Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
क्रमवार पाककृती:
१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा Happy
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265
हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गावावरून आणलेल्या ओल्या
गावावरून आणलेल्या ओल्या काजूची भाजी..
.
ओके ईंडियन चेरी>>>>
ओके ईंडियन चेरी>>>>
ओ नाई ओ...
(No subject)
काल आली लहर केला कहर, जाळ जाळे जाळ खंगरी मटन रस्सा
काजू तोपासू
काजू तोपासू
रस्सा बघूनच जाळ
@ मनिम्याऊ, तुम्ही दिलेल्या लिंकमध्येच आहे हो ते
Common names include fragrant manjack, snotty gobbles, cummingcordia, glue berry, anonang, pink pearl, bird lime tree, and Indian cherry in English; booch, लसोड़ा (lasoda), or gunda in Hindi; ਨਸੂੜੇ (lasoore) in Punjabi lasura in Nepali; गुंदा (gunda) in Gujarati; भोकर (bhokar) in Marathi
https://www.instagram.com/p
https://www.instagram.com/p/Cc5X4hfMXyGIVCt6Wq2k4-IDwjmkvwqp7iAWL40/?igs...
साबुदाणा वॉफल्स
साबुदाणा वॉफल्स
कृती प्लीज...
कृती प्लीज...
रेसिपी इथे आहे.
रेसिपी इथे आहे.
बायकोला नुसताच dough बनवून द्यायला सांगितलं तर तिने वडे पण वळून दिले. मग तिघातिघांना एकत्र भाजले. म्हणून असा शेप!
Place the patty in the center
Place the patty in the center and spread with your palm till it finds in the waffle maker.
Cook the waffles till they are crispy from both sisters
(No subject)
एक सासू असते जी उपाशी ठेऊन
एक सासू असते जी उपाशी ठेऊन मारते तर दुसरी खाऊ घालून.. माझी दुसऱया प्रकारातली.. काल ३५ एक मोदक बनवून खाऊ घातले, आज आमरस पुरी, भजी आणि मटार पनिर.. उद्याचाही मेनू ठरलेला आहे.. माझ्या आवडीची जवळ्याची चटणी आणि बोंबिल बटाट्याची आमटी
आज आमरस पुरी, भजी आणि मटार
आज आमरस पुरी, भजी आणि मटार पनिर..
>>>>
आमचाही मेनू सेम पिंच. फक्त भजी नव्हती. ती कालपर्यंत आपलीच पुरवून पुरवून खात होतो
(No subject)
थायलंडमध्ये मँगो राईस करतात. नारळाचे दूध, साखर घालून भात शिजवतात आणि त्यावर आंब्याच्या फोडी ठेवून सर्व्ह करतात.
त्यापेक्षा सरळ गूळ , नारळाचा कीस घालून गोड भातच करायचा आणि वरून आमरस ओतायचा. This is Indian version.
Mast दिसतोय आंबा नारळीभात.
Mast दिसतोय आंबा नारळीभात.
ब्लॅकॅ, केलात का फायनली. कशी
ब्लॅकॅ, केलात का फायनली. कशी आहे चव? मलाही नारळईभात आंबा किंवा आमरसासोबत खावं असं वाटतंय. यम्मी चव असेल असं वाटतंय.
मस्त लागते
मस्त लागते
आज अक्षयतृतीया असल्या मुळे
आज अक्षयतृतीया असल्या मुळे आमरस, ढेमसाची भाजी, विविध प्रकारचे भजे, कोशिंबीर आणि भोकराचे लोणचे.
(No subject)
आमरस, रताळ्याची पोळी,कढी,भजे,मुगवडा,भात,पापड, कुरडई,बटाटा भाजी--अक्षय तृतीयेचे नैवेद्याचे ताट.
काल मायबोली वरची मूग डाळ
काल मायबोली वरची मूग डाळ कचोरी ची रेसिपी वरून आलू प्याज कचोरी बनवली. फक्त मूग डाळ न घेता बटाटा कांदा वापरून केली. बाकी सर्व जिन्नस तसेच घेतले
काल मायबोली वरची मूग डाळ
Sorry चुकून दोनदा पोस्ट झाले
अगदी तोंडाला पाणी सुटल..
अगदी तोंडाला पाणी सुटल.. कोणती रेसीपी? लिन्क देणार का प्लिज...
धन्यवाद. अज्ञात वासी ह्या
धन्यवाद. अज्ञात वासी ह्या आयडी ची मातृदिन स्पेशल मूगडाळ कचोरी रेसिपी आहे तीच फॉलो केली. खूप धन्यवाद अज्ञात वासी . तुमच्या मुळे माझा आत्मविश्वास वाढला .खूप छान झाल्या होत्या सगळ्यांना आवडल्या.
कचोरी तोंडाला पाणी सुटल
कचोरी तोंडाला पाणी सुटल
अरे वाह.. काय छान ताटे आली
अरे वाह.. काय छान ताटे आली आहेत वर..
मेघ, कचोरीचे दोन तुकडे करूनही एक फोटो काढायचा होता. आतला मसाला बघून दुप्पट पाणी सुटले असते
ऋन्मेऽऽष धन्यवाद
ऋन्मेऽऽष धन्यवाद
अज्ञातवासी ची मातृदिन स्पेशल
अज्ञातवासी ची मातृदिन स्पेशल मूगडाळ कचोरी मला पण करायची आहे. मस्त दिसतेय कचोरी. सगळ्यांचीच ताटं यम्मी आहेत.
(No subject)
अरे वा वांग्याचे काप
अरे वा
वांग्याचे काप
सुरणाचे काप दिसत आहेत मस्त कट
अरे वा
वांग्याचे काप
Submitted by BLACKCAT on 5 May, 2022 - 21:20 >>>>सुरणाचे काप दिसत आहेत मस्त कट मारलाय।
अय्या मला वाटलं मासा आहे कि
अय्या मला वाटलं मासा आहे कि काय.
Pages