Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
क्रमवार पाककृती:
१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा Happy
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265
हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भरलेली वांगी म्हणजेच खार
भरलेली वांगी म्हणजेच खार वांगे असावे
वाह, सगळेच पदार्थ तोंपासु. ऋ
वाह, सगळेच पदार्थ तोंपासु. ऋ तुझ्या अस्मितेचं कौतुक! वेगवेगळ्या आकाराचे पदार्थ खुपच आवडले. भारी आहे आयडिया. बाकीच्यांचे पण पदार्थ बघून कॉम्प्लेक्स येतो.
>>>>>>>YOUTUBE वाल्या बाईने
>>>>>>>YOUTUBE वाल्या बाईने रेसिपी चे नाव खार वांग सांगितले होते। मला बघून करावेसे वाटले एवढेच। (लाफिंग ईमोजी)
हाहाहा
भेळपुरी आणि दहीवडे खायला या..
भेळपुरी आणि दहीवडे खायला या.. पाणीपुरी सुद्धा होती पण फोटो काढण्याआधीच सगळ्यांनी संपवली
काय दिसतय काय दिसतय, जीवच
काय दिसतय काय दिसतय, जीवच घेशील
अफलातून!
अफलातून!
नव्या घरातली पहिली पापु
नव्या घरातली पहिली पापु
या
हाणा
किल्ली, मी पण अगदी हात स्टेटस
किल्ली, मी पण अगदी हात स्टेटस टाकला असता काल.. पण फोटो काढण्याआधीच लोकांनी पाणीपुरी हाणली
मी पण अगदी हात स्टेटस टाकला
मी पण अगदी हात स्टेटस टाकला असता काल.. पण फोटो काढण्याआधीच लोकांनी पाणीपुरी हाणली>>>>>> भेळपुरी चा फोटो पाहून तो तरी कसा काढू दिला ह्याचाच नवल
पाणीपुरी असली कि भेळेला कोणी
पाणीपुरी असली कि भेळेला कोणी विचारत नाही...
भेळपुरी आणि दहीवडे>> अहाहा
भेळपुरी आणि दहीवडे>> अहाहा तोंपासु.
पाणीपुरी असली कि भेळेला कोणी
पाणीपुरी असली कि भेळेला कोणी विचारत नाही...
>>>>
+७८६
ज्यांना अगदीच नुसते पाणीपुरी खाणे हे जेवण वाटत नाही त्यांच्यासाठी भेल करावी लागते.
(आमच्याकडे पाणीपुरी प्लान डिनर म्हणूनच असतो)
म्हाळसा तुझं dishware लईच
म्हाळसा तुझं dishware लईच भारी ...
आणि presentation सुद्धा. यायला पाहिजे जेवायला तुझ्या कडे.
एक आठवडा काढून जा जेवायला
एक आठवडा काढून जा जेवायला
त्या आठ दिवसाच्या डिश एकदम करून ठेवतात आणि मग एकेक खातात
ओह.. म्हणजे ती भेळ आठ दिवस
ओह.. म्हणजे ती भेळ आठ दिवस आधी बनवलेली पण असू शकते?
भेळ सहा प्लेट आहेत की
भेळ सहा प्लेट आहेत की
रोज 1 प्लेट
म्हणजे ती भेळ आठ दिवस आधी
म्हणजे ती भेळ आठ दिवस आधी बनवलेली पण असू शकते?
>>>
भेळ नाही पण कुरमुरे असू शकतात
भेळपुरी आणि दहीवडे, पाणीपुरी
भेळपुरी आणि दहीवडे, पाणीपुरी …. मस्तच!
यायला पाहिजे जेवायला तुझ्या
यायला पाहिजे जेवायला तुझ्या कडे >> नक्की या.. आम्ही नविन घरी रहायला गेल्यापासून रोजच कोणी ना कोणी येतंय जेवायला.. तुम्ही पण या
त्या आठ दिवसाच्या डिश एकदम करून ठेवतात आणि मग एकेक खातात >> चुकतोय आकडा..मी सहा डिशेस एकदम बनवून ठेवते जे तीन दिवस खाते
म्हणजे ती भेळ आठ दिवस आधी बनवलेली पण असू शकते? >>
भेळीला वेगळा मान आहे, ती बनवून झाल्यावर आठव्या मिनिटाच्या आतच मी खाऊन संपवते..पण पाणीपुरीचं पाणी म्हणाल तर ते आठही दिवस फ्रिजमधे असतं.. रोज चहासारखं थोडं थोडं येता जाता प्यायला आवडतं
म्हाळसांचा प्रतिसाद.
म्हाळसांचा प्रतिसाद.
या ऊचला
या ऊचला
छान दिसताहेत ऊचला. वडापाव
छान दिसताहेत ऊचला. वडापाव सारख्याच दिसताहेत.
मस्तच. आम्ही याल पाववडा
मस्तच. आम्ही याल पाववडा म्हणतो
बायको सोडून गेल्यानंतरचे जेवण
बायको सोडून गेल्यानंतरचे जेवण...
आम्ही त्याला पॅटिस म्हणतो
आम्ही त्याला पॅटिस म्हणतो
हो, मातृभाषेत ब्रेड पॅटीस आणि
हो, मातृभाषेत ब्रेड पॅटीस आणि राष्ट्रभाषेत ब्रेडपकोडा
बायको सोडून गेल्यानंतरचे
बायको सोडून गेल्यानंतरचे जनतेला दाखवायचे जेवण असे लिहा..
खरा मेन्यू दाखवा की ..
रिश्ते मे तो हम ॲाम्लेट के
रिश्ते मे तो हम ॲाम्लेट के बाप लगते है.. नाम है हैदराबादी चिकन
जेवायला या
कांजीवड्यात वडे न करता अप्पे
कांजीवड्यात वडे न करता अप्पे सोडले तर ?
म्हाळसा भारी भारी रेस्टॉरंट्स
म्हाळसा भारी भारी रेस्टॉरंट्स मधुन ऑर्डर करतात.
आणि पार्सल आले की ते कढई, घरचे बोल्स मध्ये वगैरे काढून फोटो काढतात, जणु काही घरीच बनवलेत.
Pages