Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
क्रमवार पाककृती:
१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा Happy
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265
हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे कसे करायचे?
हे कसे करायचे?
डोसा बनत असतानाच त्याच्यावर हाल्फफ्राय करावे का?
कसे लागत असेल विचार करतोय.. पण अंडे आहे तर ट्राय करायलाच हवे
कच्छी दाबेली from कच्छ
कच्छी दाबेली from कच्छ
वाह छान दिसतेय
वाह छान दिसतेय
आजचा मेनू
आजचा मेनू
अंडा करी , हिरव्या वाटणातली ,लाल वाटणातली
पोळी ,भात
Veg बिर्याणी आणि रायता
Veg बिर्याणी आणि रायता
कोकोनट बेल्जिअन वॅाफल्स
कोकोनट बेल्जिअन वॅाफल्स (vegan)
आज रविवारचे रगडा पॅटिस.
आज रविवारचे रगडा पॅटिस.
Pavbhaji
Pavbhaji
वाफल कसे लागतात!?
वाफल कसे लागतात!?
थालीपीठ टाईप
उत्तप्पा टाईप
मऊ की क्रांची
आईस्क्रीम कोनसारखे.
आईस्क्रीम कोनसारखे.
कमी गोड केक सारखं साधारण
कमी गोड केक सारखं साधारण
हि घ्या रेसिपी -
https://thesaltymarshmallow.com/homemade-belgian-waffle-recipe/
पण मी ओरिजनल रेसिपी कधीच फॅालो करत नाही ..मी मैदा वापरत नाही ..गव्हाचं पीठ आणि बदाम पीठ किंवा ओट्सचं पीठ वापरते , ह्यावेळेस कोकोनट मिल्क वापरलंय.. कधी कधी साखर स्किप करून केळं घालते.
रगडापॅटीस आणि पावभाजी यम्मी दिसताएत
म्हाळसा , वॅफल खतरनाक !
म्हाळसा , वॅफल खतरनाक !
पावभाजीची भाजी झुणके
पावभाजीची भाजी झुणके-पिठल्यासारखी दिसत आहे
वॅफल घरच्या ऊपलब्ध
वॅफल घरच्या ऊपलब्ध साधनसामग्रीत बनणार असेल तर चेक करायला हवे. मलाही आवडते.
हा आमचा या विकेंडचा मेनू
एकाची डिजाईन पोरीने केलीय..
भारी केक्स आहेत
भारी केक्स आहेत
वॅफल घरच्या ऊपलब्ध
वॅफल घरच्या ऊपलब्ध साधनसामग्रीत बनणार असेल तर चेक करायला हवे.>> सहज बनतं पण वॅाफल मेकर हवा आणि वरून ओतायला मेपल सिरप
अच्छा.. वॅफल मेकर वेगळा
अच्छा.. वॅफल मेकर वेगळा घ्यावा लागतो का. मला वाटले टोस्टर मध्ये चालून जाईल.. मेपल सिरप असते. पॅनकेक बनवले जातात त्यावर टाकतो. पण तेवढ्यासाठी उगाच वॅफल मेकरचा खर्चा नकोय आता.
.
जाई धन्यवाद
टोस्टरमधेही बनू शकतो ..बघ
टोस्टरमधेही बनू शकतो ..बघ करून आणि इथे प्रयोगाचे फोटो टाक
तुम्ही केकच्या ऑर्डर घेता का
तुम्ही केकच्या ऑर्डर घेता का ऋन्मेश ?
जाई हो. आत्ताच एक पाठवला
जाई हो. आत्ताच एक पाठवला
पण ईथे फोटो टाकतो ते घरच्यांसाठी केलेले असतात. ऑर्डरचे टाकत नाही. धंदा अलग. खाऊगल्ली अलग
म्हाळसा ओके.
केक्स मस्तच.
केक्स मस्तच.
आजचा मेन्यू -
आजचा मेन्यू -
तोंडलीची भाजी
भेंडी मसाला
फोडणीचं वरण
तोंडली मसाले भात
साधा भात
रव्याचा शीरा
मायबोलीवरच्या वांगी भाताच्या रेसिपीवरून बनवलेला तोंडली भात
छान आहे मेन्यू, म्हाळसा ...
छान आहे मेन्यू, म्हाळसा ... आवडलाच !
( स्वगत : इंग्रो करायला पाहिजे उद्या. )
कोळंबी भेंडी आमटी, भात,
कोळंबी भेंडी आमटी, भात, सोलकडी, फिशफ्राय
जबरदस्त... कोळंबी फिशफ्राय
जबरदस्त... कोळंबी फिशफ्राय सोलकढी.. जन्नत ए दावत !
दावत ए जन्नत असावे ते ,
दावत ए जन्नत असावे ते , ह्याचा अर्थ नेमका उलटा होत असावा
(स्वर्गातले भोजन, भोजनाचा स्वर्ग)
संदर्भ: दावत ए इश्क
मस्त दिसतेय ताट!!
कोळंबी भेंडी आमटी…मस्तच लागत
कोळंबी भेंडी आमटी…मस्तच लागत असेल.
फिशफ्राय << कोणता मासा?
फिशफ्राय << कोणता मासा?
सुरमई असावी असे वाटतेय
सुरमई असावी असे वाटतेय
बाई दवे, अमेरीकेला कसले मासे असतात?
ईथले हलवा पापलेट रावस सुरमई बांगडा बोंबील वगैरे असतात का?
सुरमई असावी असे वाटतेय >>
सुरमई असावी असे वाटतेय >> नाही.. हा किंग फिश आहे
कोळंबी भेंडी आमटी…मस्तच लागत असेल.>> हो, छान लागते चवीला पण मला मूळा घातलेली जास्त आवडते.
Pages