Submitted by लोणच्या on 15 November, 2022 - 22:03
आली रे आली, खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट आली.
२३ डिसेंबरला २०२३ आयपीएलचं मिनी ॲाक्शन होणार.
नेहमी प्रमाणे यंदाही माझा सपोर्ट मुंबई इंडियन्सला.
गेल्यावेळेस मुंबई इंडियन्स फारच वाईट खेळलेले. ह्यावेळेस १३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बघू आता काय कमाल करतात ते. कुठली टिम स्ट्राँग आहे हेही लवकरच कळेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मस्त मॅच झाली. लखनौ गरज
मस्त मॅच झाली. लखनौ गरज नसतना अती अॅग्रेसिव्ह होते , जे शेवटी भोवले. राहुल ने उगाच रिस्क घेतली. WTC फायनल जमले नाहि तर फुकटचीच पंचाईत. गंभीर नि राहुल ला ह्याबद्दल फटके दिले पाहिजेत.
दोन तापट डोक्याच्या दिल्लीवाल्यानं मध्ये मॅच नंतर राडा >> काय झालं ? मी शेवटी पूर्णपणे बघितले नाही. कोहली ने थांबून राहुलला "तू ओ के का ?" बघितले त्यानंतर बंद केले. सिराज ने पण येऊन मिठी मारलेली बघितली राहुलला. लखनौ मधे कोहली ची भलतीच वट असावी. राहुल चा एक मोठा कट आऊट दिसला नि तोही शांत लोकांमधे.
कालच्या दोन्ही मॅचेस पैसा वसूल झाल्या. पंजाबचे विशेष कौतुक करायला हवे. गेलेली मॅच खेचली. जयस्वाल मॅच्युअरिटी दाखवतो आहे हे मस्त आहे. शॉ वर प्रेशर बिल्ड होईल नि गिल ला त्याच्या योग्या जागी - मिडल ऑर्डर मधे जाता येईल.
दोन तापट डोक्याच्या
दोन तापट डोक्याच्या दिल्लीवाल्यानं मध्ये मॅच नंतर राडा >> काय झालं ? मी शेवटी पूर्णपणे बघितले नाही >>>
आधी मॅच संपल्यावर मायर्स कोहली शी हॅन्डशेक करून गप्पा मारत होता तर गंभीर आगाऊपणा करून मायर्स ला खेचून दूर घेऊन गेला.
मग डगआऊट मध्ये दोन्ही दिल्लीवाल्यानी एकमेकांच्या आया - बहिणींची विचारपूस केली. मिश्रा आणि दहिया ला पीस मेकर बनून दोघांमध्ये यावं लागले.
कालच्या दोन्ही मॅचेस पैसा
कालच्या दोन्ही मॅचेस पैसा वसूल झाल्या. >>> +१
मग डगआऊट मध्ये दोन्ही दिल्लीवाल्यानी एकमेकांच्या आया - बहिणींची विचारपूस केली. >>>
भाऊ - मुंबईशी लॉयल्टीचे सचिन हे प्रमुख कारण आहेच. पण "मुंबई" हे कारणही आहे
कालच्या दोन्ही मॅचेस चे हायलाइट्स अगदी वर्थ होते. जैस्वालची अप्रतिम बॅटिंग, रोहितची विकेट, सूर्यकुमारचे अफलातून शॉट्स, संदीप शर्माने त्याचा घेतलेला कॅच, टिम डेविड चे बूमिंग शॉट्स, बोल्टने बाउण्ड्रीच्या जवळ घेतलेला कॅच सगळे भारी. तर तिकडे चेन्नईला कॉनवे-गायकवाडची सलामी, गायकवाडचे एक दोन क्लासिक शॉट्स, धोनी मैदानात येतानाचे वातावरण, लिव्हिंगस्टनचे शॉट्स, तो सब्स्टिट्यूटने घेतलेला जितेश शर्माचा कॅच व बाउंड्रीपासून लांब राहण्याचा आटोकाट प्रयत्न आणि शेवटच्या ओव्हरचा थरार. तो शेवटचा बॉल बाउण्ड्रीपासून अडवण्याचे जडेजाचे प्रयत्न खतरनाक होते. पण ते यांना तीन रन्स करण्यापासून रोखू शकले नाहीत.
