Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
क्रमवार पाककृती:
१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा Happy
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265
हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ब्लॅपे चिकनची रेसिपी पाहून
ब्लॅपे चिकनची रेसिपी पाहून जीव व्याकुळला. कारण आमच्या भागात पांडा एक्स्प्रेसने हा आयटेम बंद केला आहे.
मग काय, आपला हात जगन्नाथ..
आमच्या भागात पांडा
आमच्या भागात पांडा एक्स्प्रेसने हा आयटेम बंद केला आहे.>> अरे बापरे.. घोर अन्याय होतोय
म्हाळसा भारी भारी रेस्टॉरंट्स मधुन ऑर्डर करतात.
आणि पार्सल आले की ते कढई>>
क्रीमी पालक पुदिना पास्ता
क्रीमी पालक पुदिना पास्ता
मी इथे कणीक वापरून केलेली
मी इथे कणीक वापरून केलेली पुरणपोळी कशी करावी दाखवलीय, आवडली तर करून पहा.
https://youtu.be/JJu4qudgzoM
नीतिका , तोंपासू पास्ता .
नीतिका , तोंपासू पास्ता . रेसिपी शेअर करा
पालक ब्लांच करून त्यात लसूण
पालक ब्लांच करून त्यात लसूण,मिरची (१,२ च. जास्त नको),थोडा पुदिना असं घालून वाटून घ्यायचं. ऑ'ऑ घालून मध्ये एक लसूण पाकळी बारीक चिरून,ओरेगॅनो,हेर्ब्स घालून हे वाटलेलं चांगल परतून घ्यायचं. थोडं पाणी घालायचं. उकळी आली कि त्यात थोडाच (५०% )शिजलेला पास्ता,क्रीम आणि चीज किसून घालणे.थोडं पाणी घालून उकळू द्यायचं . पास्ता ९५ % शिजला कि डन. पास्ता ह्या सॉस मध्ये शिजला गेला कि छान चव उतरते. सॉस अंगापेक्षा जास्त ठेवलाय.
चांगला वाटतोय पास्ता.
चांगला वाटतोय पास्ता.
मानव, मस्त प्रतिसाद!
गेला आठवडाभर नुसतं हादडलंय
गेला आठवडाभर नुसतं हादडलंय म्हणून पुढचे चार पाच दिवस जरा साधंच खायचा प्रयत्न असेल
साधा रेसिन व्हेज पुलाव, बाल्सॅमिक व्हिनेगरमधे परतलेल्या साध्या लाल पिवळ्या ढोबळ्या मिरच्या आणि जोडीला साधंसं उकडलेलं अंड
सध्या गेटिंग रेडी फॉर समर
सध्या गेटिंग रेडी फॉर समर बॉडी असल्याने नुसते उकडलेले खातो आहे.. या धाग्यावर येऊन तृप्त होतो फोटोज बघून... एकसे एक रेसिपी...एकदम ऑर्गझम फिलिंग
कढाई पनिर
कढाई पनिर
अप्रतिम दिसतोय रस्सा... त्या
अप्रतिम दिसतोय रस्सा... त्या पनीर ऐवजी कढई चिकन असते अजून मजा आली असती...
अगदीच.. गेल्या काही
अगदीच.. गेल्या काही महिन्यांपासून नवऱयाने नॅानवेज खायचं थांबवलंय म्हणून पनीर बनवावं लागतंय
कढाई पनीर मस्त
कढाई पनीर मस्त
कढईत च चालू करावं वाटत
मिक्सर मध्ये भरडलेला गहू ,
मिक्सर मध्ये भरडलेला गहू , तांदूळ , डाळ सगळे भिजवून शिजवले , गूळ घातला , खीर झाली , दूध तूप अजिबात नाही
संध्याकाळी सेम असेच केले , फक्त मीठ , जिरे , कांदा , लसूण घातला , मस्त सूप बनले
दोन्ही कम्फर्ट फूड आहेत
साधा रेसिन व्हेज पुलाव,
साधा रेसिन व्हेज पुलाव, बाल्सॅमिक व्हिनेगरमधे परतलेल्या साध्या लाल पिवळ्या ढोबळ्या मिरच्या आणि जोडीला साधंसं उकडलेलं अंड>> वा वा! ताट छान दिसत आहे. मी पण आज साधाच चिकन रस्सा आणि साधाच भात आणि साध्याच चपात्या केल्या. : )
फक्त मीठ , जिरे , कांदा ,
फक्त मीठ , जिरे , कांदा , लसूण घातला , मस्त सूप बनले>>मस्त! मला हे असेच गव्हाऐवजी बार्ली वापरून करायचे आहे.
आज सकाळचा नाश्ता
आज सकाळचा नाश्ता
घरगुती ईडाली सांबार चटाणी
उरल्या तर उद्या इडली फ्राय
उरल्या तर उद्या इडली फ्राय किंवा इडली चिली कर
उरल्या तर नाही. मी मुद्दाम
उरल्या तर नाही. मी मुद्दाम ऊरवतो ईडल्या दुसऱ्या दिवशी फ्राय करायला. तडका द्यावासा वाटला तर बायकोची मदत घेतो थोडीफार. नाहीतर आडव्या कापून तव्यावर अमूल बटर टाकून खरपूस भाजून घेतो. सोबत चटणी आणि चहा..
मेरा वचन ही है मेरा राशन
मेरा वचन ही है मेरा राशन
बटर ईडली फ्राय
माशे मीच
ॲाल मासेखाऊज इन द हाऊस मेड
ॲाल मासेखाऊज इन द हाऊस मेड लॅाट ॲाफ नॅाईज
वाह.. खतरनाक!
वाह.. खतरनाक!
आई शप्पथ!
आई शप्पथ!
'किचन वर दरोडा' टोळी स्थापन करण्यात येत आहे.
इच्छुकांनी अर्ज करावा.
वॉव म्हाणसा काय सुरेख करतेस
वॉव म्हाळसा काय सुरेख करतेस सगळं.
किचन वर दरोडा' टोळी स्थापन
किचन वर दरोडा' टोळी स्थापन करण्यात येत आहे>> दोन महिन्यांनंतर टोळी स्थापन करा.. काही दिवसांत मीच येणार आहे मुंबईतल्या हॅाटेल्सवर दरोडे टाकायला
क्या बात.. म्हाळसा इन द सिटी?
क्या बात.. म्हाळसा इन द सिटी?? लाखो फॅन्स जमा व्हायचा धोका आहे आता मुंबईत...
मला तीथे जाऊन महिनाभर भांडी
मला तीथे जाऊन महिनाभर भांडी घासायची आहेत.. त्यात जो मदत करायला येईल तोच खरा फॅन
आई शप्पथ!
आई शप्पथ!
'किचन वर दरोडा' टोळी स्थापन करण्यात येत आहे.
इच्छुकांनी अर्ज करावा.///१st माझा
मला तीथे जाऊन महिनाभर भांडी
मला तीथे जाऊन महिनाभर भांडी घासायची आहेत.. त्यात जो मदत करायला येईल तोच खरा फॅन/// फक्त भांडी अंडर व्यालू
म्हाळसा, जबरदस्त तोंपासू ताट
म्हाळसा, जबरदस्त तोंपासू ताट वाढलय. तुमचे सगळेच पदार्थ मस्त असतात.
Pages