक्षा ठेवणे योग्य ठरेल.
काल मुंबईची बॅटींग पाहायला
काल मुंबईची बॅटींग पाहायला काही कारणाने जमले नाही!!
राजस्थान आपल्या नेहमीच्या ट्रॅकवर यायला लागलेले दिसतेय. काल काहीच्या काही प्रयोग..... होल्डरला काय वर खेळवले? तिथे वर पाठवून हॅटमायर, जुरैल वगैरेला खेळायला वेळ दिला असता तर कदाचित अजुन १५-२० रन्स जास्त आल्या असत्या!!
जयस्वाल एक नंबर खेळला पण.... दुसऱ्या बाजुने विकेट्स पडत असताना त्याचे कुठलेही प्रेशर येऊ न देता संघाला दोनशे पार नेले!!
बंगलोर ने 135 डिफेन्ड करून
बंगलोर ने 135 डिफेन्ड करून मॅच जिंकली. ऍज युजुअल दोन तापट डोक्याच्या दिल्लीवाल्यानं मध्ये मॅच नंतर राडा झालाच.
लखनौ (आणि भारतीय कसोटी / ODI संघासाठी) चिंतेची बाब म्हणजे राहुल वाईटरित्या इंज्युर झालेला दिसतोय.
उनाडकट चा हि WTC फायनल मधला सहभाग डाउटफुल वाटतोय.
Pages