तो जितेश शर्माचा कॅच घेतल्यानंतर तो रशीद का कोण फिल्डर होता त्याची बॉडी लँग्वेज आधी पाय लागल्याचे लक्षात आल्यासारखी होती. कॉन्फिडण्ट वाटला नाही तो. रिप्ले मधे बाउण्ड्रीचा तो भाग हलल्याचे दिसत नाही हे खरे पण अगदी किंचित स्पर्श झाला असेल तरी फिल्डरला माहीत असते. लाइव्ह बघताना मला वाटले त्याला तसे काहीतरी लक्षात आले होते त्यामुळे तो आधी फार सेलिब्रेट करत नव्हता. नक्की माहीत नाही. नवखा खेळाडू असल्यानेही असेल. पण बेनिफिट ऑफ डाउट द्यायला पाहिजे त्याला. (तसेही मला अशा बाबतीत नेहमीच वाटते की बेनिफिट फिल्डरला द्यायला हवा)
मग डगआऊट मध्ये दोन्ही
मग डगआऊट मध्ये दोन्ही दिल्लीवाल्यानी एकमेकांच्या आया - बहिणींची विचारपूस केली.>>>
अगदी हेच मी म्हणत होतो. IPL 2030 उर्फ WWE कडे यशस्वी वाटचाल!
दोघांचाही ऑस्कर विनिंग अभिनय. डायलॉग लिहिणाऱ्याची कमाल! हा एपिसोड धमाल रंगला.
अजून येऊ द्या.
क्रिकेटची ऐसी तैसी. मारो गोली क्रिकेटला.
केशवकूल अगदी
केशवकूल अगदी
हिमेश रेशमिया गाण्यांच्या रिॲलिटी शो मध्ये करतो त्यातला प्रकार वाटला.
मी लाईव्ह मॅच शून्य चेंडू पाहिली. पण फेसबूकवर रील पाहिला कोहलीच्या लफड्यांचा.
आणि त्याखाली कॉमेंट सेक्शनमध्ये क्रिकेटप्रेमी (?) याच कोहलीला मिस करत होतो, लव्ह यू कोहली म्हणून चेकाळले होते
बाई दवे,
बाई दवे,
हा धागाकर्ता लोणच्या कोणच्या गावचा आहे?
धाग्यावर पोस्ट नाही एकही
जैस्वाल च्या १२४ च्या खालोखाल
जैस्वाल च्या १२४ च्या खालोखाल सेकंड हाय्येस्ट स्कोरः बटलर च्या १८!
जैस्वाल लैच भारी खेळतोय या सीझन ला!
हा धागाकर्ता लोणच्या कोणच्या
हा धागाकर्ता लोणच्या कोणच्या गावचा आहे?
>>
हायला
मला वाटलं की तूच तो...
दिल्ली ची बॅटिंग अति सुमार
दिल्ली ची बॅटिंग अति सुमार फॉर्मात आहे पण शामी आज तुफान बॉलिंग करतोय.
शामी भाई ओव्हल ला पण अशीच सिम बॉलिंग पाहिजे.
टेबल टॉपर टीम ही शेवटून
टेबल टॉपर टीम ही शेवटून पहिल्या टीमचा टोटल कचरा करायच्या इराद्याने खेळतीये...
हायला
हायला
मला वाटलं की तूच तो...
>>>
हा हा.. मी नाही लोणच्या..
मलाही आताच समजले की ती एक क्रिकेटप्रेमी मुलगी आहे. मुलाच्या नावाने आयडी घेऊन याचसाठी धागा काढला आहे की मुलींना क्रिकेट समजत नाही अश्या गैरसमजातून कोणी त्यांच्या पोस्ट सिरीअसली घेत नाही
पण ती मुंबई समर्थक असल्याने मुंबईच्या डाऊन परफॉर्मन्समुळे मूड नाराज आहे
शमी ने सगळी हवाच काड्।ऊन
शमी ने सगळी हवाच काड्।ऊन टाकली दिल्लीची. काय स्पेल होता. ओव्हल ला असा स्पेल तो टाकायला लागला तर हेझलवूड, नि स्टार्क करतील ?
तेवातिया!!!!!
तेवातिया!!!!!
Law of averages भोवला गुजरात
Law of averages भोवला गुजरात ला... लखनौ विरुद्ध हरायला हवी होती ती मॅच जिंकले, आणि आज जिंकायला हवी होती ती हरले!
तेवाटिया ने जवळजवळ खेचली होती
तेवाटिया ने जवळजवळ खेचली होती. काय प्लेयर आहे यार, लिमिटेड रेंज आहे हे माहित असूनही जमवतो कसे तरी करून. पांड्ञा राहुल सारखा खेळला कुलदीपची बॉलिंग सही होती. परफेक्ट लेंग्थ एकदम.
Nick Knight during the pitch
Nick Knight during the pitch report reckoned this would be a flat deck where 180 would be the par score.
EXPERT!!!
19.6
Ishant to Rashid Khan, 1 run, Ishant delivers. DC stay alive!!
DC stay alive!!
नो COMMENTS समजने वालोंको इशारा काफी है.
तेवाटिया! बापरे! अवघड माणूस
तेवाटिया! बापरे! अवघड माणूस आहे. ऑल्मोस्ट इन्विन्सिबल वाटतो कधी कधी पण क्रेडिट टू इशांत शर्मा! मस्त बॉल टाकला. ऑफ साईड आणि बाऊन्स दिला थोडा.
पंड्या चा पोस्ट मॅच इंटरव्यू
पंड्या चा पोस्ट मॅच इंटरव्यू रिफ्रेशींगली हॉनेस्ट वाटला.
त्याने ऍडमिट केलं कि पीच ला शिव्या देण्यासारखं फारसं काही नव्हत. हरलो त्याची फुल ओनरशिप माझी आहे.
माझे शॉट आज लागत नव्हते आणि ऱ्हिदम अजिबात नव्हता
क्रेडिट टू इशांत शर्मा! मस्त
क्रेडिट टू इशांत शर्मा! मस्त बॉल टाकला. ऑफ साईड आणि बाऊन्स दिला थोडा. >>>
त्याचा शंकर ला टाकलेला स्लोवर बॉल अमेझिंग होता . या पूर्वी कधी इशांत ने नकल बॉल टाकलेला आठवत नाही.
त्याने ऍडमिट केलं कि पीच ला
त्याने ऍडमिट केलं कि पीच ला शिव्या देण्यासारखं फारसं काही नव्हत. हरलो त्याची फुल ओनरशिप माझी आहे. >> हो फक्त त्याने ३-४ ओव्हर्स आधी प्रयत्न का केला नाही काहीही उचलून मारायचा ते कळले नाहि. अक्षर विरुद्ध न करणे समजू शकतो पण कुलदीप समोर सुद्धा त्याने अजिबात प्रयत्न केला नाही त्याची लेंग्थ बिघडवण्याचा. कुलदीप ला ओसरी दिली तर पाय पसरून बसणार ऐसपैस हे उघड होते. दिल्ली कडे पाच बॉलर्स होते त्यामूळे प्रेशर आणले असते एखाद्यावर तर - असो जर तर चा खेळ सगळा.
कुलदीप समोर सुद्धा त्याने
कुलदीप समोर सुद्धा त्याने अजिबात प्रयत्न केला नाही त्याची लेंग्थ बिघडवण्याचा. कुलदीप ला ओसरी दिली तर पाय पसरून बसणार ऐसपैस हे उघड होते. >>>
मनोहर हि कुलदीप ला कमालीचा घाबरून खेळत होता असं मला वाटलं. एकही बॉल फ्रंट फूट वर किंवा स्टेप आऊट अ ला नाही.
कदाचित गुगली पिक ना करता येण्याचा इशू असेल.
अरे ऑल्मोस्ट जिंकतच आणली होती
अरे ऑल्मोस्ट जिंकतच आणली होती त्यानी आणि तेवाटियानी. हार्ड लक धिसटाईम पण फायटर लोकं आहेत बॉस. मागच्या वेळी शंकर्नी काय लावले होते शॉट. जबरी. इतर लोकं होते आता शंकर पण सुरु झाला. पण शेवटी कधी कधी धडपड होतेच. चालायचच. फायनलला जातील टायटन्स.
कोहली आणि गंभीरला फक्त आर्थिक
कोहली आणि गंभीरला फक्त आर्थिक दंड ठोठावला..
दोघांना किमान एक मॅच बसवायला हवे होते. तर ती शिक्षा क्रिकेटप्रेमींपर्यंतही पोहोचली असती.
मॅच सस्पेन्शनची शिक्षा हे
मॅच सस्पेन्शनची शिक्षा हे गावस्करांचे मत मलाही पटले.
पण ह्या वादामुळे एक 'विराट' आणि 'गंभीर' समस्या निर्माण होऊ शकते ह्याची आयपीएलवाल्यांनी जाणीव ठेवावी.
पण ह्या वादामुळे एक 'विराट'
पण ह्या वादामुळे एक 'विराट' आणि 'गंभीर' समस्या निर्माण होऊ शकते ह्याची आयपीएलवाल्यांनी जाणीव ठेवावी.>>>कैच्या काही. TRPके लिये कुछ भी!
गंभीर आधीच बसूनच असतो त्याला
गंभीर आधीच बसूनच असतो त्याला अजुन काय बसवणार?
गुजरात ची विन प्रोबॅबिलिटी
गुजरात ची विन प्रोबॅबिलिटी (क्रिकइन्फो अनुसार):
18.3 – 3.71%
18.4 – 7.96%
18.5 – 21.40%
18.6 – 82.26%
तेवातिया!!!!!
गंभीर आधीच बसूनच असतो त्याला
गंभीर आधीच बसूनच असतो त्याला अजुन काय बसवणार?
>>
घरी बसवायचे
ड्रिम ईलेव्हन खेळला असता एक दिवस
ओके!!
ओके!!
मला वाटले राहुलच्या बदली त्याला घेतले का काय कॅप्टन म्हणून?
स्ट्राईकरेट - खुद्द धोनी
विकेटस - तुषार देशपांडे - धोनीचा परीसस्पर्श
स्ट्राईकरेट - खुद्द धोनी
.
Pages